PhonePe Bharti- फोनपेकडून नोकर भरतीची मोठी घोषणा; 2800 जणांना रोजगार मिळणार

PhonePe Bharti 2022

Phonepe Bharti 2022: The digital payment platform PhonePay will double the total number of employees across the country by December 2022, bringing the total number of employees to 5,400. The company currently has 2,600 employees. The company plans to hire around 2,800 people in various positions in Bangalore, Pune, Mumbai, Delhi and other parts of the country in the next 12 months.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

फोनपेकडून नोकर भरतीची मोठी घोषणा; 2800 जणांना रोजगार मिळणार

Phonepe Career – कोविडची (COVID -19) मारकता कमी झाल्याने जनजीवन सुरळीत सुरू झाले आहे. कार्यालये, कचेऱ्या पुन्हा सुरू झाल्यामुळे प्रतिभेची मागणी वाढत असताना, 54 टक्के कंपन्यांनी चालू तिमाहीत नोकऱ्यांची चंगळ असणार आहे. टीमलीज सर्व्हिसेसने (team lease report)आर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल-जून या तिमाहीसाठी तयार केलेल्या एम्प्लॉयमेंट आउटलूक अहवालानुसार (employment outlook report) या तिमाहीत नोकरभरतीची लाट येणार आहे. एप्रिल-जून या तिमाहीत 54 टक्के कंपन्या नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देणार आहे. देशातील 21 प्रदेशांत कार्यरत असलेल्या 796 लघु, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे. जानेवारी-मार्च या तिमाहीच्या तुलनेत ही संख्या 4 टक्क्यांनी अधिक असणार आहे.

Phonepe Bharti 2022

Phonepe Vacancy- टीमलीजचे सह-संस्थापक आणि कार्यकारी उपाध्यक्ष रितुपर्णा चक्रवर्ती म्हणाले, “कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत घेणे आणि सकारात्मक आर्थिक विकासाच्या अंदाजांसह सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभावान लोकांची मागणी वाढत आहे. 14 हून अधिक क्षेत्रांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ होण्याची अपेक्षा आहे. आता प्रत्येक विभाग सक्रियपणे काम करत असून कोविडमुळे आलेला सुस्तपणा आणि नैराश्याचे ढग हटले आहेत. देशातील 21 प्रदेशांत कार्यरत असलेल्या 796 लघु, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणावर हा अहवाल आधारित आहे.

डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करणार फोनपे

  • डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म फोनपे डिसेंबर 2022 पर्यंत देशभरातील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट करेल, त्यामुळे कर्मचा-यांची संख्या 5,400 वर जाईल. सध्या कंपनीकडे 2.600 कर्मचारी आहेत. येत्या 12महिन्यांत बंगळुरू, पुणे, मुंबई, दिल्ली आणि देशाच्या इतर भागात सुमारे 2,800 लोकांना विविध पदांवर नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे, असे फोनपेने स्पष्ट केले आहे.
  • या नियुक्त्या अभियांत्रिकी, उत्पादन, विश्लेषण, व्यवसाय विकास आणि विक्री विभागतील पदांवर केल्या जातील. इतर कंपन्या देत असलेल्या वेतनापेक्षा जास्त वेतन आणि इतर सोयी-सुविधा देत असल्याने इतर कंपन्यांपेक्षा फोन पे सोडून जाणा-यांची संख्या अंत्यत कमी असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
  • ही कंपनी कर्मचारी हिस्सा मालकी योजनेच्या (ESOP) माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याची संधी सर्व कर्मचाऱ्यांना मिळते. ‘फोनपे’चे मनुष्यबळ प्रमुख मनमीत संधू म्हणाले, ‘तंत्रज्ञानावर आधारित आणि सर्वांसाठी मूल्य निर्माण करणारी दीर्घकालीन शाश्वत संस्था आम्ही उभारत आहोत.

सुमारे दोन लाख रिक्त पदे

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल-जून या कालावधीत सुमारे दोन लाख पदे रिक्त असतील, देशातील नऊ सेक्टरमधील 1,87,062 पदे रिक्त आहेत. नव्या त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणात (QES) ही बाब उघड झाली आहे. या कंपन्यांनी एप्रिल-जूनपर्यंत देऊ केलेल्या एकूण नोकऱ्यांच्या तुलनेत रिक्त जागांचा हा आकडा किंचित 0.6 टक्क्यांपेक्षा थोडा अधिक आहे. नऊ सेक्टरमध्ये 30.8 दशलक्ष लोक नोकरी करतात. यामध्ये उत्पादन, बांधकाम, व्यापार, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, आयटी/बीपीओ आणि वित्तीय सेवा यांचा समावेश आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Sagar Balu Wakchaure says

    Yes

  2. Krishna Pandurang Rane says

    Job requiredment

  3. Krishna Pandurang Rane says

    Job requiredment

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!