Mahapareshan Beed Bharti 2022

Mahatransco Beed Bharti 2022

Mahapareshan Beed Bharti 2022: Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd Beed, Girwali, and Auda Department invites online applications for filling up the Apprentice – Electrician posts. There is a total of 69 vacancies of the posts to be filled under Mahapareshan Beed Recruitment 2022/Mahtransco Beed Bharti 2022. Applicants to the posts who possess 10 with ITI qualifications are eligible to apply. Such eligible applicants can be applied to the posts by using the following given link. The closing date for online applications is 20th Feb 2022. Applicants should submit their hard copy of online application form to the given address before 28th Feb 2022. More details of MahaTransco Beed Recruitment 2022 applications & applications address is given below: –

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

१० वी उत्तीर्णांसाठी सहकारी जॉब्स आणि जाहिराती येथे पहा 

बीड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात बीड  महापारेषणतर्फे अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

बीड  (महापारेषण) यांच्या प्रशासकीय विभागात प्रशिक्षणार्थी (विजतंत्री) (Trainee, Electrocution) पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यात येणार आहेत. वीजतंत्री पदाचा कालावधी १ वर्षाचा असणार आहे.

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २० फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज करायचा आहे.  दहावी आणि आयटीआय उत्तीर्णच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. एखाद्या प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणवत्तेनुसार प्रवर्गाचा विचार न करता ते पद भरले जाईल.

कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय कोणताही उमेदवार शिकाऊ उमेदवारीस पात्र ठरणार नाही. २० फेब्रुवारी २०२२ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आणि ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना यातून ५ वर्षांची सवलत देण्यात येईल.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बीड MahaTransco नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस (वीजतंत्री) पदाच्या 69 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड MahaTransco

 

  • अंतिम तारीख: 20 फेब्रुवारी 2022
  • एकूण पदे : 69 पदे
  • नोकरी ठिकाण:  बीड
  • अधिकृत वेबसाईट : www.mahatransco.in
  • अर्ज करण्याचा पत्ता:
    • अउदा संवसु विभाग – १३२ के.व्ही. उपकेंद्र परिसर ईदगाह नाका, नाळवंडी रोड, बीड – ४३११२२
    • कार्यकारी अभियंता, ४०० के.व्ही  ग्र . के. संवसु विभाग, महापारेषण, मुकंदराज नगर, मु. पो. गिरवली ता. आंबाजोगाई जि. बीड – ४३१५१९

 

अ.क्र पदाचे नाव अहर्ता
01 अपरेंटिस (वीजतंत्री) 10th Pass and ITI in Electrician Trade

 

Mahapareshan Beed Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Maharashtra State Electricity Transmission Co. Ltd.
⚠️ Recruitment Name
Mahtransco Beed Recruitment 2022/Maharansco Beed Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.mahatransco.in

MahaTransco बीड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

Mahapareshan Beed Recruitment 2022/Mahatranco Recruitment 2022

1 Apprentice – Electrical
69 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पदानुसार शैक्षणिक पात्रता
  • For Apprentice – Electrical
10th Pass and ITI in Electrician Trade

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 20th Feb 2022

 

Important Link of MahaTransco Beed Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
 PDF ADVERTISEMENT-Department of Auda Samvasu
 PDF ADVERTISEMENT-GIRIWALI VIBHAG
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!