Aurangabad Staff Nurse Bharti -परिचारिकांची २१८ पदे रिक्त
Aurangabad Staff Nurse Bharti 2022
Aurangabad Staff Nurse Bharti 2022- As per the Latest news , There are 218 vacancies of nurses in Aurangabad Valley. Due to this, there is additional work pressure on the nurse. Candidates Read the complete details given below on this page regarding the Staff Nurse Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
परिचारिकांची २१८ पदे रिक्त
Aurangabad Staff Nurse Recruitment 2022 औरंगाबाद : घाटीत परिचारिकांची २१८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे परिचारिकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून, रुग्णसेवेत अडचणी येत आहे. रिक्त पदे लवकर भरावीत, अशी मागणी शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेने पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
वॉर्डात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी आहे. त्यामुळे स्वच्छता व रुग्णांशी निगडित कामे करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे चतुर्थश्रेणी रिक्त पदेही भरणे गरजेचे आहे.
Comments are closed.