Aviation Jobs -विमान वाहतूक क्षेत्रात 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार

Civil aviation Jobs 2022

Aviation Jobs 2022: Important news for the candidates who want to work in the aviation sector of the country, more than 1 lakh people will get employment in the aviation sector of the country in the next two years. It can recruit as Pilot, Cabin Crew, Engineers, Technicians, Airport Staff, Ground Handling, Cargo, Retail, Security, Administrative and Sales Staff.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नागरी उड्डाण मंत्रालयाने काल म्हणजे 08 ऑगस्ट 2022 रोजी संसदीय समितीसमोर हा अहवाल सादर केला. या दरम्यान नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सांगितले की, येत्या दोन वर्षात देशातील विमान वाहतूक क्षेत्रात 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळू शकतो. यात वैमानिक (Pilot), केबिन क्रू, अभियंते (Engineers), तंत्रज्ञ, विमानतळ कर्मचारी, ग्राउंड हँडलिंग, कार्गो, रिटेल, सुरक्षा, प्रशासकीय आणि विक्री कर्मचारी म्हणून भरती केली जाऊ शकते. नव्या भरतीची माहिती मंत्रालयाच्या वेबसाइटवर – civilaviation.gov.in मिळेल. लोकसभेत सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अखत्यारीतील हवाई (Aviation) वाहतूक आणि वैमानिक बांधकाम क्षेत्रात सध्या 2,50,000 लोक कार्यरत आहेत. सन 2024 पर्यंत हा आकडा 3,50,000 पर्यंत वाढू शकतो, असा अंदाज मंत्रालयाने व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत 1 लाख लोकांना थेट नोकरी मिळू शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे.

विमान वाहतूक क्षेत्रात 1 लाखाहून अधिक लोकांना रोजगार

या पदांना मिळणार नोकऱ्या- Aviation Career

  • मंत्रालयाने म्हटले आहे की, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कामांपैकी सुमारे 50 टक्के कामे ब्लू-कॉलर कामगारांसाठी असतील –
  • लोडर
  • क्लीनर
  • ड्रायव्हर्स
  • मदतनीस इत्यादी
  • तसेच मंत्रालयानुसार येत्या पाच वर्षांत विमान प्रवाशांची वाढती संख्या बघता आणखी १० हजार वैमानिकांची गरज भासणार आहे.

केंद्रीय मंत्री सिंधिया यांची माहिती

रविवारी नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले होते की, प्रवासी, विमान आणि विमानतळांच्या बाबतीत वेगाने विकास होत आहे. अभूतपूर्व आणि निकोप वाढीसाठी देशाचे हवाई वाहतूक क्षेत्र सज्ज आहे. वर्ष २०२७ पर्यंत देशातील विमान प्रवाशांची संख्या वाढून ४० कोटी होण्याची शक्यता आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2019 मध्ये 2,368२, 2020 मध्ये 400 आणि 2021 मध्ये 296 वैमानिकांची भरती करण्यात आली होती. 2021 मध्ये नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) आपल्या इतिहासात सर्वाधिक 862 व्यावसायिक पायलट परवाने जारी केले. काही विशिष्ट प्रकारच्या विमानांवर कमांडर्सची प्रचंड कमतरता आहे. सध्या भारतीय वाहकांवर 87 परदेशी वैमानिक काम करत आहेत.

विमान वाहतूक क्षेत्रात नोकरीची मागणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही वर्षात नागरी विमान वाहतूक क्षेत्राची वाढ खूप वेगाने झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रात प्रशिक्षित व्यावसायिकांची मागणी वाढत आहे. विमान वाहतूक उद्योगात वैमानिक, विमान देखभाल अभियंते, केबिन क्रू, एअर होस्टेस, विमानाचे कारभारी, केबिन क्रू आणि ग्राऊंड ड्युटी स्टाफ अशा अनेक क्षेत्रांत नोकरीची मागणी आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Pappu Lonari says

    Cleaner driver job ke liye

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!