ZP Nagpur Bharti 2021

Gram Vikas Vibhag Nagpur Bharti 2021

ZP Nagpur Bharti 2021: Zilla Parishad Nagpur under Rural Development Department, has published the notification for the recruitment of Pharmacist, Laboratory Technician,  Arogya Sevak, Arogya Sevika posts. There is a total of 25 vacancies to be filled under Gram Vikas Vibhag Nagpur Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. Online application start from 1st Sept 2021. The Closing date for submission of application form is 21st September 2021. For old candidates it will be closed on 14th September 2021More details about ZP Nagpur Bharti 2021 like application & application address are given below.

२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे. – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा 

Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू

ZP Bharti- जिल्हा परिषद गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू; जाहिरात उपलब्ध

ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदांच्या 25 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

 

ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद  नागपूर

 

  • शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021
  • पदाचे नाव: फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
  • एकूण पदे: 25 पद
  • नोकरी ठिकाण: नागपूर
  • अधिकृत वेबसाईट:  https://www.nagpurzp.com/
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

ZP Nagpur Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  Rural Development Department , Nagpur
⚠️ Recruitment Name
Gram Vikas Vibhag Nagpur Recruitment 2021/Jilha Parishad Nagpur Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://www.nagpurzp.com/

ग्रामविकास विभागा अंतर्गत जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Gram Vikas Vibhag /ZP Nagpur Group C Recruitment 2021

1 Pharmacist
01 पदे
2 Arogya Sevak
11 पदे
3 Arogya Sevika
12 पदे
4 Laboratory Technician  01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

ZP Nagpur Group C Vacancy 2021- Eligibility Criteria

  • For Pharmacist 
Degree in Pharmacy
  • For Arogya Sevak
SSC (Science)
  • For Arogya Sevika
Medical Registration
  • For Laboratory Technician 
Degree/Diploma

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

  • Open category (खुला वर्ग)
₹ 500/-
  • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 250/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

  अर्ज सुरु होण्याची तारीख :  1st September 2021
⏰ शेवटची तारीख  21st September 2021

 

Important Link of ZP Nagpur Recruitment

? OFFICIAL WEBSITE
Apply Online
 ? PDF ADVERTISEMENT

 

ZP Nagpur Bharti 2020: District Water and Sanitation Mission Room ZP, Nagpur has published the notification for the recruitment of one post of Chartered Accountant.  Applications are invited from the candidates having a bachelor’s degree. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date. The last date for submission of application form in a prescribed format is 22nd July 2020 to the given postal address. More details about ZP Nagpur Bharti 2020 like application & application address are given below.

 जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष , जिल्हा परिषद,  नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सनदी लेखापाल पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 जुलै 2020 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष  जिल्हा परिषद नागपूर

 

  • शेवटची तारीख : 22 जुलै 2020
  • पदाचे नाव: सनदी लेखापाल
  • नोकरी ठिकाण: नागपूर
  • अधिकृत वेबसाईट: www.nagpur.gov.in
  • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता: जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष , जुनी इमारत २ रा माळा जि. प. नागपूर

ZP Nagpur Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव)  Divisional Commissioner Office, Nagpur
⚠️ Recruitment Name
ZP Nagpur Jobs 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nagpur.gov.in

जिल्हा परिषद भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1Chartered Accountant.

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Chartered Accountant
Bachelors Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख :  17th July 2020
⏰ शेवटची तारीख  22nd July 2020

 


 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!