UPSC CMS Exam करिता या तारखेला होणार नोटिफिकेशन जाहीर

UPSC CMS Recruitment Exam 2021

UPSC CMS Exam Combined Medical Service Examination 2021 will be held on 29th August. Candidates who want to participate in this exam should pay attention to this news. The Central Public Service Commission will release detailed information about the examination on May 5, 2021. The application process will start from May 25, 2021.More update visit our website regularly.

UPSC CMS Exam करिता या तारखेला होणार नोटिफिकेशन जाहीर

UPSC CMS Exam कंबाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा २०२१ चे आयोजन २९ ऑगस्ट रोजी आयोजित केली जाणार आहे. जे उमेदवार या परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात त्यांनी या वृत्ताकडे लक्ष द्यावे. येत्या ५ मे २०२१ रोजी परीक्षेसंबंधीची तपशीलवार माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग जारी करणार आहे. अर्ज प्रक्रिया २५ मे २०२१ पासून सुरू होणार आहे.

शैक्षणिक पात्रता- Eligibility Criteria

यूपीएससी सीएमएस पदांसाठी उमदेवारांकडे एमबीबीएस पदवी असणे आवश्यक आहे. या परीक्षेत एमबीबीएसचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील सहभागी होऊ शकतात.

उमेदवारांचे कमाल वय ३२ वर्षे असणे अनिवार्य आहे. त्यावरील वयाच्या उमेदवारांना या परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.

 


 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!