E Governance Maharashtra Bharti -ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदाच्या 361 जागांसाठी भरती

E Governance Maharashtra Recruitment 2022

E Governance Maharashtra Bharti 2022: E Governance Maharashtra (E-Governance Solutions Private Limited) has issued the notification for the recruitment of Assistant Program Officer, Technical Officer, Clerk Cum Data Entry Operator. There is a total of 361 vacancies to be filled under E Governance Maharashtra Recruitment  2022. All Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 15th Feb 2022. More details about E Governance Maharashtra Bharti 2022./E Governance Maharashtra Career 2022 like application and application address are given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

ई गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदाच्या 361 जागांसाठी भरती

E Governance Maharashtra Bharti 2022:  गव्हर्नन्स महाराष्ट्र येथे विविध पदासाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर थेट ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

पदाचे नाव – E-Governance Solutions Private Limited Bharti 2022- Name of the Posts ( Notification Details)

  • सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (Assistant Program Officer) – एकूण जागा 44
  • तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 127
  •  लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) – एकूण जागा 190

Eligibility Criteria For E Governance Maharashtra Recruitment 2022-शैक्षणिक पात्रता

  • १) सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
    • शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बीबीए/एमबीए, बीएसडब्लू/एमएसडब्लू किंवा पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • २) तांत्रिक अधिकारी (Technical Officer) – एकूण जागा 127
    • शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सिव्हिल इंजिनियरिंग पदविकाधारक/पदवीधारक, कृषी विद्यापिठाचा कृषी पदवीधारक, वनक्षेत्रातील पदवीधारक/कृषी विद्यापीठाचा कृषी अभियांत्रिकी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून आणि महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • ३) लिपिक कम डेटा एंट्री ऑपरेटर (Clerk Cum Data Entry Operator) – एकूण जागा 190
    • शैक्षणिक पात्रता : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पास आणि महाराष्ट्र शासनाची एमएस-सीआईटी परीक्षा पास असणे आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मराठी व इंग्रेजी टायपिंगची अनुक्रमे 30 आणि 40 शब्द प्रति मिनिटची परीक्षा उत्तीर्ण केली असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक- E Governance Maharashtra Bharti 2022 

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

Age Criteria For E Governance Maharashtra Career 2022

  • Assistant Program Officer: वय ४५ किंवा ४५ आतील.
  • Technical Assistant: वय ४५ किंवा ४५ आतील.
  • Clerk Cum Data Entry Operator: वय ४५ किंवा ४५ आतील.

Important Link


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Ashwini Sachin Mohature says

    Yes

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!