भारतीय सैन्य दलात तब्ब्ल 1 लाख 21 हजार जागा रिक्त

Indian Army Recruitment 2021

Minister of State for Defense Ajay Bhatt said that there are more than one lakh 21 thousand vacancies in the Army. The highest number of vacancies are in the Army, with 90,640 vacancies for soldiers and 7,912 vacancies for officers.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त;

राज्यसभेत खासदार नीरज डांगी (MP Neeraj Dangi) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट  यांनी सैन्यदलात दलात एक लाख 21 हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याचे उत्तर आहे. भूदलामध्ये सर्वाधिक जागा रिक्त असून  यामध्ये 90 हजार 640 सैनिकांच्या तर सात हजार 912 अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत.

 दोन हजाराहून अधिक पदे सशस्त्र सेनेच्या वैद्यकीय विभागामध्ये  रिक्त आहेत. लष्करामध्ये पदोन्नतीच्या शक्यतांमध्ये सुधारणा, रिक्त जागा भरणे, तसेच लष्करातील नोकरीकडे तरूणांना आकर्षीत करण्यासाठी सरकारने विविध पावले उचलली आहेत, अशी माहिती डांगी यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

 एनसीसी शिबिरांचे आयोजन 

 शाळा (school), महाविद्यालयांमध्ये (college) सातत्याने मार्गदर्शन आणि व्याख्याने तसेच एनसीसी शिबिरांचे (NCC camp) आयोजन करून तरुण-तरुणींना लष्करात सामील करून घेण्याकरिता प्रयत्न सुरु आहेत. लष्करातील मनुष्यबळाच्या कमतरतेची समस्या दूर करण्यासाठी सरकारद्वारे वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु आहेत, मात्र तरीही जागा रिक्त आहेत. लष्करातील विविध प्रवेश प्रक्रियांचे अर्ज लाखोंच्या संख्येने उमेदवार भरतात, लेखी परीक्षा देतात पण काही उमेदवारांचीच निवड होते. त्यामुळे बहुतांश तरुण लष्करा ऐवजी खासगी क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचे काही तज्ज्ञांनी सांगितले.

 लष्करातील रिक्त पदांची संख्या 

  •  दल अधिकारी मिलटरी नर्सिंग ऑफिसर जेसीओ/ओआर/एअरमेन/नाविक
  • सैन्यदल (Army) 79120 90640
  • हवाईदल (Air Force) 6100 7104
  • नौदल (Navy) 11900 11927
  • वैद्यकीय विभाग 44469 31206

Indian Army Vacancy 2021

Applicants have the opportunity to serve the country by joining the Indian Army. For this, the Indian Army has recruited mega recruits. The Indian Army Recruitment Rally 2021 will be held from 17th to 28th May 2021 at Sonarwani, Bandipora and Jammu and Kashmir (UT). The age for soldier GD should be 17 years to six and a half to 21 years

भारताच्या सुपुत्रांना भारतीय सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी भारतीय सैन्याने मेगा भरती काढलीय. भारतीय सैन्य भरती रॅली 2021 मध्ये 17 ते 28 मे 2021 दरम्यान सोनारवाणी, बांदीपोरा आणि जम्मू काश्मीर (UT) येथे आयोजित केली जाणार आहे.

भारतीय सैन्य भरती रॅली 2021 मध्ये सोनारवाणी, बांदीपोरा आणि जम्मू काश्मीरसाठी एखादी अधिकृत वेबसाईट joinindianarmy.nic वर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.


Indian Army Vacancy 2021: Indian Army invites NCC Special Entry Scheme 49th Course (April 2020). There is a total of 55 vacancies available for these posts. Interested applicants to the course need to apply by using the following application address.

भारतीय सैन्य दलात एनसीसी स्पेशल एन्ट्रीची संधी

सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे…

Indian Army Recruitment 2021: भारतीय सैन्यात नॅशनल कॅडेट कोअर (NCC) स्पेशल एन्ट्रीसाठी तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. भारतीय सैन्य दलाने एनसीसी स्पेशल एन्ट्रीच्या एप्रिल २०२१ मध्ये सुरू होणाऱ्या ४९ व्या कोर्ससाठी जाहिरात दिली आहे. सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी इच्छुक उमेदवार भारतीय सैन्य दलाचं भरती पोर्टल joinindianarmy.nic.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारी २०२१ आहे.

पात्रता काय?

ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ५० टक्के गुणांसह पदवी घेतली आहे, ते उमेदवार सैन्यात एनसीसी एन्ट्रीसाठी अर्ज करू शकतात. एनसीसीचे सी सर्टिफिकेट किमान बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. उमेदवारांचं वय १ जानेवारी २०२० रोजी १९ वर्षांपेक्षा कमी आणि २५ वर्षांहून अधिक नसावे.

अर्ज कसा करायचा?

सैन्यात एनसीसी स्पेशल एन्ट्री २०२१ साठी इच्छुक उमेदवारांनी भारतीय सैन्याच्या भरती पोर्टलवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन लिंक वर क्लिक करावे. यानंतर विचारलेली माहिती भरून सबमीट करावे. नोंदणी झाल्यानंतर आपले यूजर नेम, पासवर्डद्वारे आपले अॅप्लिकेशन सबमीट करावे.

आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्रीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Priyanka Aananda Suryawanshi says

    Mi Priyanka Aananda Suryawanshi Vaipur taluka shindkheda jila Dhule

  2. Dipak Devidas Jadhav says

    [email protected]
    Ubarwadi tanda
    Post ranisawargoan
    Taluka ganga khed
    Dist parbhani

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!