Army Ordnance Corps Bharti 2023

AOC Recruitment 2023 for 1793 Posts @ aocrecruitment.gov.in

Army Ordnance Corps Bharti 2023: Army Ordnance Corps (Indian Army AOC) has issued the notification for the recruitment of “Tradesman Mate, Fireman” Posts. There are total 1793 vacancies available for this posts in Army Ordnance Corps Bharti 2023.  The Candidates who are eligible for this posts they only apply in AOC. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. The Closing date of application i.e., 21 days from publication of the advertisement in the Employment News. Candidates Read the complete details given below on this page regarding the Army Ordnance Corps Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 1793 पदांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना आज शेवटची संधी

Army Ordnance Corps Recruitment 2023: 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी सैन्यात नोकरी मिळवण्याची मोठी संधी आली आहे. विशेष म्हणजे या भरतीअंतर्गत 1700 हून अधिक पदे काढण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत नोकरी मिळण्याची शक्यताही वाढते. आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्सने ही भरती केली आहे. त्याद्वारे ट्रेडसमन मेट आणि फायरमनची पदे भरण्यात येणार आहेत.

  • एकूण 1793 पदे रिक्त आहेत. ज्यामध्ये ट्रेडसमन मेटच्या 1249 आणि फायरमनच्या ५४४ पदांचा समावेश आहे. या पदांच्या भरतीसाठी aocrecruitment.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन 26 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर केले जाऊ शकतात.
  • पात्रता काय असावी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच ट्रेडसमन मते या पदांसाठी संबंधित ट्रेडमधील ITI प्रमाणपत्रही मागविण्यात आले आहे.
  • वय श्रेणी – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल. ज्यामध्ये कमाल 15 वर्षांपर्यंतची सूट समाविष्ट आहे.
  • निवड प्रकिया: –उमेदवारांची निवड शारीरिक चाचणी, लेखी चाचणी, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
  • पगार : – ट्रेडसमन मेट – 18000/- to Rs. 56900/- & फायरमन – 19900/- to Rs. 63200/-
  • अर्ज कसा करायचा
    • aocrecruitment.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
    • आता होम पेजवर दिलेल्या ऑनलाइन अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
    • त्यानंतर Create New Accountant वर जा आणि सर्व माहिती टाका.
    • आता क्रेडेन्शियलद्वारे लॉग इन करा आणि भरती अर्ज भरा.
    • सर्व कागदपत्रांची प्रत अपलोड करा
    • आता अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
    • भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :येथे क्लीक करा
    • ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

भारतीय आर्मी ऑर्डन कॉर्प्स नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ट्रेडसमन मेट, फायरमन” पदांच्या एकूण 1793 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रकाशित झाल्यापासून २१ दिवसाच्या आत पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

AOC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Army Ordnance Corps Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

AOC Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Army Ordnance Corps
????Number of Vacancies :   1793 Posts
????Name of Post :  Tradesman Mate, Fireman
????Job Location :  All India
????Pay-Scale
  • Tradesman Mate-Rs.. 18,000 to Rs. 56, 900/-
  • Fireman- Rs. 19, 900/- to Rs. 63, 200/-
????Application Mode :  Online Application Form
????Age Criteria : 

 Army Ordnance Corps Recruitment 2023 Vacancy Details

1.Tradesman Mate  1249 Posts
2  Fireman 544 Posts
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

 Army Ordnance Corps Bharti 2023- Eligibility Criteria for above posts

  •  For Tradesman Mate
Matriculation pass or equivalent from recognized board or University.
  •  For Fireman
Matriculation pass or equivalent from recognized board or University.

How to Apply for AOC Material Assistant Recruitment 2023

  • To apply to these posts, interested applicants can be use following online applications link
  • For online applications applicants have to get register online by using following online applications link
  • Mention all require details in the online applications form as per the requirement to the post

Selection Process in Indian Army AOC Bharti 2023

  • Selection will be carried out in following stages –
    • Written Test
    • Physical Efficiency Test (PET)
    • Physical Measurement Test (PMT)
    • Document Verification
    • Medical Test

⏰ All Important Dates of Indian Army AOC Jobs 2023

⏰ Last date to apply :
21 Days

Important Link of Indian Army AOC Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE
????APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Army Ordnance Corps Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!