मुंबई महापालिकेत विविध विभागांतील तब्बल 52 हजार 221 पदे रिक्त – Mumbai Mahanagarpalika Bharti

Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2024

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 – As many as 52,221 posts in various departments are vacant in the Bmc. While 1.45 lakh employees are required to run the bmc, only one lakh employees of the civic body are working under additional work stress. The Municipal Employees’ Workers’ Association has urged the municipal commissioner to fill up the vacant posts immediately. Read the complete details given below on this page regarding the Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

पोस्टातील 44,228 जागांच्या GDS बंपर भरतीची मेरिट लिस्ट जाहीर..!
९७०० पदांच्या होमगार्ड भरती ऑनलाईन अर्ज, मैदानी चाचणी वेळापत्रक, मेरिट लिस्ट !
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती लेखी परीक्षेची अंतिम आन्सर कि, लेखी परीक्षेत पात्र उमेदवारांची यादी उपलब्ध..!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) is working round the clock to provide civil services to about 1.5 crore people in Mumbai city and suburbs. For this, 129 different departments and departments are working, some of which fall under essential services. The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) had created 1,45,111 scheduled posts of employees to provide civil services. Due to the increasing population of Mumbai city, the BMC has started various additional departments and some departments to provide civic services. However, the manpower required at the site was not re-recruited. Not only this, the reserved posts of employees for Scheduled Castes and Scheduled Tribes, which are vacant due to retirement and death, have not been filled for many years. As many as 52,221 posts are lying vacant, according to the RTI reply.

mumbai mahanagarpalika news

महापालिकेत 52 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; मुंबई महापालिकेचा कारभार चालणार कसा? तातडीने पदे भरण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची मागणी

दीड कोटी मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देणाऱया मुंबई महापालिकेत विविध विभागांतील तब्बल 52 हजार 221 पदे रिक्त आहेत. मुंबई महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी 1 लाख 45 हजार कर्मचाऱयांची गरज असताना पालिकेचे फक्त एक लाख कर्मचारी अतिरिक्त कामाचा तणाव झेलत काम करत आहेत. त्यामुळे ही रिक्त पदे तातडीने भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे दीड कोटी जनतेला नागरी सेवा पुरवण्याचे काम मुंबई महापालिका अहोरात्र करीत असते. त्यासाठी 129 विविध खाती-विभाग कार्यरत असून त्यातील काही खाती/विभाग अत्यावश्यक सेवेत मोडतात. नागरी सेवा पुरवण्यासाठी मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांची 1 लाख 45 हजार 111 इतकी शेडय़ुल्ड पदे निर्माण केली होती. मुंबई शहराची वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती व काही विभाग महापालिकेने सुरू केले आहेत. मात्र, त्या ठिकाणी लागणारे मनुष्यबळ नव्याने भरती केले नाही. इतकेच नाही तर सेवानिवृत्ती, निधनामुळे रिक्त होणारी कर्मचाऱयांची अनुसूचित जाती-जमातींसाठी असलेली राखीव पदे अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे सुमारे 52 हजार 221 पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे.

  • सेवानिवृत्तीमुळे आणखी ताण वाढणार – महापालिकेच्या विविध विभागांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी 2024-25 सालामध्ये मोठय़ा संख्येने कर्मचारी निवृत्त होणार आहे. त्यामुळेही उर्वरित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढणार आहे.
  • कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, तातडीने पदे भरा! – कर्मचाऱ्यांअभावी कार्यरत कर्मचाऱयांना अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धत रद्द करा, अनेक वर्षे काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा, रिक्त पदांसह अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असलेली पदे तातडीने भरा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

BMC Staff Nurse Bharti 2024 for 650 posts updates – The process of recruitment of 650 Staff Nurse in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC), which started in January, has been stalled due to the model code of conduct. As a result, hundreds of candidates have been left in a quandary as they are not getting appointment letters despite being selected as nurses. The recruitment process was started from January to fill the vacant posts of nurses in the Mumbai Municipal Corporation. It is recruiting 650 Staff Nurse’s.  However, despite being elected, the recruitment was abruptly put on hold after the model code of conduct for the Lok Sabha elections was announced in March. Read the complete details given below on this page regarding the Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पालिकेची नर्सेस भरती निवडणुकीत रखडल्याने परिचारिका हवालदिल; पालिका म्हणते निवडणुकीनंतरच पुढील प्रक्रिया

