जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी मिळवले 100 गुण- JEE Main Result 2024

JEE Main 2024 Score Card

JEE Main Results 2024 Declared now. JEE-Main exam result has been declared. The result of JEE-Main, an engineering entrance exam, was declared on Wednesday. More than 10 lakh students appeared in this exam. In this, 56 students have scored as many as 100 marks. The engineering entrance exam was conducted in January-February. While the mains exam was conducted in April. Based on the results of JEE Main Paper 1 and Paper 2, students are now selected for the JEE Advanced examination. This exam is an important exam for getting admission in 23 Indian Institutes of Technology (IITs). Candidates Read the complete details given below on this page regarding the JEE Main Results 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

JEE(Main) 2023 Session 2 Result Link

जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी मिळवले 100 गुण

 • नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं बुधवारी जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत तब्बल 56 विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले आहेत, अशी घोषणा एनटीएनं केली. त्यासह या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं 39 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या 39 विद्यार्थ्यांना आता तीन वर्षासाठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला बसता येणार नाही, असंही एनटीएनं जाहीर केलं.
 • महाराष्ट्रातील ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना मिळाले 100 गुण : जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 56 विद्यार्थ्यांनी तब्बल 100 गुण मिळवले आहेत. त्यातील तेलंगाणा राज्यातील 15, आंध्रप्रदेश 7 आणि महाराष्ट्र 7, दिल्ली 6 आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत मिळवलेले गुण हे बहुसत्र पेपर्समध्ये मिळवलेले असतात. प्राप्त गुण विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सत्रासाठी 100 ते 0 गुणांच्या स्केलमध्ये रुपांतरीत करण्यात येतात, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
 • इतक्या भाषेमधून झाली जेईई-मेन परीक्षा : एनटीएकडून घेण्यात आलेली जेईई-मेन अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा अनेक भाषात घेण्यात येते. यात आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. जेईई मेन अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आता भारताबाहेर घेण्यात येते. यात दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, कुवेत सिटी, क्वालालंपूर, लागोस, कोलंबो, जकार्ता, मॉस्को, ओटावा, पोर्ट लुईस, बँकॉक, वॉशिंग्टन डीसी, अबूधाबी इथही आयोजित करण्यात आली होती. अभियांत्रिकी प्रवेश पूर्वपरीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती. तर मेन परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली. जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालावरुन आता विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेसाठी निवडण्यात आलं आहे. ही परीक्षा 23 भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची परीक्षा आहे.

JEE(Main) 2023 Session 2 Result Link


JEE(Main) 2023 Session 2 Paper 2 Score Card download link – The NTA declared the results of the second semester of jee main exam late on Wednesday (April 25) night. Fifty-six students, including two girls, have scored 100 per cent marks. These include seven students from Maharashtra.

जेईई मुख्य परीक्षेचा दुसऱ्या सत्राचा निकाल एनटीएने बुधवारी (२५ एप्रिल) रात्री उशिरा जाहीर केला. यात दोन मुलींसह ५६ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश असून नागपूरच्या निलकृष्ण निर्मलकुमार गजरे या विद्यार्थ्याने १०० टक्के गुणांसह बाजी मारली आहे. निलकृष्ण हा मूळचा महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याचे वडील वाशिमध्ये शेती करतात. वाशिमध्ये जेईईची तयारी करण्यासाठी उत्तम क्लासेसचा आभाव असल्याने निलकृष्णने नागपूर गाठलं. जेईईची तयारी करण्यासाठी त्याने नागपुरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला असून तो सध्या नागपुरात राहूनच अभ्यास करतोय.

JEE(Main) 2023 Session 2 Paper 2 Score Card


JEE Main Result 2024 | NTA JEE Main 2024 Exam Date – The Second Semester JEE Main exam, conducted by the National Testing Agency (NTA), will begin from Thursday (March 4). The exam will be held in 319 cities across the country and abroad. JEE Main is conducted by the NTA for admission to courses in various educational institutions in the country.
Every year this exam is conducted in two sessions i.e. January and April. B. E. And for B.Tech course, the exam will be held on April 4, 5, 6, 8, 9. This examination to be held during this period will be held in two sessions from 9 am to 12 pm and 3 pm to 6 pm, while B.Arch, B. Planning course, the exam will be held on April 12 from 9 am to 12:30 pm.

