Parliament of India Recruitment 2023
Loksabha Recruitment 2023 @ loksabha.nic.in Notification out for Interpreter
Loksabha Recruitment 2023
Parliament of India Recruitment 2023 Details & Apply Link given below. There is a golden opportunity to work in Parliament. Because Parliament of India Recruitment Branch, Loksabha Secretariat has released the recruitment notification on their official website https://loksabha.nic.in/. Accordingly, 13 vacancies have been announced for the post of Parliamentary Interpreter. Out of these posts, 8 will be for English and Hindi interpreters and 5 will be for Dongri, Kashmiri, Konkani, Santhali and Sindhi regional language interpreters. The final selection of the candidates will be done after qualifying the various stages of the recruitment process. Eligible and interested candidates can apply online till 3rd April 2023.
भारतीय संसदेत काम करण्याची सुवर्णसंधी; लोकसभेत ‘या’ पदासांसाठी होणार भरती, आजच अर्ज करा
Parliament of India Recruitment 2023 Details
भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदांपैकी ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल. संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आहे. कारण भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://loksabha.nic.in/ वर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संसदीय दुभाषी पदासाठी १३ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची अन्य आवश्यक माहिती, जाणून घेऊया.
Important dates to apply for Interpreter at Parliament of India Recruitment
भरतीबाबतच्या महत्त्वाच्या तारखा –
- भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख ७ मार्च २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२३
How to apply in Parliament of India Recruitment 2023
- पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ साठी संसदेच्या अधिकृत वेबसाइटवर पात्र आणि इच्छुक भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी या https://pvp.nic.in/Interpreter/ लिंकला भेट द्या.
- शैक्षणिक पात्रता –
- इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी – मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असने आवश्यक.
- प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी – संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
- शैक्षणिक पात्रतेबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा
- वयोमर्यादा – या पदासाठीची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.
- उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी संसदेच्या https://loksabha.nic.in/ या अधिकृत बेवसाईट भेट द्यावी.
Parliament of India Recruitment 2023: Vacancy
- SC -02
- OBC – 04
- ST – NIL
- EWS – 01
- UR – 06
- Total 13
Educational Qualification Parliament of India Recruitment 2023
Parliamentary Interpreter – For English/Hindi Interpreter: Master’s Degree in English with Hindi as a compulsory/elective subject at the Degree Level or Master’s Degree in Hindi with English as a compulsory/elective subject at the Degree Level or Master’s Degree in any other discipline with English and Hindi as compulsory/elective subjects at the Degree Level.For Regional Language Interpreter: Master’s Degree in English or any other discipline (with English as a compulsory/elective subject at the Degree Level) with regional language(s) concerned as recognized in the Constitution of India as a compulsory/elective subject at the Degree Level.
Online Apply Link for Parliament of India Bharti 2023
Parliament of India Recruitment 2023 online application process has started for eligible and interested Indian citizens on the official website of the Parliament. Visit this link https://pvp.nic.in/Interpreter/ to apply.
Parliament of India Recruitment 2023