SSC CHSL Tier 1 परीक्षा स्थगित

SSC Exam Date Announced

SSC CHSL Exam Postponed

SSC CHSL Tier 1  exam Postponed: The SSC CHSL Tier 1 exam Postponed conducted by the Staff Selection Commission has been postponed. The Staff Selection Commission has issued instructions in this regard. A total of 4726 candidates will be selected through this recruitment. The exam was being held between April 12 and 27. A new exam date will be announced soon

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्यावतीने आयोजित सीएचएसएल टियर -1 (SSC CHSL Tier 1  exam Postponed) परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. कर्मचारी चयन आयोग म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशननं याबाबत सूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 4726 पदांवर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. ही परीक्षा 12 ते 27 एप्रिल दरम्यान घेण्यात येत होती.  परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे

स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे सीएचएसएल (Combined Higher Secondary (10+2) Level) परीक्षेचं नोटिफिकेशन 06 नोव्हेंबर 2020 ला जारी करण्यात आलं होते. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 डिसेंबरपर्यंत सुरू होती. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना टियर -1 आणि टियर -2 परीक्षेमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. ही परीक्षा 12 एप्रिल ते 27 एप्रिल घेण्यात येत होती. आता परीक्षा स्थगित करण्यात आली.


SSC Exam Date Declared

SSC CHSL Tier 2 Exam- The Staff Selection Commission (SSC) has announced the date of Tier-2 examination for Combined Higher Secondary Level (CHSL) posts. SSC CHSL Tier 2 exam will be held on 14th February 2021. Admit card for this exam will be issued by SSC next week. Candidates who are eligible for this exam should download the Admit Card of SSC CHSL Exam from the official website of the Commission.

SSC Exam Date Announced

स्टाफ सिलेक्शन कमिशनने SSC CHSL Tier 2 परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा कधी, अॅडमिट कार्ड कधी आदी सर्व माहिती कर्मचारी निवड आयोगाने दिली आहे. टीअर १ SSC CHSL Tier 2 परीक्षेची तारीख जाहीर

SSC CHSL Tier 2 Exam: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) कंबाइंड हायर सेकेंडरी लेव्हल (CHSL) पदांसाठी टिअर – २ परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. SSC CHSL Tier 2 परीक्षा १४ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. एसएससीमार्फत पुढील आठवड्यात या परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी केले जाईल. जे उमेदवार या परीक्षेसाठी पात्र आहेत त्यांनी SSC CHSL परीक्षेचे अॅडमिट कार्ड आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे. जे उमदेवार SSC CHSL Tier 1 परीक्षेत यशस्वी ठरले आहेत, तेच टीअर २ परीक्षेसाठी पात्र आहेत.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये सांगितले आहे की, पात्र उमेदवारांना अॅडमिट कार्ड टीअर २ परीक्षेआधी सात दिवस संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या संकेतस्थळावरून अपलोड करावे लागेल. उमेदवारांना अॅडमिट कार्ड डाऊनलोड करताना अडचणी उद्भवल्या तर ते स्थानिक कार्यालयात संपर्स साधू शकतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याची पूर्ण जबाबदारी ही उमेदवारांची असेल.’

SSC CHSL टीअर १ परीक्षेचा निकाल १५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला होता. टीअर १ च्या निकालाच्या आधारेच उमेदवारांची टीअर २ परीक्षेसाठी निवड करण्यात आली. स्टाफ सिलेक्शन कमिशन ने टीअर १ परीक्षेची उत्तर तालिका देखील संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. ही आन्सर की २० फेब्रुवारीपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.


SSC Exam Date Announced : SSC CGL (Tier 3) 2019 exam date : Staff Selection Commission has announced the exam date of CGL Tier 3 Exam 2019. According to the schedule issued by the Staff Recruitment Commission, the Combined Graduate Level Examination (Tier 3) 2019 will be held on 22nd November 2020. All the candidates who are eligible for Tier 1 examination are eligible to appear for Tier 2 and Tier 3 examinations.The schedule may change in the future according to the Covid-19 infection status and guidelines issued by the government from time to time, the circular said.

SSC CGL (Tier 3) 2019 exam date: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ची तारीख जाहीर केली आहे. कर्मचारी भरती आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ ही २२ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा (टीयर ३) २०१९ रविवारी २२ नोव्हेंबर २०२० रोजी आयोजित करण्याचा निर्णय कर्मचारी भरती आयोगाने घेतला आहे. टीयर १ परीक्षेत पात्र ठरलेले सर्व उमेदवार टीयर २ आणि टीयर ३ परीक्षांना बसण्यास पात्र आहेत.’

हे वेळापत्रक भविष्यात कोविड -१९ संसर्ग स्थिती आणि सरकारकडून वेळोवेळी येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलू शकतं, असंही या परिपत्रकात म्हटलं आहे.

उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी ssc.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देत राहावी. परीक्षेच्या संबंधी कोणतीही माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशन आपल्या वेबसाइटद्वारेच जारी करते.

सोर्स : म. टा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!