जिल्हा परिषद गट-क संवर्गातील चौथा टप्पाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – Maharashtra ZP Bharti 2023 Time Table
ZP Bharti 2023, Time Table
ZP Bharti 2023 Time Table : Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 4th Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for 17th November 2023 to 23rd November 2023. Direct Service Recruitment in Zilla Parishad Group-C Cadre – 2023 Exam Schedule Notice:- The examination for the posts of Junior Engineer (Civil), (Rural Water Supply) will be held on 17th and 20th November 2023 in five shifts and the examination for the post of Senior Assistant will be held on 23rd November 2023 will be held on this day. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.
जिल्हा परिषद गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती – 2023 परीक्षा वेळापत्रक सूचना:-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे.
ZP Bharti 2023 Time Table : Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 3rd Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for 1st November 2023 to 6th November 2023. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.
जि.प. सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३, सुधारित वेळापत्रक दि.१, २ व ६ नोव्हेंबर २०२३,रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक बाबत.
Important Links of ZP Bharti Exam 2023
Important links of ZP Bhartii 2023 Examination are given below:
-
ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या! ZP Bharti Exam Syllabus 2023
-
ZP भरती 2023 विविध संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड साठी उपलब्ध –Hall Ticket Download
The recruitment process is being carried out by various departments of the government like ZP. Exam centres are already booked for this examine. The exams for the 3rd and 4th phases of the Zilla Parishad have been postponed indefinitely due to non-availability of centres. Officials said the confusion arose as the exam was being held simultaneously and IBPS company did not book the exam centre earlier.
Nagpur city has a facility that can take 4,000 to 4,500 students at a time. However, other districts in Vidarbha do not have such a system. As a result, applicants from Bhandara, Yavatmal, Washim, Buldhana, Nanded, Gondia, Chandrapur, Gadchiroli and other districts have opted for the centre in Nagpur. The applicants had hoped that the company would announce the schedule of the third and fourth phase examinations after the second phase of the examination ends on October 17. However, IBPS is yet to announce the schedule. Read the more details regarding ZP Bharti 2023 Time Table below on this page.
जिल्हा परिषद पदभरती; लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला !
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतील १९ हजार ४६० पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कमी पदसंख्या असलेल्या १२ पदांसाठी ७ ते १७ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात आली. मात्र अधिक पदसंख्या असलेल्या विविध १८ पदांच्या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध नसल्याने या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात पदभरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीने परीक्षेचे शेड्युल जाहीर न केल्याने लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
- जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाच्या विविध विभागातर्फे पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आधीच परीक्षा केंद्र बुक आहेत. केंद्र उपलब्ध नसल्याने जि.प.च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडल्या आहेत. एकाच वेळी परीक्षा होत असल्याने व आयबीपीएस कंपनीने परीक्षा केंद्र आधी बुक केलेले नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
- नागपूर शहरात एकाचवेळी चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, अशी सुविधा आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्याच्या ठिकाणीही अशी व्यवस्था नाही. परिणामी भंडारा, यवतळमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यांतील अर्जधारकांनी नागपुरातील केंद्राला पसंती दिली आहे. १७ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा संपल्यानंतर कंपनीकडून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी अर्जधारकांना अपेक्षा होती. मात्र अद्याप आयबीपीएस कंपनीने वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
- अर्जधारकांत अस्वस्थता – ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत कमी पदसंख्या असलेल्या जिल्हा परिषदांमधील रिंगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुलेखक (उच्च श्रेणी) कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहायक (लिपिक), पर्यवेक्षिका आणि यासह १८ पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे.
ZP Bharti 2023 Time Table : ZP Exam for Junior Engineer (Architecture), (Rural Water Supply) and Pharmaceutical Officer posts Date change. The examination for the mentioned posts will not be held on 21, 22 & 23 October 2023. The revised schedule for these posts as well as the exam schedule for the remaining posts will be announced later. For more information, visit regularly on this page. website. We update soon new time table here.
[कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) आणि औषध निर्माण अधिकारी] नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षा २१,२२,२३ ऑक्टोबर २०२३ या रोजी घेण्यात येणार नाहीत. या पदांसाठीचे सुधारित वेळापत्रक तसेच उर्वरित पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.
