सुवर्ण संधी; PNB बँकेत भरती; पदवीधरांना संधी 

PNB Bharti 2021

PNB Bharti 2021: Recruitment process has been started for the post of Security Manager in Jab National Bank (PNB Bank). Applications are invited online for this recruitment. Interested candidates for the post of PNB Security Manager can download the online application through the official website of the bank. The application deadline is 15th Feb 2021.

 PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत (PNB Bank) सुरक्षा व्यवस्थापक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहेत. पीएनबी सिक्युरिटी मॅनेजर पदांसाठी इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत संकेतस्थळामार्फत ऑनलाइन अर्ज डाऊनलोड करू शकतात. अर्ज करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे. बँकेद्वारे भरतीची अधिसूचना २७ जानेवारी रोजी जारी करण्यात आली आहे.

सुरक्षा व्यवस्थापकांची एकूण १०० पदे भरली जाणार आहेत. यासाठी पीएनबी बँकेची अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर लॉगइन करून अर्ज डाऊनलोड करावा लागेल.’

कसा भराल PNB Bank सुरक्षा व्यवस्थापकअर्ज?

  • pnbindia.in या पंजाब नॅशनल बँकेच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगइन करावे.
  • होमपेजवरील रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये जा.
  • आता संबंधित रिक्रुटमेंटसाठी उपलब्ध अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा.
  • यानंतर शुल्क भरून डिपॉझिट वाउचरची एक कॉपी आणि अन्य कागदपत्रांसोबत एका लिफाफ्यात भरावे.
  • लिफाफ्यावर सुरक्षा व्यवस्थापक पदासाठी अर्ज असे लिहून हा लिफाफा अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर
  • स्पीड पोस्टच्या माध्यमातून पाठवावा.
  • अर्ज १५ फेब्रुवारीपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पोहोचणे अनिवार्य आहे.

पीएनबी बँक सुरक्षा व्यवस्थापक पद भरतीचे नोटिफिकेशन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


Punjab National Bank Recruitment 2020

Punjab National Bank (PNB) is in the process of recruiting for the posts of Manager and Senior Manager. Interested and eligible candidates can apply online on the official website of PNB Bank. pnbindia.in is the official website of the bank.

सुवर्ण संधी; स्पेशालिस्ट ऑफिसरच्या ५३५ पदांसाठी निघाली भरती

PNB Recruitment 2020: पंजाब नॅशनल बँकेत (PNB) मॅनेजर आणि सिनिअर मॅनेजर पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार पीएनबी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करू शकतात. pnbindia.in हे बँकेचे अधिकृत संकेतस्थळ आहे.

नोकरीची उत्तम संधी SBI मध्ये हजारो जागांवर बंपर भरती होणार!

कोणकोणत्या पदांची भरती सुरू आहे, किती जागा रिक्त आहेत, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा भरायचा, अंतिम मुदत काय आहे आदी सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे. याशिवाय भरतीचे नोटिफिकेशन, अर्जाची थेट लिंक या वृत्ताच्या अखेरीस देत आहोत.

पदांची माहिती

पदांची माहिती

मॅनेजर (रिस्क) – १६० पदे
मॅनेजर (क्रेडिट) – २०० पदे
मॅनेजर (ट्रेझरी) – ३० पदे
मॅनेजर (लॉ) – २५ पदे
मॅनेजर (आर्किटेक्ट) – 2 पदे
मॅनेजर (सिविल) – ८ पदे
मॅनेजर (इकोनॉमिक) – १० पदे
मॅनेजर (एचआर) – १० पदे
सीनियर मॅनेजर (रिस्क) – ४० पदे
सीनियर मॅनेजर (क्रेडिट) – ५० पदे
एकूण – ५३५

IBPS RRB Exam – प्राथमिक परीक्षा 2020 पोस्टपोन

आवश्यक पात्रता
वेगवेगळ्या पदांची पात्रतादेखील स्वतंत्रपणे मागितली आहे. पुढील दिलेल्या अधिसूचना दुव्यावर क्लिक करुन आपल्याला सविस्तर माहिती मिळू शकेल.

शिपायापासून अभियंत्यापर्यंत सर्वांना मिळणार नोकऱ्या: बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगारीची संधी!

वयोमर्यादा
व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि कमाल ३५ वर्षे आहे. त्याच वेळी, वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी किमान वय २५ वर्षे आणि जास्तीत जास्त ३७ वर्षे आहे. राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत असेल.

महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जांना सुरुवात – ८ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन अर्ज
करण्याची अंतिम तारीख – २९ सप्टेंबर २०२०
अर्जात सुधारणा करण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम मुदत – २९ सप्टेंबर २०२०
अर्ज प्रिंट करण्याची अंतिम मुदत – १४ ऑक्टोबर २०२०

शुल्क
एससी, एसटी आणि दिव्यांगसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. इतर सर्वांना ८५० रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया

या पदांवर पात्र उमेदवारांची निवड ऑनलाइन लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे केली जाईल. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये लेखी परीक्षा अपेक्षित आहे.

PNB Manager/SO vacancy notification 2020 वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!