NHM Pune Bharti 2022

NHM Pune Bharti 2022

NHM Pune Bharti 2022

NHM Pune Bharti 2022: National Health Mission, Arogya Vibhag, ZP Pune invited online application form for the posts of  Medical Officer Physician. All Interested and Eligible applicants need to submit application form to the given address before the posts. The last date for submission of application form is 30th May 2022. . Further details about NHM  Pune Bharti 2022/ NHM Pune Recruitment 2022 like  application & application address is as below:

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा संचालक पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 मे  2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.  पुणे जिल्यातील इतर सर्व जॉब्स येथे पहा 

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान  पुणे

 

 • शेवटची तारीख: 30 मे 2022
 • पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी
 • अर्ज करण्याची पद्धत:ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अधिकृत वेबसाईट: https://punezp.mkcl.org/
 • अर्ज करण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्यावर

NHM Pune Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  National Health Mission, Pune
⚠️ Recruitment Name
NHM Pune Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://punezp.mkcl.org/

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

National Health Mission Pune Bharti 2022 – Details 

1 Medical Officer 

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Arogya Vibhag Pune Bharti 2022- Eligibility Criteria 

 • For Medical Officer 
MBBS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  30th May 202

 

Important Link of NHM Pune Bharti 2022 Details  

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT


 

NHM Pune Bharti 2022- Apply Online

NHM Pune Bharti 2022: National Health Mission, Director of Health Services Pune invited online application form for the posts of Medical Officer, Paediatrician, ANM, Staff Nurse. In DDHS Pune Bharti 2022 / National Health Mission Pune Recruitment 2022 there are total 208 vacancies to be filled for these posts. Applicants also pay the application fees as given below. These posts are purely temporary basis. Eligible and Interested candidates may submit their online application form through http://www.ddhspune.com/. The last date for submission of the online application form is 3rd February 2022. Online Application Start on 19th Jan 2022. Further details about NHM  Pune Bharti 2022/ NHM Pune Recruitment 2022 application & application address is as below:

 

DDHS Pune Bharti 2022

पुण्याच्या आरोग्य विभागाअंतर्गत एकूण २०८ जागा भरण्यात येणार आहे. या वैद्यकारी अधिकारी , वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) , एएनएम (ANM), स्टाफ नर्स ची पदे भरली जाणार आहे. वैद्यकीय अधिकारी पदाच्या ६ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी एमबीबीएस/ एमसीआय/एमएमसी काऊन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६० हजारपर्यंत पगार मिळणार आहे.

 • वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) च्या २ जागा रिक्त आहेत. यासाठी डिएनबी/डिसीएच/एमसीआय/एमएमसी काऊन्सिलकडील नोंदणी आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ७५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
 • एएनएमच्या १६६ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी एएनएम कोर्स उत्तीर्ण आणि एमएनसीकडील नोंदणी आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला १८ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
 • स्टाफ नर्सच्या ३४ जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी बारावीसह जीएनएम/ बीएससी नर्सिंग आणि एमएनसीकडील नोंदणी आवश्यक आहे. या पदासाठी उमेदवाराला २० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

Vacancy Details For NHM  Pune Recruitment 2022-Details

 

ही भरती ११ महिन्याच्या कंत्राटी स्वरुपाची असणार आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

१९ जानेवारी २०२२ रोजी यासंदर्भात अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांना ३ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांनी आपला अर्ज http://ddhspune.com/ वर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य सेवा संचालक पुणे

 • शेवटची तारीख: 03 फेब्रुवारी 2022 
 • पदांचे नाव: वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, एएनएम, स्टाफ नर्स
 • रिक्त पदे: 208 पदे
 • अर्ज करण्याची पद्धत:ऑनलाईन
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • अधिकृत वेबसाईट:  www.arogya.maharashtra.gov.in

NHM Pune Bharti 2022

? Department (विभागाचे नाव)  National Health Mission, Pune
⚠️ Recruitment Name
NHM Pune Recruitment 2022/ DHS Pune Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.arogya.maharashtra.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील | National Health Mission Pune Bharti 2022 – Details 

1 Medical Officer  06 पदे
2 Paediatrician 02 पद
3 ANM  166 पद
4 Staff Nurse  34 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता DDHS Pune Bharti 2022

 • For Medical Officer 
MBBS/MCI/MMC Registration
 • For Paediatrician
MD/DNB
 • For ANM 
ANM Course
 • For Staff Nurse 
12th .GNM/B.SC Nursing

₹ Application Fee (अर्ज शुल्क) For NHM Pune Vacancy 2022

 • Application Fees 
₹ 300/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  3rd Feb 2022

2 Comments
 1. Om Sunil tak says

  Ok

 2. Om Sunil tak says

  बालाजी नगर पाचोड ता. पैठण जि.औरंगाबाद

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!