ZP Bharti 2023 Time Table : ZP Recruitment Exam Schedule updates regarding the Examination for the post of Superintendent Dated on 18th October 2023 has been canceled and revised schedule will be notified. For more information keep visiting this page regularly.
ZP परीक्षा वेळापत्रक:-पर्यवेक्षिका पदाची दिनांक:-१८-१०-२०२३ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.
Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 2nd Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for October 15th – 23rd, 2023. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.
The schedule for the next zilla parishad exams 2023 has been announced.
- All the exams will be conducted online from October 15 to 23.
- The exam for the post of Assistant Accounts Officer, Junior Engineer Mechanical, Junior Engineer and Electrical will be held on October 15.
- The exam for the posts of wireman, fitter, animal husbandry and supervisor will be held on October 17.
- The online exam for the post of supervisor will be held on October 18 in two sessions.
- The exam for the post of Assistant Engineer will be held in a total of 4 sessions.
- The exam for three of these sessions will be held on October 21.
- The fourth session of the exam will be held on October 23.
- The exam for the post of pharmaceutical officer will be held in three sessions on October 22.
जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ दुसऱ्या टप्पातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर , दि. १५ – २३ आक्टोबर २०२३ रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक खाली पहा.
Second Phase ZP Bharti 2023 Exam Time Table –
जिल्हा परिषदेच्या पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
The schedule announced earlier for the examination of Group C cadre posts of Zilla Parishad has been postponed by four days. Now the first phase exams will be held on 7th October 2023. Earlier this exam was to be held on 3rd October 2023. In reference to the advertisement issued on 05.08.2023 regarding general recruitment for various posts being conducted by Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.
३४ जिल्हा परिषदांमधील १९,४६० पदभरतीची शनिवारपासून परीक्षा
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या कर्मचारी पदभरतीची परीक्षा ७ ते ११ ऑक्टोबर या काळात होणार आहे. त्याठिकाणी १९ हजार ४६० पदांची भरती होणार असून त्यासाठी १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे चार टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदांमधील रिंगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा) या पदांसाठी ७ ऑक्टोबरला अनुक्रमे सकाळी ११ वाजता एक तर दुपारी तीन वाजता दुसरा पेपर होणार आहे. ८ ऑक्टोबरला विस्ताराधिकारी (सांख्यकी) या पदासाठी दुपारी तीन वाजता पेपर होईल. त्यानंतर १० ऑक्टोबरला विस्ताराधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या पदांसाठी परीक्षा होईल. त्या दिवशी विस्ताराधिकारी पदाची परीक्षा सकाळी ११ वाजता तर आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी दुपारी तीन वाजता परीक्षा होणार आहे. शेवटी ११ ऑक्टोबरला लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदासाठी सकाळी सात वाजता पेपर होईल. त्यानंतर लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदासाठी सकाळी ११ वाजता तर कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी दुपारी तीन वाजता पेपर होणार आहे. पदभरती करणाऱ्या कंपनीकडून हे वेळापत्रक सर्व अर्जदारांना मोबाईलवर पाठविण्यात आले आहे.
ZP Bharti 2023 Time Table Schedule
नगर जिल्हा परिषदेच्या क वर्ग प्रवर्गातील 935 जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर पहिल्या 8 संवर्गासाठी 3 ते 11 ऑक्टोबरदरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची प्रतिक्षा उमेदवारांना असतानाच शुक्रवारी (दि.29) प्रशासनाने आधीचे वेळापत्रक रद्द करून आता 7 ते 11 ऑक्टोम्बर या कालावधीतील सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे उमेदवारही बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, परीक्षा पुढे का ढकली याबाबत कानोसा घेतल्यानंतर नगर सोडून राज्यातील अन्य जिल्ह्यात परीक्षेची तयारी झाली नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर राज्य पातळीवरून सर्व जिल्ह्यातील ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, आधीच शासकीय विविध पदांच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक विघ्न येत असताना जिल्हा परिषदेची परीक्षाही सुखरूप पार पडेल की नाही याबाबत उमेदवारांकडून शंका उपस्थित होत आहेत.
