Arogya Vibhag -आरोग्य भरतीतील गट-क पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर

Maharashtra Public Health Department has announced the results of Group-C recruitment examination. District Circle wise results Merit List are given below. Applicants check your results as per your circle as given under. Click on the link below to download the result.

महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-क पदभरती परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.


 

 

 

Arogya Vibhag Results

The results of examinations for the three posts of nurse, health worker and driver have been withheld following complaints of irregularities in recruitment for various posts in the state. The examination for the post of Carpenter will be held again and the results of the remaining posts will be announced soon.

आरोग्य भरतीतील या पदासाठीची परीक्षा पुन्हा होणार

राज्यात विविध पदांसाठी झालेल्या भरतीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर परिचारिका, आरोग्यसेवक आणि चालक या तीन पदांच्या परीक्षांचे निकाल रोखण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्यमंत्री  यांनी बुधवारी पत्रकारांना ही माहिती दिली.

कारपेंटर पदासाठीची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, उर्वरित पदांचे निकाल लवकरच जाहीर करण्यात येतील. काही गैरप्रकार झाले आहेत का, यासंबंधीचा अहवाल मागविण्यात आला असल्याचे टोपे यांनी सांगितले.


Arogya Vibhag Answer Key

Public Health Department and the answer sheets have been published on the web page mahaarogyabharti.com. If there are any objections regarding the answer sheet, click on the same web page Click here to raise objections to answer key, fill in the appropriate information and submit it. The deadline for submitting objections is Thursday, March 18, 2021 at 6.15 pm.

Aarogya Vibhga Bharti 2021 Result – Click Here To Raise Objection 

Objection Notice-Download Here


Arogya Vibhag Bharti Results Declared

Arogya Vibhag Result 2021: The examination was held on February 28 to fill 3,276 posts in 54 categories in the public health department. Out of them, results of 51 posts have been declared. Applicants who have applied for these posts may check their results and Answer Key from the given link. For Any Query related with answer key candidates can contact at [email protected]

सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल व उत्तरतालिका घोषित करण्यात आले आहे.

Arogya Vibhag Exam Result 2021

Department Name Health Department, Maharashtra
Name of Exam Arogya Vibhag Exam
Name of Posts Various Posts
Total Posts 3000+ Vacancies
Official Website arogya.maharashtra.gov.in
Date of Result 16-03-2021

खाली दिलेल्या डाउनलोड लिंकवर क्लिक करून तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता.

येथे क्लिक करून निकाल डाउनलोड करा

येथे क्लिक करून उत्तरतालिका डाउनलोड करा

 


Arogya Vibhag Bharti Results declared Soon

Arogya Vibhag Bharti 2021: The examination was held on February 28 to fill 3,276 posts in 54 categories in the public health department. The selection process will be completed by announcing the results of 51 posts. For More information visit our website.

आरोग्य विभागाच्या भरतीतील 51 संवर्गातील पदांचे निकाल लवकरच!

 सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल घोषित करून निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषीत करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. या संदर्भातील पुढील अपडेट आणि निकाल आम्ही लवकरच प्रकाशित करूच.

या रिक्त पदांसाठी 28 फेब्रुवारीला 32 जिल्ह्यातील 829 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1 लाख 33 हजार उमेदवार होते. ही परीक्षा मेसर्स जिंजरवेब कंपनीमार्फत घेण्यात आली. तसेच औरंगाबादमध्ये पोलीस छाप्यात आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचे काही प्रश्न एका अभ्यासिकेत आढळले त्याचा पोलीस तपास सुरु असून तोपर्यंत या दोन पदांचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे.



1 Comment
  1. Ss says

    Dear sir / madam,

    We do not accept the result of the exam held on 28 Feb 2021. Because there is a lot of cheating in this exam, it was also copied in our class, we have seen it for ourselves, it is unfair on the student who is really studying and taking the exam, considering all this, you should take note of our complaint and cancel this exam.

    🙏🙏This is a humble request,

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!