मुंबई महानगरपालिकेत जानेवारीपासून सुरू झालेली 650 नर्सेसच्या भरतीची प्रक्रिया निवडणूक आचारसंहितेमुळे रखडली आहे. त्यामुळे शेकडो उमेदवार परिचारिका निवड होऊनही नियुक्तीपत्र मिळत नसल्याने हवालदिल झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत परिचारिकांच्या रिक्त जागांवर भरती करण्यासाठी जानेवारीपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. यामध्ये 650 परिचारिकांची भरती करण्यात येत आहे.  मात्र निवड होऊनही मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने अचानक ही भरती स्थगित करण्यात आली.

  • यामुळे निवड झालेल्या परिचारिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. यातच ही भरती प्रक्रिया जिल्हाधिकाऱयांच्या परवानगीने राबवण्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी पालिकेची प्रमुख रुग्णालये असलेल्या केईम, शीव, कूपर, नायर रुग्णालय प्रशासनांनी पालिकेकडे ही भरती पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. या पदांची नियुक्तीपत्रे दिली जात नसल्यामुळे ऑपरेशनसह इतर नियमित सेवांवर रिक्त पदांमुळे परिणाम होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र यासाठी पालिकेने ही परवानगीच जिल्हाधिकाऱयांकडे मागितली गेली नसल्याने उमेदवारांमधून संताप व्यक्त होत आहे.
  • या भरतीमध्ये निवड झालेल्या शेकडो जणांना नियुक्तीपत्रेही देण्यात आली आहेत. यातील मेडिकल आणि पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण झालेल्यांनी डयुटी जॉइनही केली आहे. मात्र आचारसंहिता नियमानुसार या काळात नियुक्तीपत्रे देण्यात येत नसल्याने ही भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगिती दिली असली तरी ही प्रक्रिया आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Mumbai Mahanagarpalika Bharti – Nurses and doctors of the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) have been deputed for election duty, which is affecting patient care. Also, the process of appointing nurses and administrative staff in the Bmc is stuck in the code of conduct. The recruitment process of nurses and administrative staff has been completed. However, due to the model code of conduct, he cannot be appointed. Read the complete details given below on this page regarding the BMC Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

The process of recruiting nurses and administrative staff was implemented in the Mumbai Municipal Corporation. Accordingly, 652 nurses were selected through a recruitment process. The selected nurses had completed police verification and physical ability test. Therefore, he was to be given an appointment letter soon. However, the appointment process has been put on hold as the model code of conduct has come into force. Like nurses, the appointment process of administrative staff has been stalled. A senior BMC official said that only 12 people have been given appointment letters, but due to the model code of conduct, the remaining selected have not been given appointment letters.

आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली

मुंबई महानगरपालिकेतील परिचारिका व डॉक्टरांना निवडणूक कामासाठी नियुक्ती करण्यात आले असून त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेमध्ये करण्यात येत असलेली परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया आचारसंहितेमध्ये अडकली आहे. परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र आचारसंहितेमुळे त्यांना नियुक्ती देता येत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे.

