सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर-निकाल बघा
CBSE Board Class 10th Result 2020 LIVE Updates: The results of over 18.89 lakh students who registered to appear for the class 10 board exams declared today. Students can check their results at cbse.nic.in or cbseresults.nic.in. The results will also be available at Digi locker and Umang app. The CBSE class 10 results 2020 are special because this year, the marks have been awarded without conducting all the exams.
CBSE SSC Result 2020 -केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल आज बुधवार १५ जुलै रोजी आता दुपारी १.०० वाजता जाहीर झालेला आहे. या निकालाची लिंक आम्ही दिलेली आहे. हि लिंक आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका.
यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालात थोडी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली असून पुणे ९८.०५ टक्के निकालासहित चौथ्या स्थानावर आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.
www.cbseresults.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. महाराष्ट्राचा निकाल ९८.५ टक्के लागला आहे.
सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर
CBSE 10th Results 2020: The results of this year’s Class X examination conducted by the Central Board of Secondary Education (CBSE) will be announced on Wednesday, July 15. Union Human Resource Development Minister Ramesh Pokhriyal ‘Nishank’ made the announcement on Twitter.
दंगलीमुळे दिल्लीच्या काही भागांत पूर्ण न झालेली ही परीक्षा पुन्हा घेतली जायची होती. पण नंतर ती रद्द केली गेली.
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) घेतलेल्या यंदाच्या इयत्ता १०वीच्या परीक्षेचा निकाल बुधवार १५ जुलै रोजी जाहीर केला जाणार आहे. केंद्रीय मनुष्यभळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी ट्विटरवर ही घोषणा केली.
दंगलीमुळे दिल्लीच्या काही भागांत पूर्ण न झालेली ही परीक्षा पुन्हा घेतली जायची होती. पण नंतर ती रद्द केली गेली. सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयाला सांगितल्याप्रमाणे १५ जुलै किंवा त्यापूर्वी सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर केला जाणार होता.निकाल पाहण्यासाठी वेबसाईट -www.cbseresults.nic.in, www.results.nic.in.
CBSE SSS Exam Results 2020
IVRS द्वारे पहा निकाल
सीबीएसईने आयव्हीआरएसची सुविधा दिली आहे. यासाठी आपल्याला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करायचा आहे. यानंतर त्या कॉलवर दरम्यान तुम्हाला नंबर विचारला असता मोबाईलमध्येच आपला रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा. तुम्हाला निकाल मिळेल.
या नंबरवरती करा कॉल
011-24300699
011-28127030
UMANG app द्वारे पाहू शकता निकाल
तुम्ही तुमच्या मोबाईल वर उमंग ॲप ही डाऊनलोड करुन निकाल पाहू शकता. येथे आपल्याला आपला रोल नंबर व जन्म तारीख देणे गरजेचे आहे. प्ले स्टोअर किंवा ios वरुन हे ॲप डाऊनलोड करु शकता.
SMS द्वारे पाहू शकता निकाल
सीबीएसई दहावीचा निकाल तुम्ही कोणत्याही मोबाईलवर एसएमएसद्वारे पाहू शकता. तुम्हाला फक्त एक एसएमएस पाठवायचा आहे. यासाठी तुम्ही तुमच्या मोबईलच्या मेसेज बॉक्स मध्ये जाऊन टाईप का cbse10 12345678 आणि 7738299899 या नंबरवरती पाठवा.
DigiLocker द्वारे पाहू शकता निकाल
तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डिजिलॉकर डाऊनलोड व इंस्टॉल करावे लागणार आहे. यानंतर डिजिलॉकरमध्ये साईन अप करावे लागणार आहे. साईन अप करताना सीबीएसईमध्ये रजिस्टर्ड आपल्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल. तो ओटीपी त्यात टाईप केल्यानंतर तुम्ही तुमचा युजरनेम आणि पासर्वड क्रीएट करु शकता. या अकाऊंटमध्ये तुम्हाला तुमचा निकाल मिळेल.
निकाल जाहीर झाल्यानंतर बोर्ड सर्व शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांचा निकाल ऑनलाईन पाठवते. जर तुम्हाला वरती दिलेल्या कोणत्याही माध्यमातून आपला निकाल पाहता आला नाही तर तुम्ही शाळेशी संपर्क साधून निकाल मिळवू शकता.
CBSE 10th Result 2019
CBSE 10th Result 2019 : Central Board of Secondary Education has declared the Secondary School Examination (Class X) 2019 examination result on 6th May 2019. Candidates who applied for the examinations can now check their examinations result by suing following link. Candidates need to fill the following require details as per the requirement to check the result. Check CBSE 10th Result 2019 from below link : –
CBSE Class X Result 2019
How to Check CBSE 10th Result 2019
- Click on following official website link
- Enter the require details to get the result
- Enter Roll number, date of birth, school no., center no. & enter Admit card ID to get the result
- Click on “Submit” button to get the result check
check CBSE 10th Result 2019 Here