AIIMS INI CET 2021-AIIMSकडून INI सीईटीचा निकाल जाहीर

 

AIIMS INI CET exam Results

All India Institute of Medical Sciences (AIIMS) Delhi has announced the results of the Institute of National Importance Combined Entrance Test (INI CET) 2021. Candidates who had appeared for the INI CET 2021 exam conducted by AIIMS can view their score and rank in the exam portal, aiimsexams.ac.in

AIIMS INI CET 2021: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) दिल्ली ने इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स कंबाइंड एंट्र्न्स टेस्ट (INI CET) 2021 चा निकाल जाहीर केला आहे. संस्थेद्वारे एकूण १० एम्स, जिपमर पुद्दुचेरी, पीजीआईएमईआर चंडीगड, निमहन्स-बेंगळुरू आणि एससीटीआयएमएसटी, त्रिवेंद्रममध्ये असणाऱ्या विविध पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.

एमडी, एमएस, डीएम (६ वर्षीय), एमसीएच (६ वर्षीय) आणि एमडीएस या अभ्यासक्रमांच्या जानेवारी २०२२ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे रोल नंबर २० नोव्हेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आले आहेत. एम्स दिल्ली द्वारे INI CET 2021 चे आयोजन १४ नोव्हेंबर रोजी सीबीटी (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट) मोड मध्ये करण्यात आलं होतं.

AIIMS INI CET 2021 निकालाच्या थेट लिंकसाठी येथे क्लिक करा.

 


AIIMS INI CET exam schedule

INI CET 2021: All India Institute of Medical Sciences (AIIMS) has announced new dates for the Institute of National Combined Entrance Examination (INI-CET) July 2021. A notification has been issued in this regard. Accordingly, the examination will be held on July 22.

INI CET 2021:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने इंस्टीट्यूट ऑफ नॅशनल कम्बाइन्ड प्रवेश परीक्षा (INI-CET) जुलै २०२१ साठी नवीन तारखांची घोषणा केली आहे. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ही परीक्षा २२ जुलैला होणार आहे.

परीक्षा केंद्राचे शहर निवडण्यासाठी ऑनलाइन नोंदणी २२ जून सकाळी ११ वाजल्यापासून २४ जून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच उमेदवारांना १५ जुलैपर्यंत आपले प्रवेशपत्र मिळणार आहे.

एम्सच्या अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा


AIIMS INI CET 2021 Exam Admit Card

 All India Institute of Medical Sciences (AIIMS), New Delhi has released the admit card of INI CET 2021 for the July session today at https://www.aiimsexams.ac.in/. Only the registered candidates can download INI CET admit card 2021 from the below link till the exam date which is June 16.

INI CET 2021: परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी झाले आहे. एम्स पीजी अभ्यासक्रमांसाठी ही पदवी परीक्षा होते. अॅडमिड कार्ड अधिकृत वेबसाइटhttps://www.aiimsexams.ac.in/ येथून डाऊनलोड करता येईल. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टंस कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (INI CET), AIIMS, JIPMER, PGIMER आणि NIMHANS मध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी इच्छुक उमेदवारांसाठी आयोजित केली जाते.

AIIMS Delhi Recruitment 2021

आयएनआय सीईटी २०२१, मास्टर्स ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसीन (MD), डॉक्टरेट ऑफ मेडिसीन (DM), मास्टर्स ऑफ चिरुर्गी (MCh), आणि मास्टर्स ऑफ डेंटल सर्जरी (MDS) मधील प्रवेशांसाठी १६ जून रोजी ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. INI CET 2021 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो.

AIIMS Nagpur Recruitment 2021

INI CET 2021 Admit Card: असे डाउनलोड करा अॅडमिट कार्ड

  • – सर्वात आधी वेबसाइट https://www.aiimsexams.ac.in/ वर जा.
  • – विचारलेली माहिती भरा.
  • – आता नवी विंडो उघडेल.
  • – त्यावर INI CET 2021 अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.

AIIMS INI CET 2021

AIIMS INI CET 2021-AIIMS has announced a new timetable against the backdrop of increasing outbreaks of corona. Information is available on the official website of the organization. The exam will now be held online on June 16, 2021.

AIIMS सीईटी २०२१’ चे नवीन वेळापत्रक जाहीर

AIIMS INI CET 2021 New Exam Date and Admit Card: ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ने पदव्युत्तर मेडिकल कोर्समध्ये प्रवेशासाठी होणाऱ्या ‘आयएनआय सीईटी २०२१’ चे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स कम्बाईंड एन्ट्रन्स टेस्ट (INI CET)आता १६ जून २०२१ ला ऑनलाइन होणार आहे.

एम्स आयएनआय सीईटी २०२१’ ची तयारी करणाऱ्या उमेदवारांना संस्थेची अधिकृत वेबसाइटवर (AIIMS) म्हणजे aiimsexams.ac.in वर जाऊन वेळापत्रक मिळू शकते. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र ९ जून २०२१ ला मिळण्याची शक्यता आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता एम्सने नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. जुलै २०२१ च्या सत्रात पीजी कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी आयएनआय वैकल्पिक परीक्षा २०२१ साठी नवीन वेळापत्रक तयार केले आहे.

AIIMS INI-CET Schedule 2021: या तारखांवर लक्ष ठेवा

  • अर्ज भरण्याची शेवटची तारीख: २ जून २०२१
  • प्रवेशपत्र देण्याची तारीखः ९ जून २०२१
  • INI वैकल्पिक परीक्षेची तारीखः १६ जून २०२१
Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!