नगर जिल्हा परिषदेच्या 935 जागांसाठी 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात एकाच वेळी या पदांसाठी परीक्षा होत आहे. जि. प. प्रशासनाने संकेतस्थळावर हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या सात दिवस आधी लिंक देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती देण्यात आलेली नव्हती. आता 7 तारखेच्या परीक्षेचे हॉलतिकीट कधी मिळणार, हाही प्रश्न आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या परीक्षा निरोजनातील या बदलामुळे उमेदवारांना संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागात नेटवर्कची समस्या असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
ZP Bharti 2023 Exam New Time Table
असे आहे सुधारित वेळापत्रक
- वरिष्ठ सहारक (लेखा) – 7 ऑक्टोबर
- विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 8 ऑक्टोबर
- विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक – 8 ऑक्टोबर
- लघूलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)- 11 ऑक्टोबर
Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 Exam Schedule Announced now. See the below given details of ZP Bharti 2023 Time Table and be ready for examination. Shift wise exam will be started from Date 3rd, 4th & 5th October 2023 as dates of exam for the following. Read this article for ZP Bharti 2023 vacancies, important dates, selection criteria and other details below on this article and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..!
ZP Bharti 2023 Online Exam Time Table
- Zilla Parishad Recruitment Online Exam will start in the first week of October 2023.
- IBPS company announced the schedule in this regard on Monday.
- The exams of Group C Cadres will be held on 3rd October 2023.
- These include Junior Accounts Officer, Junior Engineer Mechanical and Junior Engineer Electrical, while the examinations for the posts of Health Supervisor Ringman and Fitter will be held on October 4.
- The examination for the post of mechanic will be held on 5th October 2023.
ZP Bharti 2023 Exam Time Table 1st phase
पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक
- 3 ऑक्टोबर ः कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता
- 5 ऑक्टोबर ः पशुसंवर्धन पर्यवेक्षक
- 7 ऑक्टोबर ः वरिष्ठ सहायक
- 8 ऑक्टोबर ः विस्तार अधिकारी सांख्यिकी
- 10 ऑक्टोबर ः विस्तार अधिकारी कृषी
- 11 ऑक्टोबर ः लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा
ZP Bharti 2023 Exam Time Table 2nd phase
या पदांच्या परीक्षा दुसर्या टप्प्यात! या पदांच्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही..!
- ग्रामसेवक,
- आरोग्य परिचारिका,
- आरोग्यसेवक,
- औषध निर्माण अधिकारी,
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
- कनिष्ठ आरेखक,
- कनिष्ठ सहायक,
- मुख्य सेविका,
- कनिष्ठ अभियंता,
- स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांच्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही.
Maharashtra ZP Bharti 2023 Important Dates – A total of 18393 vacancies are going to be filled under ZP Recruitment 2023 in Maharashtra. Intermediate/Diploma/Degree passed candidates are eligible to appear in Zilla Parishad Bharti Exam 2023. Completed Time Table of ZP Bharti Exam 2023 are given here. Completed Time Table of ZP Bharti 2023 along with all necessary exam details will be announced by the authorities. Read this article for ZP Bharti Exam 2023 vacancies, important dates, selection criteria and other details below on this article and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
ZP भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज एडिट करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे… !
Important Dates For ZP Recruitment 2023 |
|
Event | Dates |
Last Date to Apply Online for ZP Recruitment 2023 | 9th September 2023 |
ZP Recruitment Admit Card 2023 | 07 days before the Exam |
ZP Recruitment Exam Date 2023 | To Indicate Soon |
ZP Recruitment Result 2023 | To Indicate Soon |
ZP Bharti 2023 Application form updates- Applications were invited by the state government for the vacancies in the Zilla Parishads in all the districts of the state. The government has received more than 1.4 lakh applications for 19 thousand 460 vacancies in various cadres of ‘C’ group. Also, 145 crores have been added to the treasury of the state government through the applications received so far. The examination fee for this recruitment is Rs 1000 for open class and Rs 900 for reserved class. Meanwhile, 19 thousand 460 posts will be recruited in 34 Zilla Parishads of the state. As many as 41 lakh 51 thousand candidates have applied for it. That means there are an average of 75 candidates in the competition for one seat. More Details of vacancies, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website www.govnokri.in as per the above advertisement.
