PDCC Bank – या जिल्ह्यातील सहकारी बँकेत ८०० जागांची भरती लवकरच 

PDCC Bank Bharti 2022

या जिल्ह्यातील सहकारी बँकेत ८०० जागांची भरती लवकरच

PDDC Bank Bharti 2022 For 800 Posts: As per the latest news, Pune District Central Co-operative Bank there is a total 800 posts are vacant. Deputy Chief Minister Ajit Pawar has announced that these posts will be filled soon on merit basis. Read More details regarding PDDC Bank Recruitment 2022 are given below.

PDDC Bank Bharti 2022: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सध्या 800 जागा रिक्त आहेत. बँकेची आर्थिक क्षमता उत्तम असून, लवकरच गुणवत्तेनुसार या जागांची भरती केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. जिल्हा बँकेने पाच लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्के व्याजदराने देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, जिल्ह्यात अवघ्या 1200 शेतकर्‍यांना त्याचा फायदा होत असल्याने या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल, असेही ते म्हणाले. कोर्‍हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील बँकेच्या शाखा स्थलांतर कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, संचालक संभाजी होळकर, दत्तात्रय येळे, ‘माळेगाव’चे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, ‘सोमेश्वर’चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, ‘छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव आदींची या वेळी उपस्थिती होती.

 •  पवार म्हणाले, बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात 200 जागांची भरती केली होती. त्यातील 61 जणांनी नोकरी सोडली.
 • परराज्यातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर नोकरी मिळाल्यावर ते नोकरी सोडतात. त्यामुळे यापुढील भरती प्रक्रियेत जिल्ह्यातील उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी कायद्याची अडचण दूर करण्याचा प्रयत्न सहकारमंत्र्यांशी बोलून केला जाईल.
 • कांद्याचे दर घसरले आहेत. यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी नाफेडला पत्र देत खरेदी सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. परंतु, नाफेडला यासाठी केंद्राची परवानगी घ्यावी लागते. ती मिळाल्यानंतर चांगल्या दराने कांदा खरेदी करता येईल. वे
 • ळ पडल्यास यासंबंधी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचाही सल्ला घेऊ, असे पवार म्हणाले. साखर कारखान्यांनी वीजविक्रीसंबंधी महावितरणशी केलेल्या करारात तो दंड लागला होता. तो आता काढला असून, कारखान्यांनी तत्काळ प्रस्ताव सादर करीत मंजुरी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

Pune DCC Bank Recruitment 2021 : Pune District Central Co-operative Bank, Pune invites online applications for recruitment to the eligible applicants to Clerk (Lekhnik) posts. Applications are inviting for filling up the 356 vacancies of these posts to be filled under PDCC Bank Clerk Vacancy 2021.Candidates Should be Minimum 21 Years Old & Maximum 38 Years Old As on 30.06.2021. For recruitment to the posts eligible applicants can be apply by using following link. Applicants may also visit official website www.pdccbank.com. Closing date for online applications is 16th August 2021. More details of Pune DCC Bank Recruitment 2021 applications & online applications link is as follows: –

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखनिक पदाच्या एकूण 356 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

 • शेवटची  तारीख : 16 ऑगस्ट 2021
 • रिक्त पदे: 356 पद
 • पदाचे नाव : लेखनिक
 • नोकरी ठिकाण: पुणे
 • अधिकृत वेबसाईट:  https://www.pdccbank.co.in/

Applications are invited from eligible candidates for filling up the following 356 posts of Clerk. Candidates Can Check the Vacancy Details, Age Limit & Other Related Information From Below……

Origination Name Pune District Central Co-Operative Bank LTD (PDCC Bank)
Name of Post Clerk
No. of Vacancy 356 Posts
Selection Process Written Exam
Interview
Application Submission Start Date 07.08.2021
Last Date to Apply Online 16.08.2021

PDCC bank Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Pune District Central Co-operative Bank, Pune
⚠️ Recruitment Name
PDCC Bank Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.pdccbank.co.in/

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Clerk  356 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Clerk 
Candidate should have passed the degree or post graduate degree of any branch of the recognized university with at least 50% marks. (Refer PDF)

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Application Fees 
₹885/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख :  7th Aug 2021
⏰ शेवटची तारीख  16th August 2021

Important Link of Pune District Central Co-operative Bank Recruitment

?OFFICIAL WEBSITE
? APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!