AHD Maharashtra Recruitment 2024

Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024

AHD Maharashtra Recruitment 2024 : Pune Animal Husbandry Department, Government of Maharashtra has issued the notification for the recruitment of “Senior Research Fellow & Laboratory Assistant” Post. There are total 02 vacancies available for these posts. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in AHD Maharashtra. Interested and eligible candidates to send the application to the address given by 5th August 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Pashusavardhan Vibhag Bharti 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पुणे पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वरिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रयोगशाळा सहाय्यक” पदांच्या रिक्त 2 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 5 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठविणे अनिवार्य आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

AHD Maharashtra Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Animal Husbandry Department, Government of Maharashtra Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

AHD Maharashtra Bharti 2024 Details

⚠️Recruitment Name :  Animal Husbandry Department
 Number of Vacancies :  02 posts
✳️ Name of Post :  Senior Research Fellow & Laboratory Assistant
✅ Job Location :  Pune, Maharashtra
⚠️Pay-Scale
  • Senior Research Fellow – Rs.31,000/- plus HRA per month
  • Laboratory Assistant – Rs.20,000/- plus HRA per month.
✅ Application Mode :  Offline Application Form
⚠️ Age Criteria : 
  • Senior Research Fellow – Maximum 35 years for males and 40 years for Females on the date of Advertisement.
  • Laboratory Assistant – 50 years on the date of Advertisement

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

Whats App Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Animal Husbandry Department Vacancy 2024 Details

Educational qualification details are given below for every posts.

1. Senior Research Fellow
01 post
2. Laboratory Assistant
01 post

Pune Animal Husbandry Department Vacancy 2024 -Eligibility Criteria

Educational qualification details are given below for every posts.

1. Senior Research Fellow
Masters degree in the discipline of Veterinary Microbiology/ Veterinary Biotechnology/ Veterinary Pathology/ Veterinary Public Health
M.Sc. in Biotechnology / Microbiology with NET qualification and 2 years of Research experience.
2. Laboratory Assistant
B.Sc in Microbiology or Biotechnology.

How to Apply for Pune Animal Husbandry Department Bharti 2024

Here we explain the process of applying the posts. Read it carefully and then apply.

  • These positions are purely temporary and on contractual basis and are co-terminus with the project for eleven months or completion of project whichever is earlier. The interested eligible candidates should send their applications to “Joint Commissioner of Animal Husbandry, Disease Investigation Section, Aundh , Near Bremen Square, Pune 411067” by 5.00 pm on 05.08.2024 by offline mode only.
  • The applications received after due date and time will not be considered. After screening the applications, the short listed candidates will be intimated for interview by email.

⏰ All Important Dates of AHD Maharashtra Vacancy 2024

⏰ Last Date :
5th August 2024

Important Link of Pune AHD Recruitment 2024

⚠️OFFICIAL WEBSITE
⚠️PDF ADVERTISEMENT 

Kolhapur Pashusavardhan Vibhag Bharti 2024 new update is here – There are 95 sanctioned posts of Livestock Development Officer in Kolhapur district. Of these, 34 posts were vacant. Of these, 25 posts have been filled and nine are vacant. As many as 82 posts of livestock supervisors are sanctioned. Of these, 26 posts were vacant, of which 12 were filled and 14 were vacant. The veterinary clinic has a position as a nurse and attendant to help farmers treat their animals and do things like vaccinate them. Varnopachar (color therapy) 50 posts are vacant. 150 posts are sanctioned for color therapy. The government has stopped the recruitment of this post and the problems of the farmers have increased. Candidates Read the complete details given below on this page regarding the AHD Maharashtra Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात ७३ पदे रिक्त, पशुधनाच्या पर्यायाने शेतकरी अडचणीत

