नाशिक महानगरपालिकेतील स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती NMC Recruitment 2023

Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023

Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023

As per the latest news the postponement of recruitment of Safai kamgar in Nashik Municipal Corporation. As the decision taken by the government regarding the recommendation of the Lad and Page Committee while appointing sanitation workers in local self-government bodies has been challenged in the High Court, the High Court has stayed any other decision including the recruitment of sanitation workers. Therefore, administrative work including recruitment cannot be done in the municipal corporation. In order to bring the Meghwal, Mehtar and Valmiki communities into the mainstream, the government formed the Lad and Page Committee for economic upliftment. The committee has suggested that cleaning work should be given to them to bring the mila flowing from the head into the mainstream.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

NMC Recruitment : स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीला स्थगिती

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कर्मचारी नियुक्त करताना लाड व पागे समितीच्या शिफारशी संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीसह अन्य कुठलाही निर्णय घेण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महापालिकेत भरतीसह प्रशासकीय कामकाज करता येणार नाही. मेघवाळ, मेहतर व वाल्मीकी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक उन्नती करण्याच्या उद्देशाने शासनाने लाड व पागे समिती गठित केली. या समितीने डोक्यावरून मैला वाहणाऱ्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वच्छतेचे काम त्यांनाच द्यावे अशा सूचना केल्या आहेत.

  1. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वाल्मीक मेहतर व मेघवाळ समाजाच्या नागरिकांना स्वच्छतेचे काम दिले जात होते. परंतु २०१६ मध्ये तत्कालीन शासनाने स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बदल केला. त्यात मेघवाळ, वाल्मीकी व मेहतर समाजाव्यतिरिक्त स्वच्छतेचे काम करणारा प्रत्येक घटक या व्याख्येत बसविण्यात आला.
  2. शौचालय स्वच्छता, घाणीशी संबंधित तसेच मलनिस्सारण व्यवस्था नाली व गटारे ड्रेनेज तसेच रुग्णालय व शवविच्छेदन गृहातील घाणीशी संबंधित ठिकाणी सफाईचे काम करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्ग, डोक्यावरून महिला वाहून नेणारा वर्ग यांना सफाई कर्मचाऱ्यांच्या व्याख्येत बसविण्यात आले.
  3. तसेच, सफाई कामगारांकरिता वारसा हक्काची तरतूददेखील करण्यात आली. त्याचबरोबर सफाई कामगारांच्या वारसांना त्यांची शैक्षणिक अर्हता विचारात घेऊन त्या आधारे नेमणूक वर्ग चार किंवा वर्ग तीनमध्ये करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या. शासनाच्या या निर्णयामुळे वाल्मीकी, मेहता व मेघवाळ समाजा व्यतिरिक्त अन्य लोक सफाई कामाचे हकदार ठरले.
  4. परंतु असे असले तरी स्वच्छतेचे काम करणाऱ्यांचे नोकरी पदेदेखील घटली. लाड व पागे समितीच्या शिफारशी कायम करावे याविरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. यावर १८ एप्रिलला पुढील सुनावणी देण्याचे सूचित करताना तोपर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना संदर्भात कुठलाही निर्णय घेऊ नये, अशा सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आल्या आहेत.
  5. “शासन निर्णयामुळे वाल्मीकी मेहतर व मेघवाळ समाजावर अन्याय झाला आहे. लाड व पागे समितीने केलेल्या शिफारशी पुन्हा लागू कराव्या, अशी आमची मागणी असून शासनाच्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो.” – सुरेश मारू, कार्याध्यक्ष, मेहतर, मेघवाळ, वाल्मीकी समाज संस्था.

Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023

नाशिक महानगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी भरती

Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 : There were 5000 seats are vacant for Safai Kamgar in Nashik Mahanagarpalika. As per the news the Nashik Mahanagarpalika decided to recruiting 700 safai karmchari very soon through the outsourcing process. Read the complete details carefully given below :

Nashik Mahanagarpalika Bharti 2023

नाशिक : शहरात स्वच्छता करण्यासाठी लोकसंख्येनुसार पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असतांना, सध्या सतराशे कर्मचाऱ्यांवर सफाई केली जात आहे. पालिकेने आऊटसोर्सिंद्वारे ७०० सफाई कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला असला तरी, तो न्यायालयात अडकून पडला आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात नियमित साफसफाईसाठी दोन महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करावी अशी मागणी शहरातील तीनही आमदारांसह महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. महापौर सतीश कुलकर्णी, आमदार अॅड. राहुल ढिकले, सिमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे उपस्थित होते. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात स्वच्छता व जंतुनाशक फवारणी नियमित होणे आवश्‍यक आहे. सध्याच्या सफाई कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. आऊटसोर्सिंगने ७०० सफाई कर्मचारी भरती प्रक्रियेस उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. त्यामुळे आयुक्तांनी शासनाच्या सचिवांशी चर्चा करून किमान दोन महिन्याकरिता कंत्राटी पद्धतीने कर्मचारी तातडीने भरावे, लॉकडाऊन मुळे नाशिक मध्ये नागरिकांना औषधे व जीवनावश्‍यक वस्तू घेण्यात अडचणी येत असल्याने महापालिकेने मोबाईल अॅप्लिकेशन तयार करून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची संपूर्ण नावे व त्यांच्या फोन नंबर अॅपवर द्यावा. शहरातील भाजी मार्केट मध्ये सामाजिक आंतर पाळणे, भाजीपाला हाताळताना संसर्ग होऊ नये तसेच पैशाची देवाण-घेवाण करताना संसर्ग होऊ नये यासाठी पेटीएम क्रेडिट कार्डची सुविधा वापरावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

सौर्स : मटा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Admin says

    Nashik Mahanagarpalika Safai Kamgar Bharti 2023

  2. Sachin lalit avhad says

    Gautam Nagar ambad MIDC Nashik

  3. Shital khandve says

    10pass

  4. Suraj rajendra khatokar says

    Email:[email protected]
    Add:- Lili apt flat no 4 Shanti park upnagar takali road nashik-06

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!