राज्यातील १ली ते १२वीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

Maharashtra Board Syllabus 2020-21

राज्यातील १ली ते १२वीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात 25 टक्के कपात

Due to the outbreak of Coronavirus, schools could not be started on time during the academic year. Due to the problem in completing the syllabus, the school education department of the state government has decided to reduce the syllabus of class I to XII in all the schools and colleges of the state for the academic year 2021-22 by 25 percent. This has been a great relief to the students.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा २५ टक्के अभ्यासक्रम २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Maharashtra Board Syllabus 2020-21: करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंृदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा वेळेवर सुरू करता आलेल्या नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यात समस्या निर्माण झाल्याने राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांतील इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रम २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी २५ टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

शासन निर्णयात म्हटले आहे की – ‘शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी कोविड – १९ या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीचा पाठ्यक्रम २५ टक्के कमी करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. या कमी केलेल्या पाठ्यक्रमाची यादी राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, पुणेच्या संचालकांनी त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, तसेच याबाबत शाळांना, विद्यार्थ्यांना तसेच पालकांना अवगत होण्यासाठी आवश्यक प्रसिद्धी द्यावी.’

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून या निर्णयाची घोषणा केली. तसेच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर ) देखील जारी झाला आहे.

१५ जून पासून राज्यात शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यास शासनाच्या वतीने मनाई करण्यात आली आहे. दरम्यान ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विविध शाळांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. परंतु ऑनलाइन शिक्षणामधील विविध अडचणी आणि विद्यार्थ्यांवर पडणार ताण या बाबींचा विचार करता शासनाने यापूर्वीच ऑनलाइन शिक्षणासंदर्भात वेळा निश्चित करून दिल्या आहेत. दरम्यान या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर निर्माण होणारा तणाव व दडपण या बाबी लक्षात घेऊन शासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी पर्यंत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील एकूण पाठ्यक्रमा पैकी २५ टक्के पाठ्यक्रम कमी करण्यात आला असून यासंदर्भातची मार्गदर्शक सूचना राज्याचे शैक्षणिक संशोधक परिषदेच्या संचालकांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!