सांगली  प्राथमिक शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुखांची १०४ पदे रिक्त

Sangli Prathmik Shikshan Vibhag Recruitment 2022

Sangli Prathmik Shikshan Vibhag Bharti 2022: As per the latest update regarding Sangli Prathmik Shikshan Vibhag Bharti 2022 is that Sangli Primary Education Department has 104 vacant posts of Center Head.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Sangli Prathmik Shikshan Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

सांगली  प्राथमिक शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुखांची १०४ पदे रिक्त

सांगली  प्राथमिक शिक्षण विभागामध्ये केंद्रप्रमुखांची मंजूर १३६ पदांपैकी १०४ पदे रिक्त आहेत. तासगाव तालुक्यात तर केंद्रप्रमुखांची १०० टक्के पदे रिक्त आहेत. शिक्षण संचालकांच्या दि. २० सप्टेंबरच्या आदेशानुसार किमान ५० टक्के पदे तरी पदोन्नतीने भरावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल माने यांनी शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Sangli Prathmik Shikshan Vibhag Bharti 2022

माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, केंद्रप्रमुखाचे पर्यवेक्षणीय पद हे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असणारे पद आहे. त्यामुळे स्वतंत्र केंद्रप्रमुख पद कार्यरत असल्यास  केंद्रातील सर्व शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याने रिक्त पदे लवकर भरण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

पदोन्नतीची प्रक्रिया लवकरच राबविणार!

शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड म्हणाले, केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदामुळे शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे. म्हणूनच केंद्रप्रमुखांची ५० टक्के रिक्त पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)

Comments are closed.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!