Prasar Bharati Bharti 2022

Akashvani Bharti 2022

Prasar Bharati Bharti 2022: Prasar Bharati Applications in the prescribed proforma are invited from interested candidates of Indian origin residing within Aurangabad Municipal Corporation area, for the job of Casual News Editor/Reporter (Marathi) and Newsreader-cum-translator (Marathi and Urdu) purely on casual assignment basis in Regional News Unit of All India Radio, Aurangabad under Doordarshan Kendra Recruitment 2022. There is a total of various available for these posts. Eligible and Interested candidates can submit their application form to the given address. The last date for submission of form is 30th September 2022. Further details of Prasar Bharati Recruitment 2022  are as given below:

प्रसार भारती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रासंगिक वृत्त संपादक / रिपोर्टर (मराठी) पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

प्रसार भारती

 

 • शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022
 • पदाचे नाव:  प्रासंगिक वृत्त संपादक / रिपोर्टर (मराठी)
 • नोकरी ठिकाण:औरंगाबाद
 • अर्ज शुल्क:
  • राखीव प्रवर्ग: Rs.266/- (225 + 18% GST)
  • खुला प्रवर्ग: Rs.354/- (300 + 18% GST)
 • अधिकृत वेबसाईट: http://prasarbharati.gov.in/
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Head of Office, All India Radio, Jalna Road, Aurangabad – 431005

 Akashvani Aurangabad Bharti 2022 

👉 Department (विभागाचे नाव)  Regional News Department Akashvani , Aurangabad 
⚠️ Recruitment Name
Prasar Bharati Aurangabad Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)   Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  http://prasarbharati.gov.in/

भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Casual News Editor / Reporter (Marathi)

 

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Casual News Editor / Reporter (Marathi)
Graduate from a recognized University.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  30th September 2022

 

Important Link of Prasar Bharati  Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 

 


 

Akashvani Mumbai Bharti 2022

Prasar Bharati Bharti 2022: Prasar Bharati Mumbai  has published the notification for the recruitment of News Director cum Correspondent, Correspondent, Broadcasting Assistant, Web Assistant. under Doordarshan Kendra Mumbai Recruitment 2022. There is a total of various available for these posts. Eligible and Interested candidates can submit their application form to the given address. The last date for submission of form is 20th September 2022. Further details of Prasar Bharati Recruitment 2022  are as given below:

प्रसार भारती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वृत्तसंचालक सह वार्ताहर, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक, वेब असिस्टंट पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 सप्टेंबर 2022  पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

प्रसार भारती

 

 • शेवटची तारीख: 20 सप्टेंबर 2022
 • पदाचे नाव: वृत्तसंचालक सह वार्ताहर, वार्ताहर, प्रसारण सहाय्यक, वेब असिस्टंट.
 • नोकरी ठिकाण: मुंबई.
 • अधिकृत वेबसाईट: http://prasarbharati.gov.in/
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  सहाय्यक संचालक, प्रादेशिक वित्त विभाग, 5 वा मजला, नवीन प्रसारण इमारत, एचटी पारेख मार्ग, आकाशवाणी, मुंबई – 400 020.

 Akashvani Mumbai Bharti 2022 

👉 Department (विभागाचे नाव)  Regional News Department Akashvani Mumbai
⚠️ Recruitment Name
Prasar Bharati Mumbai Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)   Offline Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  http://prasarbharati.gov.in/

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

   

 

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  20th September 2022

 

Important Link of Prasar Bharati  Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 

Doordarshan Kendra Bharti 2022

Prasar Bharati Bharti 2022- As per the news, At present, there are 25,188 vacancies in Prasar Bharati, of which 9,869 are in Doordarshan and 15,319 are in All India Radio. Prasar Bharati Recruitment Board was established on 1st July 2020 to fill the vacancies of All India Radio and Television. In Prasar Bharati Currently, only 2,855 posts have been filled. For More details visit official website https://prasarbharati.gov.in/(Prasar Bharati Bharti 2022)

प्रसार भारतीमध्ये 25188 पदे रिक्त! लवकरच जाहिरात होणार प्रसिद्ध

Prasar Bharati Recruitment 2022- सध्या प्रसार भारतीमध्ये 25,188 जागा रिक्त आहेत, त्यापैकी 9,869 जागा दूरदर्शनमध्ये आणि 15,319 आकाशवाणीमध्ये आहेत. संसदेत सादर करण्यात आलेल्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीच्या 34व्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसार भारतीमधील 25,188 रिक्त पदांबाबत एका संसदीय समितीने कठोर भूमिका घेतली आहे. या समितीने म्हटले आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयांकडे वारंवार शिफारस करूनही रिक्त पदांमध्ये फक्त 2,855 पदांची वाढ झाली आहे.

Prasar Bharati Jobs 2022-अहवालानुसार, मनुष्यबळाच्या अभावामुळे संस्था आणि क्षमतेवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून संसदीय समितीने मंत्रालयाला अधिक वेळ न घालवता प्रसार भारतीतील रिक्त पदे भरण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती केली आहे. त्यात म्हटले आहे की, 2021-22 या वर्षाच्या अहवालाचा आढावा घेतल्यावर मंत्रालायने दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये अनुक्रमे 10,247 आणि 12,086 रिक्त जागा असल्याचे सूचित केले होते.

रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार शिफारसी करूनही फक्त 2,855 पदे भरण्यात भरण्यात आली. त्यामुळे त्याची दखल घेतल्याचे समितीने म्हटले आहे. याचे कारण विचारले असता मंत्रालयाने, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या रिक्त जागा भरणअयासाठी प्रसार भारती भर्ती मंडळाची स्थापना 1 जुलै 2020 रोजी करण्यात आली, असे सांगितले. त्यानुसार आता लवकरच जागा निघणार असून https://prasarbharati.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Dipali more says

  I need this job …

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!