कोल्हापूर जिल्हा हा शेती बरोबर दूग्ध व्यवसायात मोठ्या प्रमाणात प्रचलीत आहे, परंतु मागच्या काही वर्षात जिल्हा पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची भरतीच झाली नसल्याने पशुधनाच्या पर्यायाने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागात तब्बल ७३ पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच तालुका पशुधन विकास अधिकारी यांची बारा तालुक्यांची पदे गेली पाच वर्षे रिक्त होती. तालुका पशुधन विकास अधिकारी यांच्या २५ जागा भरल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात पशुधन विकास अधिकारी कामावर कधी रुजू होणार असा प्रश्न आहे. वर्णोपचार आणि परिचर पदांची भरती रद्द केल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • कोल्हापूर जिल्हा परिषदेचे १३९ पशुवैद्यकीय दवाखाने असून सुमारे आठ लाख, ५२ हजार पशुधन आहे. गेली दोन वर्ष लम्पीने सुमारे ११३० जनावरे दगावली आहेत. पावसाच्या तोंडावर घटसर्प व फऱ्या आजाराने पशुधन अडचणीत येईल, अशी चिंता शेतकऱ्यांच्यात आहे. जिल्हा परिषद पशुधन विभागाच्या वतीने एक लाख पंचेचाळीस हजार जनावरांना घटसर्पचे लसीकरण केले आहे.
  • पशुधन विकास अधिकारी हे प्रशासकीय पद असून राज्य व केंद्र शासनाच्या योजना राबवणे व तांत्रिक नियंत्रण ठेवणे आणि शेतकरी व शासनामध्ये दुवा साधने अशी कामे ते करतात. मात्र गेली पाच वर्षे १२ पदे रिक्त होती .आता भरती झाली असून त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे.
  • जिल्ह्यामध्ये पशुधन विकास अधिकारीची ९५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३४ पदे रिक्त होती. यातील २५ पदे भरली असून नऊ पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षक ८२ पदे मंजूर आहेत. यापैकी २६ पदे रिक्त होती, यापैकी १२ पदे भरली असून १४ पदे रिक्त आहेत. पशुवैद्यकीय दवाखान्यात शेतकऱ्यांना जनावरांना उपचार घेताना मदत करणे, लसीकरण करणे अशी कामे करणे यासाठी वर्णोपचार व परिचर म्हणून पद आहे. वर्णोपचार ५० पदे रिक्त आहेत. वर्णोपचारसाठी दीडशे पदे मंजूर आहेत. या पदाची भरती शासनाने बंद केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
  • वर्णोपचार पदाची भरती रद्द – याबाबत जिल्हा पशुवर्णोपचार पदाची भरती रद्दसवंर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर म्हणाले की, ‘पशुधन विकास अधिकारी यांची २५ पदे भरली असून त्यांचे ट्रेनिंग सुरू आहे. वर्णोपचार पदाची भरती रद्द केली आहे. जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पशुधनासाठी शंभर टक्के लसीकरण झाले आहे.
  • पशुधनाला लसीकरण करून घ्यावे…- ‘पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे चारा दूषित होतो. यामुळे घटसर्प, फऱ्या आजार याची लागण होते. यासाठी शेतकऱ्यांनी पशुधनाला लसीकरण करून घ्यावे. गोठ्यात माशा, डासांचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांना गांधड्या उठतात. यामुळे लम्पी पुन्हा तोंड वर काढू शकते. परिणामी दुधाचे उत्पादन घटते. शेतकऱ्यांनी माशांची, डासांची उत्पत्ती होऊ देऊ नये’, असे जिल्हा आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे.

AHD Maharashtra Recruitment 2024 – The government is in the process of filling up the vacant posts in the animal husbandry department. The vacant posts of Assistant Livestock Development Officer and Livestock Supervisor will be filled in a few days. Additional Assistant Commissioner Said that the responsibility of the vacant posts has been given to the Livestock Supervisor of zilla parishad. Shubhangi Gawkare reports. Livestock Development Officer Dr Varsharani Jadhav said that the vacant posts should be filled at the earliest so that the additional burden on the Livestock Development Officer and Supervisor of the Animal Husbandry Department can be reduced. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pashusavardhan Vibhag Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पशुसंवर्धन विभागात या पदांच्या भरपूर जागा रिक्त, पदं भरती होणार कधी?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील राज्य पशुसंवर्धन विभागाच्या मंजूर असलेले सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पद १ व पशुधन पर्यवेक्षक १२ पदे अशी १३ पैकी १३ पदे रिक्त आहेत. सध्या पशुधन विकास अधिकारी ही दोनच पदे कार्यरत आहेत.राज्य पशुसंवर्धन विभागाची १५ पैकी तब्बल १३ पदे रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या कार्यरत असणाऱ्या पदांकडे अतिरिक्त भार दिला असला तरी तालुक्यातील भौगोलिक परिस्थिती व पशुधनाच्या संख्येच्या मानाने ही रिक्त पद संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • अशी आहे स्थिती – तालुक्यात राज्य पशुसंवर्धन विभागाचे १५ व जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाचे ११ दवाखाने कार्यरत आहेत. दोन्ही विभाग मिळून सहायक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक मिळून एकूण ३३ पदे मंजूर आहेत. पैकी राज्य शासनाची १३ व जिल्हा परिषदेची ३ अशी १६ पदे रिक्त आहेत. तर मंजूर २५ शिपायांपैकी १३ पदे रिक्त आहेत. तालुका लघु पशू चिकित्सालय भोर अंतर्गत येणाऱ्या भोर राजगड(वेल्हे), पुरंदर तालुक्यातील मंजूर असणाऱ्या २५ पदांपैकी पशुधन विकास अधिकारी ही फक्त दोन पदे कार्यरत आहेत.
  • जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर – तालुक्यात विसाव्या पशुगणने नुसार गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या कोंबड्या मिळून ४२ हजार ६१७ पशुधन आहे. या प्राण्यांवर उपचार करण्यासाठी असलेल्या अपुऱ्या अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाच्या भारामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे. पशुविकास अधिकारी, पर्यवेक्षक नसल्याने पशुधनावर वेळेत उपचार होत नाहीत. याशिवाय विविध योजनांचा लाभ घेताना देखील अडचणी निर्माण होत आहेत. पावसाळ्यात जनावरांमध्ये आजाराचे प्रमाणही असते. आता गुरांसह अन्य पशूंवर वेळेवर उपचार मिळणे अवघड झाले असल्याने जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
    काही दिवसांत पदभरती – शासनाकडून रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. थोड्याच दिवसांत पदे भरली जातील. सध्या रिक्त असलेल्या पदांचा कार्यभार जिल्हा परिषदेच्या पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडे देण्यात आलेला आहे अशी माहिती अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ. शुभांगी गावकरे यांनी दिली आहे. तर रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत जेणेकरून पशुसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास अधिकारी व पर्यवेक्षक यांच्यावरील अतिरिक्त भार कमी होईल, असे मत पशुधन विकास अधिकारी डॉ.वर्षाराणी जाधव यांनी व्यक्त केले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!