Students will be able to see in which city the exam centre will be located for the exam. The admit card for the JEE Main exam, scheduled to be held in April, will be released soon, the NTA said. For more information, visit www.nta. ac.in and ‘https://jeemain. The NTA also appealed to the nta.ac.in/ to contact the website.

जेईई मेन परीक्षा ४ एप्रिलपासून

 • राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (एनटीए) तर्फे घेण्यात येणारी दुसऱ्या सत्रातील जेईई मेन परीक्षा येत्या गुरुवारपासून (ता.४) सुरू होत आहे. देश आणि विदेशातील ३१९ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. देशातील विविध शिक्षण संस्थांमधील अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा ‘एनटीए’ मार्फत घेण्यात येते.
 • दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल अशा दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाते. बी. ई. आणि बी.टेक अभ्यासक्रमासाठी ४, ५, ६, ८, ९ एप्रिलला ही परीक्षा होणार आहे. या कालावधीत होणारी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी सहा अशा दोन सत्रांत होणार आहे, तर बी.आर्च, बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी १२ एप्रिल रोजी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत घेतली जाईल.
 • या परीक्षेसाठी परीक्षा केंद्र कोणत्या शहरात असणार आहे, हे विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच दिले जाणार आहे, असे ‘एनटीए’ने स्पष्ट केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी www.nta. ac.in’ आणि ‘https://jeemain. nta.ac.in/ या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहनही ‘एनटीए’ने केले आहे.

JEE Main Result 2024 | NTA JEE Main 2024 Result Updates, Session 1 : The National Testing Agency (NTA) is likely to declare the results of the Joint Entrance Test (JEE) Main 2024 today (February 12). As many as 11 lakh students from across the country had appeared for the exam. The result can be declared by this evening and candidates jeemain.nta.ac.in the official website to check the results. I want to visit. The JEE Main exam was held between January 24 and February 1. The JEE Main Session II exam will be held in April after the completion of class 12 exams. The scorecard will be released after the result of JEE Main Part 1 is declared today but the All India Rank will be released after the April exam.

जेईई मेनचा निकाल किती वाजता? कसे मोजले जातील गुण, स्कोअरकार्ड कसे डाउनलोड कराल?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे आज (१२ फेब्रुवारी) संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य २०२४ चा निकाल जाहीर करण्यात येऊ शकतो. देशभरातील तब्बल ११ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. आज संध्याकाळपर्यंत हा निकाल जाहीर केला जाऊ शकतो व निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in. ला भेट द्यायची आहे. २४ जानेवारी ते १ फेब्रुवारीच्या दरम्यान जेईई मेनची परीक्षा झाली होती. इयत्ता १२ वीची परीक्षा पूर्ण झाल्यावर जेईई मेन सेशन २ ची परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे. आज जेईई मेनच्या भाग १ चा निकाल जाहीर झाल्यावर स्कोअरकार्ड जाहीर केले जाईल पण ऑल इंडिया रँक एप्रिलमधील परीक्षा झाल्यावर जाहीर केली जाईल.

How to check Score Card NTA JEE Main 2024

NTA JEE मेन रिझल्ट २०२४: स्कोअर कार्ड डाउनलोड कसे कराल?

 • अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.ac.in – ला भेट द्या
 • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड भरून लॉग इन करा
 • एकदा यशस्वीरित्या लॉग इन केल्यानंतर, आपण प्रोफाइलमध्ये स्कोअर कार्ड तपासू शकाल.

जेईई मेन रिझल्ट २०२४ तपासण्याआधी गुण कसे मोजले जातील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. लक्षात घ्या निकाल तुम्हाला पुन्हा तपासणीसाठी देता येणार नाही. इथे पाहा गुण मोजण्याची पद्धत..

