Nashik Police Bharti – नाशिक पोलीस विभागात शिपायांची पदे भरणार

Nashik City Police Department Bharti 2022

Nashik Police Bharti 2022-Latest updates regarding Nashik City Police Bharti 2022 is that There are about 60 vacancies in Nashik city police force and more than 60 police constables in rural police force. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मागील दोन वर्षांपासून रखडलेली पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपायांची रिक्त पदे भरण्यावर भर दिला जाणार आहे. ७ हजार २३१ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे.

 

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

Nashik Police Bharti 2022

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात पोलीस शिपायांची सुमारे ६७ पदे रिक्त आहेत. तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्येसुद्धा पोलीस शिपायांची पदे रिक्तच आहेत. सुमारे शंभराहून अधिक पदे ग्रामीणमध्ये रिक्तच आहेत. पोलीस दलामध्ये शिपाई पदे अनुकंपाच्या यादीतून मागील वर्षी काही प्रमाणात भरली गेली आहेत. नाशिक शहरासह ग्रामीणमध्येही पदे भरण्यात आली होती. तरीदेखील पोलीस शिपायांची पदे अजूनही रिक्त आहेत.

Nashik Police Bharti 2020: Police Commissioner Office Nashik City invites offline application form for the posts of Law Officer- B, Law Officer Posts. There are total 03 vacancies available for these posts under Nashik City Police Department Recruitment 2022. Eligible and Interested candidates may apply to submission of application form to the given address. The last date for submission of application form is 7th May 2022. Further details of Nashik Police Bharti 2022 applications &  applications address is as given below : –

पोलीस भरती परीक्षेला अनुसरून  पेपर्स ऑनलाईन सोडवा आणि परीक्षेचा सराव करा…

Police Bharti 2022 खूशखबर! राज्यात ७,२३१ पोलिसांची होणार भरती

पोलीस आयुक्त, नाशिक शहर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी पदांच्या 3 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 मे 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पोलीस आयुक्त, नाशिक शहर

 

    • अंतिम तारीख:  07 मे 2022
    • पदांचे नाव: विधी अधिकारी गट ब, विधी अधिकारी
    • एकूण पदसंख्या: 3 पदे
    • अधिकृत वेबसाईट: www.nashikcitypolice.gov.in
    • अर्ज करण्याचा पद्धत: ऑफलाइन
    • अर्ज करण्याचा पता: पोलीस आयुक्त, नाशिक शहर, गंगापूररोड, नाशिक – 422002
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 विधी अधिकारी गट Law Graduate from recognized University

 

Nashik city Police Bharti 2022 Details 

?Department (विभागाचे नाव)  Police Commissioner Office Nashik City
⚠️ Recruitment Name
Nashik Police Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nashikcitypolice.gov.in
पोलीस आयुक्त, नाशिक शहर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 
1 Law Officer -B  01 पद
2 Law Officer  02 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
  • For Law Officer -B 
Law Graduate from recognized University
  • For Law Officer 
Law Graduate from recognized University

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Application Fee
₹ 500/- DD

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  7th May 2022

 

Important Link of Nashik Police Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

 


 

Nashik Police Recruitment 2022

 

As per the latest news, 50,000 posts in the state police force will be filled soon. The  District Wise Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are updated very soon.

Police Bharti 2022 – राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!