BMMC Bharti-भिवंडी मनपात होणार २५४ कर्मचाऱ्यांची भरती; राज्य शासनाची मंजुरी
BMMC Bharti 2022
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022:: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation has received approval from the state government for the recruitment of 254 employees and soon these posts will be recruited in the municipal corporation. Read More details are given below.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत २५४ पदांच्या भरतीसाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दिला असून लवकरच या पदांची भरती महापालिकेत होणार आहे. राज्य शासनाच्या नगर विकास मंत्रालयाने बुधवारी त्या संदर्भातील अध्यादेश जारी केला असल्याची माहिती आमदार रईस शेख यांनी दिली आहे.या भरतीमुळे मनपा अस्थापनांवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून तब्बल १५ ते १७ वर्षानंतर राज्य शासनाने मनपात भरती संदर्भातील निर्णय घेतला असल्याने पालिका आस्थापनात आनंद व उत्सवाचे वातावरण पसरले आहे.
- भिवंडी मनपा आस्थापनेवर ४३६३ पदे मंजूर असल्याचा मनपा प्रशासनाने शासना दिला होता.या भरती संदर्भात आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता.
- भिवंडी महानगरपालिकेची स्थापना दिनांक १६ डिसेंम्बर २००१ रोजी झाली असून महानगरपालिका ही ड वर्ग गटात मोडते. महानगरपालिकेचे ५ प्रभाग समिती असून सन- २०११ च्या जनगनेनुसार शहराची लोकसंख्या ७ लाख ९ हजार ६६५ इतकी असली तरी आजमितीस शहरातील लोकसंख्येने दहा लाखांचा आकडा पार केला आहे.
- सन २००५ मध्ये मनपात कर्मचारी भरती करण्यात आली होती मात्र तेव्हापासून आतापर्यंत सुमारे १५ ते १७ वर्ष पालिकेत भरती नसल्याने मनपा आस्थापनेसह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडला होता.
भिवंडी महानगरपालिकेच्या आस्थापनेवर नवीन पदे निर्माण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होती मात्र तिचा योग्य तसा पाठ पुरावा होत नव्हता आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हि मागणी लावून धरली असल्याने मुख्यमंत्र्यांनी आपली मागणी मान्य केली त्यामुळे मनपा आस्थापनेवरील ताण निश्चितच कमी होणार आहे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानतो अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे.
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation published an advertisement for recruitment to the eligible applicants to “Part Time Medical Officer posts. There is a total of 04 vacancies to be filled under BNCMC Bharti 2022. Job Location for these posts in Bhiwandi. Applicants to the posts possess the necessary qualifications as per the posts to need to submission of application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 20th June 2022 More details of the applications & applications addresses are given below: –
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी ” पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
- शेवटची तारीख: 20 जून 2022
- पदाचे नाव: ““अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
- अधिकृत वेबसाईट : www.bncmc.gov.in
- अर्ज करण्याचा पत्ता: :भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी, जि. ठाणे
Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2022 |
|
👉Department (विभागाचे नाव) | Bhiwandi Nizampur City Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2022 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Form |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.bncmc.gov.in |
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलNHM Bhiwandi Bharti 2022 |
|
1 Part Time Medical Officer |
04 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
MBBS Degree |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 20th June 2022 |
Important Link of BNCMC Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
BMMC Bharti 2022 Application Form
Bhiwandi Nizampur Mahanagarpalika Bharti 2022: Bhiwandi Nizampur City Municipal Corporation published an advertisement for recruitment to the eligible applicants to “Advocate posts. Job Location for these posts in Bhiwandi. Applicants to the posts possess the necessary qualifications as per the posts to need to submission of application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 17th May 2022 More details of the applications & applications addresses are given below: –
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका
- शेवटची तारीख: 17 मे 2022
- पदाचे नाव: “वकील
- अधिकृत वेबसाईट : www.bncmc.gov.in
- अर्ज करण्याचा पत्ता: : दिलेल्या संबंधित पत्यावर
Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2022 |
|
?Department (विभागाचे नाव) | Bhiwandi Nizampur City Municipal Corporation |
⚠️ Recruitment Name |
Bhiwandi Nijampur Mahanagarpalika Bharti 2022 |
? Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Form |
? Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.bncmc.gov.in |
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशीलNHM Bhiwandi Bharti 2022 |
|
1 Advocate |
01 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Law Degree |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 17th May 2022 |
Yes I am interested
Yes I am interested
Lab technician
Im passed bed side assistant course can me joining here
मी भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत काम करण्यासाठी इच्छुक आहे.