 1. जेईई मेन परीक्षेत प्रत्येक बरोबर उत्तरासाठी ४ गुण दिले (+4).
 2. निगेटिव्ह मार्किंग असल्याने चुकीच्या उत्तरासाठी १ गुण कमी केला जाईल(-1).
 3. एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नसेल आणि त्याला रिव्ह्यू साठी राखीव ठेवले असेल तर शून्य गुण मिळतील(0).
 4. जर एखाद्या प्रश्नाच्या योग्य उत्तराचे एकाहून अधिक पर्याय असतील तर कोणत्याही योग्य उत्तरासाठी चार गुण दिले जातील (+4).
 5. जर सगळे पर्याय योग्य असतील तर प्रश्न सोडवल्यास सुद्धा चार गुण मिळतील. (+4).

दरम्यान, NTA ने शेअर केलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत उमेदवारांपैकी ९५.८ टक्के उमेदवार जेईई मेन जानेवारी २०२४ च्या परीक्षेत पेपर 1 (बीई / बीटेक) साठी हजर होते. ही आकडेवारी एनटीएने जेईई मेन परीक्षा घेण्यास सुरुवात केल्यापासून ही उपस्थितीची सर्वाधिक टक्केवारी आहे.

JEE Main 2024 Score Card


JEE Main 2024 Admit Card Download Link – The admit card for the National Level Joint Entrance Test (JEE) for undergraduate admission to professional courses has been made available. The National Testing Agency (NTA) has released the Combined Entrance Test (JEE) Main 2024 B. Arc and B. Admit cards have been made available for the Planning Session – 1 examination. Students who have registered for engineering entrance exam paper-2 can download the JEE Main admit card by visiting the official website jeemain.nta.ac.in.

To download the JEE Main 2024  admit card

Students can use their main application number and date of birth. Jee Main Paper-2 ‘A’ will have a total of 82 questions, including 50 questions of General Knowledge, 30 questions of Mathematics and two questions of drawing. In Paper-II ‘B’, 50 questions will be asked from General Aptitude, 30 questions from Mathematics and 25 questions from Management Subject.

Download Admit Card

‘जेईई’चे प्रवेशपत्र करा डाउनलोड

 • व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षेचे (जेईई) प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे.
 • नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) मुख्य २०२४ बी. आर्क आणि बी. प्लॅनिंगच्या सत्र – १ परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहेत.
 • अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेच्या पेपर- २साठी प्रविष्ट झालेले विद्यार्थी jeemain.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन जेईई मेन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

How to download JEE Main Exam Hall Ticket

प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी

विद्यार्थी त्यांचा मुख्य अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरू शकतात. जेईई मुख्य पेपर- २ ‘ए’मध्ये एकूण ८२ प्रश्न असतील, ज्यात सामान्य ज्ञान ५० प्रश्न, गणिताचे ३० आणि ड्रॉइंगचे दोन प्रश्न असतील. पेपर- २ ‘बी’मध्ये जनरल अॅप्टिट्यूडमधून ५० प्रश्न, गणिताचे ३० आणि मॅनेजमेंट विषयावर २५ प्रश्न विचारले जातील.


JEE Main Updates 2024: The last date for registration for JEE Main 2024 Session 1 is November 30. In such a situation, interested and eligible candidates can apply by visiting the official website jeemain.nta.ac.in. The last date to apply will not be extended beyond 30th November 2023. How to Register fo JEE MAIN 2024 are given below step-wise. Candidates read the complete details given here and five visit us. Below given cases have been removed from the curriculum read it and keep visit us for the further updates.

Important dates related to JEE Main 2024:

 1. Last date for registration: November 30, 2023
 2. Exam Dates: January 24 to February 1, 2024
 3. Admit Card: Three days before the exam
 4. Results declared: February 12, 2024

How to Register for JEE Main 2024:

 1. Visit the official JEE Main 2024 website jeemain.nta.ac.in.
 2. Click on the ‘JEE Main Registration’ link on the homepage.
 3. Login using a system-generated password or your DigiLocker or ABC login ID.
 4. Submit an answer to the security question and complete the registration.
 5. Log in again and provide your personal details, select the paper you are applying for and select the exam city of your choice.
 6. Enter your educational qualification and go ahead to upload the required documents.
 7. After completing the document upload, submit the application fee as required.
 8. Review the form to make sure all the details are correct.
 9. Finally, download a copy of the form and keep it with you.