  • मुंबई महानगरपालिकेमध्ये परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचारी यांची भरती करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतून ६५२ परिचारिकांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या परिचारिकांची पोलिस पडताळणी आणि शारीरिक क्षमता चाचणी पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांना लवकरच नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. मात्र आचारसंहिता लागू करण्यात आल्याने ही नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. परिचारिकांप्रमाणेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती प्रक्रिया रखडली आहे. अवघ्या १२ जणांना नियुक्ती पत्र दिल्याने ते कामावर रूजू झाले आहेत, मात्र आचारसंहितेमुळे उर्वरित निवड झालेल्यांना नियुक्ती पत्र देण्यात आलेली नाही, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
  • कंत्राटी भरती करण्यासही परवानगी नाही – रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामासाठी नियुक्ती केली जात असल्याने रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरण्याचा विचार महानगरपालिकेकडून करण्यात आला होता. मात्र आचारसंहितेमुळे कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात कर्मचारी भरती करण्यासही परवानगी नाकारण्यात येत असल्याचेही महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 – Around 800 employees of the health department, including Sheo, Nair, Cooper, KEM and Nair dental colleges, have been deputed for election duty. This includes administrative staff as well as lower medical staff and technicians. A senior BMC official said 130 employees of KEM Hospital, 110 employees of Sheo Hospital, 100 employees of Nair Hospital, 30 employees of Cooper Hospital and 100 employees of Nair Dental College and 200 employees of the Health Department have been deployed for election work. This is expected to affect health care at the hospital. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील ३० टक्के कर्मचाऱ्यांची निवडणुकीसाठी नियुक्ती, आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या पाच वैद्यकीय महाविद्यालये व अन्य उपनगरीय रुग्णालयांतील सुमारे ३० टक्के कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर शीव, नायर, कूपर, केईएम आणि नायर दंत महाविद्यालयाबरोबर आरोग्य विभागातील सुमारे ८०० कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये प्रशासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच निम्न वैद्यकीय कर्मचारी व तंत्रज्ञांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, केईएम रुग्णालयातील १३० कर्मचारी, शीव रुग्णालयातील ११० कर्मचारी, नायर रुग्णालयातील १०० कर्मचारी, कूपर रुग्णालयातील ३० आणि नायर दंत महाविद्यालयातील १०० कर्मचारी आणि आरोग्य विभागातील २०० कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांची निवडणुकीच्या कामावर नियुक्ती केल्याने रुग्णांना रक्त, सीटी स्कॅन, एमआरआयचे अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. तसेच परिचारिकांची नियुक्ती केल्यामुळे त्याचा परिणाम थेट रुग्ण सेवेवर होण्याची चिन्हे आहेत. तसेच प्रशासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने सुट्टीचे अर्ज, सेवानिवृत्तीची काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविणे अनिवार्य आहे. परंतु आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामावर पाठवताना सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही व रुग्णांना त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेण्यात येत असल्याचे मुंबई महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : BrihanMumbai Municipal Corporation, has recently announced to post of “Junior Stenographer“. There are a total of 226 vacancies available for these posts. Willing Organization can apply here. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date. Online Apply given online link  for Stenographer post, and last date to apply online for this post is 4th September 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बृहन्मुंबई महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “कनिष्ठ लघुलेखक” पदांच्या एकूण 226 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 4 सप्टेंबर 2023 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करणे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

BMC Recruitment 2023 Notification

Here we give the complete details of BrihanMumbai Municipal Corporation Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

BMC Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
 Number of Vacancies :  226 Vacancies
✳️ Name of Post :  Junior Stenographer
✅ Job Location :  Mumbai, Maharashtra
⚠️Pay-Scale Rs. 25,000/-to Rs. 81,100/-PM
✅ Application Mode :  Online
⚠️ Age Criteria :  18 to 38 years (45 for reserved category)

  Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Vacancy Details

Complete details of vacancies are given here. Read the details carefully before applying the posts.

1. Junior Stenographer 226 Posts

BMC Vacancy 2023-Eligibility Criteria for above posts 

Educational qualification details are given below for every posts.

1. Junior Stenographer Graduate + Typing + Short hand

How to Apply for BrihanMumbai Municipal Corporation Bharti 2023

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • To apply to these posts, interested applicants can be use following online mail id
  • For online applications applicants have to get register online by using following  mail id
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post
  • Also applicants need to upload their scan copy of photograph & signature as per the require scale
  • Before registering/applying online, candidates are advised to go through Detailed Instructions.
  • Application Address: [email protected]
  • Candidate can Apply before closing date.

