नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना

Big news for job seekers, the government will announce new plans before Diwali

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, दिवाळीपूर्वी सरकार जाहीर करणार नवीन योजना

  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासमवेत अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूरही कोरोना विषाणूच्या साथीने पीडित अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते म्हणाले आहेत की, केंद्र सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास तयार आहे. खाजगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांनाही लवकरच LTA/LTC (Leave Travel Allowances) लाभाविषयीचे चित्र स्पष्ट केले जाईल, असे संकेत दिले. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रोत्साहन (Stimulus) विषयी ते म्हणाले की, वंचित आणि गरीब वर्गाला आवश्यक ती मदत करणे हा सरकारचा मानस आहे. हे पॅकेज सरकारी कर्मचार्‍यांसाठी जाहीर केले गेले असले तरी हे खर्च काही वस्तूंवर होणार आहेत, ज्याचा थेट फायदा छोट्या उद्योगांना होईल.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 खासगी क्षेत्रासाठीच्या LTA वरचे चित्र केव्हा स्पष्ट होईल? 
खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना LTA चा लाभ देण्याबाबत ते म्हणाले की, ज्यांनी नवीन टॅक्स सिस्टमचा अवलंब केला आहे किंवा ज्यांनी आधीच LTA चा लाभ घेतला आहे अशा कर्मचार्‍यांना लवकरच याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल. याविषयीचे स्पष्टीकरण येत्या आठवड्यातही सुरूच राहू शकेल.

 80 कोटी लोकांना मोफत धान्य देणारा एकमेव देश 
इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुराग ठाकूर यांनी प्रोत्साहन पॅकेज आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामाबद्दल सांगितले की, आपल्याला मोठे चित्र पहाण्याची गरज आहे. टीका स्वाभाविकच होईल. भारत हा एकमेव असा देश आहे जिथे 8 महिन्यांसाठी 80 कोटी लोकांना मोफत धान्य देण्यात आले. त्याशिवाय 68,000 कोटी रुपये गरीब वर्गाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्याशिवाय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठीही अनेक पावले उचलली गेली आहेत.

 ग्रामीण अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत 
ग्रामीण अर्थव्यवस्थेबद्दल ठाकूर यांनी या मुलाखतीत सांगितले की, ग्रामीण अर्थव्यवस्थेची स्थिती जास्त चांगली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत फक्त मनरेगा किंवा शेती हा विषय नाही आहे. येथे इथे पायाभूत सुविधा पातळीवर काम केले जात आहे, यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. ग्रामीण भागात ट्रॅक्टर, मोटारसायकल, चारचाकी वाहने व घरांची मागणी वाढत आहे. आता लोकांनी यावर खर्च करण्यास सुरवात केली आहे.</p>


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!