MSBOS Results: महाराष्ट्र ओपन स्कूलचा निकाल जाहीर, ‘या’ लिंकवर तपासा

Maharashtra Open School Result 2022

Maharashtra Open School Result 2022: Maharashtra Open School Result is an important update for the students waiting for 2022. State Board of Open Schooling has announced Maharashtra Open School Result 2022 on 20th April 2022. The results have been announced for Class V and VIII. Students appearing for the exam can view the results by visiting the official website msbos.mh-ssc.in or msos.ac.in.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MSBOS Result 2022: महाराष्ट्र ओपन स्कूल निकाल २०२२ ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. स्टेट बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग  ने आज म्हणजेच २० एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्र ओपन स्कूल निकाल २०२२  जाहीर केला आहे. इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट msbos.mh-ssc.in किंवा msos.ac.in वर जाऊन निकाल पाहू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक तपशील भरावा लागेल.

इयत्ता पाचवी आणि आठवीची महाराष्ट्र ओपन स्कूल परीक्षा ३० डिसेंबर ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली. पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, कोकण, मुंबई आणि अमरावतीसह महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सर्व ६ विभागांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

MSBOS Result 2022: निकाल असा करा डाऊनलोड

  • MSBOS ओपन स्कूल निकाल २०२२ तपासण्यासाठी, सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी MSBOS ची अधिकृत वेबसाइट msbos.mh-ssc.in वर जा.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र ओपन स्कूल रिझल्ट २०२२ लिंकवर क्लिक करा.
  • आता लॉगिन तपशील भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासा आणि पेज डाउनलोड करा.
  • पुढील उपयोगासाठी निकालाची प्रिंट घ्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डाउनलोड करण्यात आलेला निकाल तात्पुरत्या स्वरुपाचा असेल. तर मुख्य निकाल योग्य वेळेत उपलब्ध करून दिला जाईल. परीक्षा किंवा अधिक संबंधित तपशीलांसाठी, MSBOS ओपन स्कूल निकालाशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!