Online Registration Link

JEE Main 2024: जेईई मेन २०२४ अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर..!

जेईई मेन २०२४ सत्र १ साठी नोंदणीची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर आहे. अशा परिस्थितीत, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. कारण अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबरनंतर वाढवली जाणार नाही. अभ्यासक्रमातून ही प्रकरणे काढून टाकण्यात आली आहेत :

 • रसायनशास्त्र (Chemistry) : भौतिक प्रमाण (Physical quantities), अचूकता (precision), पदार्थाची अवस्था (states of matter), अणु मॉडेल (atomic models), पृष्ठभाग रसायनशास्त्र (surface chemistry), एस-ब्लॉक घटक (s-block elements), धातूंचे पृथक्करण (dissociation of metals), हायड्रोजन (hydrogen), पर्यावरणीय रसायनशास्त्र (environmental chemistry), पॉलिमर आणि दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र (polymers and everyday life chemistry).
 • भौतिकशास्त्र (Physics) : संप्रेषण प्रणाली (communication system)
 • गणित (Mathematics) : गणितीय प्रेरण (mathematical induction), गणितीय तर्कशास्त्र आणि त्रिमितीय भूमितीचे काही पैलू (mathematical logic and some aspects of three-dimensional geometry) यांसारखे topics देखील काढून टाकण्यात आले आहेत.

जेईई मेन २०२४ शी संबंधित महत्त्वाच्या तारखा :

नोंदणीची शेवटची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३
परीक्षेच्या तारखा : २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४
प्रवेशपत्र : परीक्षेच्या तीन दिवस आधी
निकाल जाहीर : १२ फेब्रुवारी २०२४

जेईई मेन २०२४ साठी अशी करा नोंदणी :

पायरी १. अधिकृत JEE Main 2024 वेबसाइट jeemain.nta.ac.in ला भेट द्या.
पायरी २. मुख्यपृष्ठावरील ‘JEE मुख्य नोंदणी’ लिंकवर क्लिक करा.
पायरी ३. सिस्टम-जनरेट केलेला पासवर्ड किंवा तुमचा DigiLocker किंवा ABC लॉगिन आयडी वापरून लॉगिन करा.
पायरी ४. सुरक्षा प्रश्नाचे उत्तर सबमिट करा आणि नोंदणी पूर्ण करा.
पायरी ५. पुन्हा लॉग इन करा आणि तुमचे वैयक्तिक तपशील प्रदान करा, तुम्ही ज्या पेपरसाठी अर्ज करत आहात ते निवडा आणि तुमच्या पसंतीचे परीक्षेचे शहर निवडा.
पायरी ६. तुमची शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पुढे जा.
पायरी ७. दस्तऐवज अपलोड पूर्ण केल्यानंतर, आवश्यकतेनुसार अर्ज शुल्क सबमिट करा.
पायरी ८. सर्व तपशील बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी फॉर्मचे पुनरावलोकन करा.
पायरी ९. शेवटी, फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.


JEE Main Result 2023 : जेईई मेन सेशन 2 चा निकाल जाहीर, पहा कुठे अन् कसा पाहायचा निकाल

The result of JEE Main Exam 2023 Session 2 has been declared by the National Testing Agency (NTA) today. Candidates need to score at least 75% in 12th for admission to NIT, IIIT and other CFTI based on JEE rank to get engineering admission while 65% is required for ACC, ST, PWD. Read the complete details how to check results and score card below on this page.

JEE Exam Result : जेईई मेन परीक्षा 2023 सेशन 2 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) आज जाहीर करण्यात आलाय. इंजिनियरींग अॅडमिशन मिळवण्यासाठी जेईई रँकच्या आधारावर एनआयटी (NIT), आयआयआयटी (IIIT) आणि अन्य सीएफटीआय (CFTI) च्या अॅडमिशनसाठी उमेदवारांना 12वी मध्ये कमीत कमी 75% मिळणे गरजेचे आहे तर एसीसी, एसटी, दिव्यांग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे.

How to See JEE Main 2023 Results?

NTA has declared the JEE Main Result 2023 on the official website of NTA JEE at jeemain.nta.nic.in. You can check the result on this site. Also you can check the scorecard on JEE Main website along with NTA official site nta.ac.in.