१९,४६० जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज
राज्य शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. ‘क’ गटाच्या विविध संवर्गातील १९ हजार ४६० रिक्त जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत आलेल्या अर्जांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत १४५ कोटींची भर पडली आहे. या भरतीसाठी खुला वर्गासाठी परीक्षा शुल्क एक हजार रुपये, तर राखीव वर्गासाठी ९०० रुपये आकारण्यात आले. दरम्यान, राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार आहे. त्यासाठी तब्बल ४१ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
ZP Bharti 2023 for 19460 posts of Group C has been started now. Zillha Parishad Bharti 2023 Online Registration process started through the IBPS. Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 Advertisement no. 01/2023 is being published on 04/08/2023. The posts in the given advertisement are in various departments under Zilla Parishad. Therefore, through the said statement, it is informed that advertisement no. As per 01/2023 the application period for various cadre vacancies in Group-C is from 05/08/2023 to 25/08/2023. Interested and eligible candidates should apply online on this link https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ by 23.59 PM on 25/08/2023. Details of vacancies, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website www.govnokri.in as per the above advertisement.
जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३
जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१/२०२३ दिनांक ०४/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 / या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी आमच्या govnokri.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.
झेडपीत १९,४६० पदांची मेगाभरती सरळसेवेने नोकरी, २५ ऑगस्टपर्यंत मुदत
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे..
जि.प. पदभरती फॉर्म भरताना अडचण आल्यास जिल्हाच्या हेल्पलाइनवर कॉल करा
कुठे करायचा अर्ज ?
- ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- भरावयाच्या पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी आमच्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत..
अर्ज करताना काय घ्याल काळजी?
- सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
- उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही,परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनीकडून राबविली जाईल.
Zillha Parishad Bharti 2023 Overview
- Post Name – Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Drug Manufacturing Officer, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Rodgeman), Senior Assistant (Clerk), Senior Assistant Accounts, Extension Officer (Agriculture) ), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
- Educational Qualification – As per post (Please see original advertisement.)
- Job Location – Maharashtra
- Age Limit – 18 to 38 Years (Reserved Candidature View PDF)
- Application Method – Online Application through IBPS
- Application Starting Date – 5th August 2023
- Last date to apply – 25 August 2023.
- Examination Fee – Open Class Rs. 1000/- – Reserved Class : 900/-
- Pay Scale – Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- upto
Online Registration Link – Started from 5th Aug 2023
District Wise Pdf Jahirat & Complete Details
- जिल्हा परिषद अहमदनगर येथे ९३७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद पुणे येथे १००० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद परभणी येथे ३०१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद यवतमाळ येथे ८७५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद वर्धा येथे ३७१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद ठाणे येथे २५५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद सोलापूर येथे ६७४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद सातारा येथे ९७२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद पालघर येथे ९९१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद कोल्हापूर येथे ७२८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे ४५३ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद जालना येथे ४६७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद गडचिरोली येथे ५८१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद बीड येथे ५६८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद भंडारा येथे ३२७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ५१९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद औरंगाबाद येथे ४३२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद अकोला येथे २८४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद धुळे येथे ३५२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद बुलढाणा येथे ४९९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद लातूर येथे ४७६ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद नागपूर येथे ५५७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत 334 विविध रिक्त पदांची भरती- ऑनलाईन अर्ज करा
- जिल्हा परिषद अमरावती येथे विविध ६५३ रिक्त जागेकरिता भरती- ऑनलाईन अर्ज सुरु
- जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ३३९ जागेकरिता भरती जाहिरात – अर्ज करा!!
- जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत विविध २४२ पदाची भरती- थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
- जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची उत्तम संधी!! ७१५ रिक्त जागेकरिता होणार भरती; जाणून घ्या
- नंदुरबार जिल्हा परिषदेत ४७५ रिक्त पदांसाठी भरती; उमेदवारांनी थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- जिल्हा परिषद हिंगोली येथे 204 नवीन रिक्त पदांची भरती- उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे करा अर्ज!!
- जिल्हा परिषद नांदेड येथे ६२८ जागेकरिता होणार भरती- हे उमेदवार करू शकतात अर्ज- संपूर्ण माहिती जाणून घ्या;
- जिल्हा परिषद सांगली मध्ये ७५४ पदाकरिता जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन अर्जाला सुरुवात
- जिल्हा परिषद जळगाव येथे ६२६ रिक्त पदांची भरती- लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
- नाशिक जिल्हा परिषदेत ‘या’ १०३८ रिक्त पदांची भरती सुरु- थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज!!
