SRPF काटोल, नागपुर पोलीस भरती लेखी चाचणीचा निकाल जाहीर – Nagpur SRPF Bharti 2021

Nagpur SRPF Police Bharti Results, Merit List

Nagpur SRPF Police Bharti Results, Merit List

STATE RESERVED POLICE FORCE GROUP NO. 18 (B.R.B-5) Category Wise Provisional List for Written Test at Katol Nagpur as per 1:10.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 18 (भा.रा.ब.-5) काटोल नागपुर येथील लेखी चाचणी करीता 1:10 नुसार प्रवर्गनिहाय तात्पुरती यादी.

SRPF Nagpur Written Exam Results


SRPF GROUP NO. 18 (B.R.B-5) Katol Nagpur police recruitment Physical Test district wise consolidated marks sheet. SRPF GROUP NO. 18 Indian Reserve Battalion – 5 Katol, District Nagpur (Camp – Amravati) Group Establishment has conducted Field Test for Armed Police Constable Recruitment 2021 for 189 Vacancies. Verification of educational documents, physical measurement and field test of the candidates for the said recruitment process Date: Police Drill Field State Reserve Police Force Group no. 9 has been taken at Amravati. We are publishing the Marks List of the said Armed Police Constable Recruitment 2021 Physical Test.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा.रा.ब.-५ ) काटोल नागपुर येथील पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे जिल्हा निहाय एकत्रीत गुण पत्रक.

उपरोक्त विषयान्वये समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ भारतीय राखीव बटालीयन – ५ काटोल, जिल्हा नागपुर (कॅम्प – अमरावती) या गट आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन २०२१ मधील १८९ रिक्त पदाकरीता मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रीया करीता उमेदवारांची शैक्षणीक कागदपत्रे पडताळणी, शारीरीक मोजमाप व मैदानी चाचणी दिनांक : ०८.०६.२०२३ ते १९.०६.२०२३ या कालावधीत पोलीस कवायत मैदान राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावती येथे घेण्यात आली आहे. सदरच्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ च्या मैदानी चाचणीतील गुणांची यादी सोबत जोडून प्रसिध्द करीत आहोत. सदर गुणांची यादी www.mahapolice.gov.in आणि www.maharashtrasrpf.gov.in या संकेतस्थळावर तसेच समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावती येथील धन्यवाद गेट व मेन गेट येथे नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
सदरच्या गुणांबाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप / हरकती असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप / हरकती दिनांक : २३.६.२०२३ चे सायंकाळी १७.०० वा. पर्यंत लेखी स्वरुपात समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ ( भा. रा. ब. – ५) काटोल, जि. नागपुर (कॅम्प – अमरावती) यांचे कार्यालय किंवा या कार्यालयाचे ई-मेल आयडी [email protected] आणि [email protected]/ [email protected] वर तसेच समादेशक कार्यालय नियंत्रण कक्ष क्रमांक ०७२१-२६६२१९७ वर सादर कराव्यात. विहित वेळेनंतर प्राप्त झालेले आक्षेप / हरकतीचा विचार केला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

List of Eligible Candidates


State Reserve Police Force, Group No. 18, Katol, Nagpur Recruitment for the post of Armed Police Constable was held to fill 243 vacancies in Armed Police Constable cadre in the year 2021. Government Decision, Home Department OPO/3615/P.No.122/Part-2/Pol-3, dated 25.05.2023 has sanctioned the second stage posts. Accordingly, there has been a change in the number of posts and 189 posts have been approved as per point list for Police Recruitment – 2021. As per the letter dated 10.3.2016 of the Government of India (Home), New Delhi, for India Reserve Battalion, 75 percent of the posts are to be filled from the candidates of Gadchiroli district and 25 percent of the posts are from the candidates of Chandrapur and Godia districts. Posts and Gondia – 25 posts total 189 posts will be filled as mentioned below. Candidates who are not residents of Gadchirali, Chandrapur and Gondia Districts are candidates of Indian Reserve Battalion No.5 State Reserve Police Force Group No. Candidates should note that 18, Katol, Nagpur will remain ineligible for police recruitment.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १८ (भा.रा.ब.-५ ) काटोल, नागपूर – पोलीस भरती २०२१- शुद्धिपत्रक.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) ( सेवाप्रवेश ) नियम २०१२ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक २३.०६.२०२२ च्या आदेशान्वये केलेल्या सुधारणानुसार समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. १८, (भाराब-५) काटोल, नागपूर यांच्या आस्थापनेवर सन २०२१ मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी २४३ पदे भरण्यासाठी सशस्त्र पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली होती. शासन निर्णय, गृह विभाग ओपीओ/३६१५/प्र.क्र.१२२/ भाग-२/पोल- ३, दिनांक २५.०५.२०२३ अन्वये दुसऱ्या टप्पातील पदांना मंजुरी दिली आहे. त्यानुसार पदसंख्येत बदल झालेला असुन पोलीस भरती – २०२१ करिता बिंदु नामावली प्रमाणे १८९ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. भारत सरकार(गृह) न्यु दिल्ली यांचे दिनांक 10.3.2016 चे पत्रान्वये भारत राखीव बटालियन करीता 75 टक्के पदे गडचिरोली जिल्हयामधील उमेदवारामधुन व 25 टक्के पदे चंद्रपुर व गोदीया जिल्हयामधील उमेदवारामधुन भरण्याबाबत निर्देश असल्याने सन २०२१ मधील एकुण रिक्त पदापैकी गडचिरोली- १४३ पदे, चंद्रपुर – २१ पदे व गोंदीया – २५ पदे असे एकुण १८९ पदे खालील नमुद केल्याप्रमाणे भरण्यात येणार आहे. जे उमेदवार गडचिराली, चंद्रपुर व गोंदीया या जिल्हयातील रहिवाशी नाहीत ते उमेदवार भारतीय राखीव बटालियन क्र.5 राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 18, काटोल, नागपुर पोलीस भरतीकरीता अपात्र राहतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

SRPF shuddipatrak


Here is the lists of qualified candidates for written examination which is held soon. Nagpur SRPF Group 4 Police Bharti 2021 written examine eligible candidates list published now. The ration of the qualified candidates is 1:10. Read the complete instruction below and the attached pdf file for the eligible candidates list of Nagpur SRPF Police Bharti.

राज्य राखीव पोलीस बल गट क्र ४ नागपूर सशस्त्र पोलीस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची निवड यादी.

Nagpur SRPF Group 4 Police Bharti Results

Nagpur SRPF Results

List of Eligible Candidates in SRPF Nagpur Bharti 2021

09-Feb-2023 – STATE RESERVE POLICE FORCE GROUP -4 NAGPUR POLICE RECRUITMENT-2021 PHYSICAL TEST RESULT

16-Feb-2023 – STATE RESERVE POLICE FORCE GROUP-4 NAGPUR POLICE CONSTABLE RECRUITMENT-2021 PROVISIONAL LIST OF QUALIFIED CANDIDATES AS PER 1:10 FOR WRITTEN EXAMINATION.

24-Feb-2023 – STATE RESERVE POLICE FORCE GROUP-4 NAGPUR POLICE CONSTABLE RECRUITMENT-2021 FINAL LIST OF QUALIFIED CANDIDATES AS PER 1:10 FOR WRITTEN EXAMINATION.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Nagpur SRPF Police Bharti Results, Merit List

  2. Ayas says

    Sir mla gondia srpf 2018 chi provisional selection list pahije hoti it’s very important sir please help

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!