⏰ All Important Dates of  Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

⏰ Last Date:
4th September 2023

Important Link of BMC Recruitment 2023

⚠️OFFICIAL WEBSITE
ONLINE APPLY
PDF  ADVERTISEMENT

Recruitment of Junior Stenographer (E-C-M) / कनिष्ठ लघुलेखक (इं-नि-म)
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 15/08/2023
Closure of registration of application 04/09/2023
Closure for editing application details 04/09/2023
Last date for printing your application 19/09/2023
Online Fee Payment 15/08/2023 to 04/09/2023



IBPS has been appointed to recruit Engineers in Mumbai Mahanagarpalika. And a proposal has been sent to the Konkan Divisional Commissioner for approval for the point list of reserved posts, the Engineer Association informed that such information was given by the Municipal Commissioner. The commissioner also explained that the promotion process for the post of junior engineer and second engineer for the employees who have obtained engineering degree and graduation in municipal service will start soon. Brihanmumbai Municipal Engineers Union followed up for that. Additional General Secretary Sanjay Jadhav said that the promotion of the post of Chief Engineer, Deputy Commissioner, Engineering will be beneficial. Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 complete details are given below:

नोकरीची सुवर्णसंधी..! बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये तब्बल 1178 जागांवर भरती सुरु

BMC लोकमान्य टिळक महानगरपालिका जनरल हॉस्पिटल भरती 2023

MCGM मुंबई महानगरपालिकेत ‘या’ नविन पदांची भरती सुरु- येथून करा अर्ज

बृहन्मुंबई पालिका अभियंत्यांची भरती करणार!

  1. अभियंत्यांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली असून राखीव पदांच्या बिंदू नामावलीसाठी कोकण विभागिक आयुक्तांकडे प्रस्ताव मंजूरीसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पालिका आयुक्तांनी दिल्याची माहिती इंजिनिअर असोशिएशने दिली.
  2. पालिकेच्या सेवेत अभियंता पदवी आणि पदवीका प्राप्त केलेल्या कर्मचार्यांसाठी कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता या पदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
  3. त्यासाठी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पाठपुरावा केला होता. प्रमुख अभियंता, उपायुक्त, अभियांत्रिकी या पदाच्या पदोन्नतीसाठी लाभ मिळेल, असे अतिरिक्त सरचिटणीस संजय जाधव यांनी यांनी सांगितले.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

BMC Bharti 2021: Mumbai Municipal Corporation there is as many as 38,128 posts are vacant. The highest number of vacancies are in category C and D and their number is 33,043.There are vacancies in technical and non-technical, class C, D, cadre posts. (BMC Recruitment 2021).

मुंबई महापालिकेमध्ये विविध पदे रिक्त

 मुंबई महापालिकेमध्ये तब्बल 38 हजार 128 पदे रिक्त आहेत. सर्वाधिक पदे ही क आणि ड वर्गाची आहे. सरळ सेवा व पदोन्नती अंतर्गत एक लाख दहा हजार 509 मंजूर पदे आहेत. यातील सर्वाधिक रिक्त पदे क आणि ड वर्गाची असून त्यांची संख्या 33 हजार 43 इतकी आहे. मुंबई महापालिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना प्रशासन माञ याकडे कायम दुर्लक्ष करत असल्याचे समोर येत आहे.

सरळसेवा मध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक, वर्ग क, ड, संवर्गातील पदे रिक्त आहेत..सरळ सेवा भरतीचा ज्या वेळी महापालिका निर्णय घेईल, त्यावेळी रिक्त पदे भरण्यात येतील असेही महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान वेटिंग लिस्टवर असलेली पदे लवकरात लवकर भरण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याचे समजते.


 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
10 Comments
  1. Admin says

    Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 for Junior Steno

  2. Pawara chhotu says

    Mi x ray technician aahe mala job pahije

  3. Tejal londhe says

    Sir i need job

  4. Sachin jadhav says

    I am Sachin jadhav 12th pass in electronics
    Total work experience 19 year electrician

  5. Sanjay Sathe says

    I am S.Y.b.com pass and total work experience is 11 years in Sales in education loan and home loan.
    I need a job

  6. Rupali says

    Job title

  7. Prathamesh says

    Hi…dear sir /mam
    I need for this job …
    Thank you…

  8. Manish Solanki says

    Hi this manish

  9. Sudhir gangadhar padale says

    Mr.Sudhir Gangadhar Padale
    Atpost.Higangoan Talk.Dist Ahemdanagar
    Fiald .wadboy from Anand Rishiji Hospital Ahemdanagar
    Experience.15yers on till dear
    Colepi . 10th pass
    Contact no .9850546508

  10. Sachin says

    Warr plis mala kamache khop garaz aahe kaahe pan kam dyaa me karel me.sachin saybu ghadge

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!