तब्बल ८० हजार तरुणांना रोजगाराची संधी

Employment opportunities for over 80,000 youth

Nawab Malik, National Spokesperson of the Nationalist Congress Party (NCP) and Minister for Minorities, said in a press conference that the party has organized an online state-wide Maharojgar Mela on the occasion of the birthday of the party’s national president Sharad Pawar. Nawab Malik also said that the target is to provide 80,000 jobs in the state through this employment.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

राज्यात ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन; 65 ते 70 हजार रिक्‍त जागा भरणार

The program has been created with the objective of providing employment to 80,000 youth through this program. For this, the party has created a web portal. Registration will be done on that portal by clicking on the portal rojgar.mahaswayam.gov.in through social media. In addition, people can participate in the job fair by filling in the information

 तब्बल ८० हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य, ऑनलाईन महारोजगार मेळाव्यात करा अप्लाय

खाजगी कंपन्यांमध्ये सुमारे ६५ ते ७० हजार रिक्त जागांवर भरती

 मुंबई , ता. 7: राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाईन राज्यव्यापी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. या रोजगाराच्या माध्यमातून राज्यात 80 हजार रोजगार देण्याचे लक्ष्य ठरवलं असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2020

 कोरोना काळात देशात बेरोजगारीचे संकट निर्माण झाले होते. यामुळे अनेक लोकांच्या नोकर्‍याही गेल्या. रोजगारासाठी लोकं अडचणीत असतानाच राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये राज्यसरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 आजपासून ‘महास्वयंम’ पोर्टलवर याबाबतची नोंदणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ही नोंदणी 12 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. 12 डिसेंबरला जे लोकं नोंदणी करतील किंवा नोंदणी झालेले आहेत त्यांना ही संधी उपलब्ध होणार आहे.

 आजपासून ज्या रोजगार देणार्‍या कंपन्या आहेत त्यांची नोंदणी सुरू झाली आहे. आज सकाळपर्यंत 214 कंपन्यांनी माणसांची गरज आहे म्हणून नोंदणी केली आहे. 40 हजार संधी आता पोर्टलवर उपलब्ध आहेत. त्यामध्ये शहरी भागात 23 हजार रोजगार, ग्रामीण भागात जवळपास 92 कंपन्यांनी 17 हजार नोकर्‍या उपलब्ध केल्या आहेत. त्यामध्ये बँकींग, फायनान्स, इंशुरन्स, इंडस्ट्री, सिक्युरिटी गार्ड, सेल्समार्केटींग, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाईल, ऑटोमोबाईल ;अशा विविध क्षेत्रांचा समावेश आहे. 12 डिसेंबरपर्यंत सव्वा लाख रोजगार पोर्टलवर उपलब्ध होतील. या सर्वांची छाननी होऊन मेसेजद्वारे मुलाखतीला बोलावले जाईल किंवा ऑनलाईन मुलाखती घेतल्या जातील असेही सांगितले.

 या कार्यक्रमाच्या माध्यमातून 80 हजार तरुणांना रोजगार मिळतील असे उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. यासाठी पक्षाने एक वेबपोर्टल तयार केले आहे. त्या पोर्टलवर सोशल मीडियाच्या माध्यमातून rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर क्लीक केल्यावर रजिस्ट्रेशन होणार आहे. शिवाय यावर माहिती भरुन लोक रोजगार मेळाव्यात सहभागी होवू शकतात.

 मुंबई, महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि तालुक्यात युवकचे कार्यकर्ते आपले इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन सरकारच्या अधिकार्‍यांना सहकार्य करणार आहेत. 80 हजार रोजगार देण्याचं काम कौशल्य विकास व उद्योजकता विभाग करेल व पक्ष त्यांना सहकार्य करेल. कोरोना काळात बेरोजगारी दूर करण्यासाठी एक मोठा उपक्रम या राज्यात राष्ट्रवादीने घेतला असून या उपक्रमाने तरुणांना रोजगार नक्की मिळेल असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

 या पत्रकार परिषदेला प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, संजय तटकरे, क्लाईड क्रास्टो, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदी उपस्थित होते.

सोर्स: सकाळ


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!