आयुष पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AIAPGET Result

AIAPGET 2020 Result: The National Testing Agency (NTA) has announced the results of All India AYUSH Post Graduate Entrance Test AIAPGET 2020. Candidates can view this result on AIAPGET’s official website ntaaiapget.nic.in. Candidates who had appeared for the AIAPGET exam will be able to view their results online. Candidates will need their roll number, date of birth and security PIN. AIAPGET exam is conducted for admission to post graduate courses in Ayurveda, Homeopathy, Siddha, Unani etc.

AIAPGET 2020 आयुष पीजी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AIAPGET 2020 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएट एन्ट्रन्स टेस्ट AIAPGET 2020 चा निकाल जाहीर केला आहे. AIAPGET ची अधिकृत वेबसाईट ntaaiapget.nic.in वर हा निकाल उमेदवारांना पाहता येईल.

ज्या उमेदवारांनी AIAPGET परीक्षा दिली होती, ते आपला निकाल ऑनलाइन पाहू शकतील. यासाठी उमदेवारांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिनची आवश्यकता भासेल. AIAPGET परीक्षा आयुर्वेद, होमिओपॅथी, सिद्ध, यूनानी आदींच्या पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित केली जाते.

AIAPGET 2020 निकालाच्या आधारे उमेदवारांना २०२०-२१ शैक्षणिक सत्रासाठी पदव्युत्तर पदवी आयुष अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल. AIAPGET 2020 परीक्षेत मिळालेले गुण एक वर्षापर्यंत वैध राहतील. निकाल जाहीर करण्याआधी एनटीएने ३ नोव्हेंबर रोजी अंतिम गुणतालिका जाहीर केली आहे.

AIAPGET 2020 Result असा पाहा – 

  • – सर्वात आधी थेट लिंक वर जा किंवा अधिकृत संकेतस्थळावरू जाऊन तेथून निकालाच्या पर्यायावर क्लिक करा.
  • – आता तुमचा रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्युरिटी पिन टाका.
  • – आता सर्व माहिती सबमिट करा.
  • – आता तुम्ही तुमचा AIAPGET 2020 निकाल पाहू शकता.

AIAPGET 2020 Result

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!