Zilha Parishad Recruitment 2023- District Vacancy Details
अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे-
District | Vacancies |
Ahmednagar ZP Recruitment 2023 | 937 Posts |
Amravati ZP Recruitment 2023 |
653 Posts |
Akola ZP Recruitment 2023 | 284 Posts |
Aurangabad ZP Recruitment 2023 | 432 Posts |
Bhandara ZP Recruitment 2023 |
327 Posts |
Beed ZP Recruitment 2023 |
568 Posts |
Gondia ZP Recruitment 2023 | 339 Posts |
Chandrapur ZP Recruitment 2023 |
519 Posts |
Gadchiroli ZP Recruitment 2023 |
581 Posts |
Hingoli ZP Recruitment 2023 |
204 Posts |
Osmanabad ZP Recruitment 2023 |
453 Posts |
Latur ZP Recruitment 2023 |
476 Posts |
Nashik ZP Recruitment 2023 |
1038 Posts |
Sindhudurg ZP Recruitment 2023 |
334 Posts |
Sangli ZP Recruitment 2023 |
754 Posts |
Thane ZP Bharti 2023 |
255 Posts |
Solapur ZP Bharti 2023 |
674 Posts |
Buldhana ZP Bharti 2023 |
499 Posts |
Washim ZP Bharti 2023 |
242 Posts |
Wardha ZP Bharti 2023 |
371 Posts |
Ratnagiri ZP Bharti 2023 |
715 Posts |
Jalna ZP Bharti 2023 |
467 Posts |
Nanded ZP Bharti 2023 |
628 Posts |
Kolhapur ZP Bharti 2023 |
728 Posts |
Satara ZP Bharti 2023 |
972 Posts |
Parbhani ZP Bharti 2023 |
301 Posts |
Pune ZP Bharti 2023 |
1000 Posts |
Palghar ZP Bharti 2023 |
991 Posts |
Raigad ZP Bharti 2023 |
840 Posts |
Jalgaon ZP Bharti 2023 |
626 Posts |
Nagpur ZP Bharti 2023 |
557 Posts |
Nandurbar ZP Bharti 2023 |
475 Posts |
Dhule ZP Bharti 2023 |
352 Posts |
Yavatmal ZP Bharti 2023 |
875 Posts |
- जिल्हा परिषद १८,९३९ पदांसाठी मेगाभरतीला सुरुवात – ZP Bharti 2023
- १८,९३९ पदांसाठी जिल्हा परिषद भरती प्रक्रिया “अॅप्लिकेशन पोर्टल” द्वारे..! Application Portal for ZP Bharti 2023
- जि.प. पदभरतीची माहिती हेल्पलाइनवर मिळणार – ZP Bharti Helpline no.
- जिल्हा परिषद भरती 2023 संभाव्य प्रश्नसंच
- ZP Bharti 2023 Exam Syllabus Download
Maharashtra ZP Recruitment 2023 Exam Pattern
जिल्हा परिषद मेगा भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
Maharashtra ZP Recruitment 2022 Exam Pattern is given here. The exam pattern for Pharmacist, Health Worker, Health Supervisor and Laboratory Technician posts under Zilla Parishad Mega Bharti 2022 is given in the table below.
- The technical subject for the post of Arogya Sevak, Arogya Sevika will be in both English and Marathi medium.
- For the posts of Drug Manufacturer, Health Supervisor and Laboratory Technician, the technical subject will be in English medium
- There will be a total of 100 questions for Group C posts and the examination will carry 200 marks with 2 marks per question.
- This exam will be conducted offline.
- There will be total 60 questions on Marathi, English, General Knowledge and Intellectual Test subjects and 40 questions will be on technical subject for technical cadre posts.
- The duration of the exam will be 2 hours. There will be no negative marking in the examination.
नं. | विषय | प्रश्नाची संख्या | गुण | माध्यम |
1 | English | 15 | 30 | English |
2 | मराठी | 15 | 30 | मराठी |
3 | सामान्य ज्ञान/General Knowledge | 15 | 30 | English व मराठी |
4 | तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी | 15 | 30 | English व मराठी |
5 | तांत्रिक विषय/ Techincal Subject | 40 | 80 | English / English व मराठी |
Total | 100 | 200 |
thanks for complete details
ZP Bharti 2023 Complete Latest Information is given here
My education is T Y BA complete
Sindhudurg zp recruitment?