How to download JEE Main 2023 score card?

 • Students should initially visit the official website jeemain.nta.nic.in, ntaresults.nic.in
 • On the home page, click on the ‘JEE Mains 2023 Session 2 Result’ link.
 • Log in.
 • The result of JEE Main 2023 will appear on the screen.
 • You can print out or download.

Direct link of JEE(Main) 2023 Session 2 Result

Publish Date: April 28, 2023

JEE Main Exam 2023- The Joint Entrance Examination (JEE) Main 2023 First Session Result has been declared. Candidates can now check their marks at jeemain.nta.nic.in. To check JEE Mains Session 1 Result required login credentials i.e. Application Number and Date of Birth will be required.

JEE Mains 2023 Result :

 • संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मुख्य 2023 च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला आहे. उमेदवार आता jeemain.nta.nic.in वर त्यांचे गुण तपासू शकतात. जेईई मेन्स सत्र 1 चा निकाल पाहण्यासाठी आवश्यक लॉगिन क्रेडेंशियल्स म्हणजे अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आवश्यक असेल.
 • जेईई मेनसाठी final answer key देखील जाहीर करण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे जेईई मेन्स २०२३ च्या पहिल्या सत्राची परीक्षा ही जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली होती.
 • यावेळी एकूण 8.6 लाख उमेदवारांनी पेपर 1 तर 0.46 लाख उमेदवारांनी पेपर 2 ची परीक्षा दिली. अभियांत्रिकीच्या पेपरसाठी एकूण उपस्थिती 95.79 टक्के होती. ही संख्या एनटीएने प्रवेश परीक्षा सुरू केल्यापासून सर्वाधिक आहे. जेईई मेन्स अंतिम अन्सर की परीक्षेच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.
 • तसेच सत्र 1 च्या निकालानंतर, NTA आज, 7 फेब्रुवारी रोजी जेईई मुख्य सत्र 2 साठी नोंदणी सुरू करेल.

निकाल कसा पाहाल?

 • याकरिता तुम्हाला https://ntaresults.nic.in या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर JEE Mins सत्र 1 च्या निकालाची लिंक उघडा विचारलेले लॉगिन तपशील एंटर करा. सबमिट करा आणि तुमचा निकाल पाहा.
 • किंवा थेट या लिंकला भेट द्या – https://ntaresults.nic.in/resultservices/JEEMAIN-auth-23

जेईई मेन्स २०२३ सत्र १ चा निकाल जाहीर; ‘असा’ पाहा निकाल


JEE Main exam Paper 2 Results: The National Testing Agency (NTA) has released the JEE Main Paper 2 Result 2022. Students waiting for the result can check their marks by visiting the official website jeemain.nta.nic.in. Students who appeared for JEE Paper 2 exam have to login with the help of application number, date of birth etc. to check the result

JEE Main 2022 Paper 2 Result : JEE मुख्य 2022 पेपर 2 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency NTA) हा निकाल जाहीर केला असून उमेदवार आता त्यांचा JEE Mains निकाल ऑनलाइन डाउनलोड करू शकतात. निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला jeemain.nta.nic.in भेट द्यावी लागणार आहे. JEE पेपर 2 च्या निकालाची लिंक अधिकृत वेबसाइटवर सक्रिय केली गेली आहे.

JEE मेन पेपर 2 चा निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवारांना आता JoSAA काऊंसलिंगमध्ये (JoSAA Counselling) सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. काऊंसलिंगनंतर निवडले जाणारे उमेदवार देशातील सर्व आयआयटी आणि एनआयटीमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकतील. त्याच वेळी, एजन्सीनं (JoSAA) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह (IIT) देशातील इतर संस्थांमध्ये प्रवेशासाठी काऊंसलिंग वेळापत्रक जारी केलंय. वेळापत्रकानुसार, JoSAA काऊंसलिंग 12 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

निकाल कसा तपासायचा?- How to Check JEE Main Exam Results 

 •  jeemain.nta.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जा.
 •  होम पेजवर दिलेल्या JEE मेन 2022 पेपर 2 स्कोअर कार्ड लिंकवर क्लिक करा.
 •  नोंदणी क्रमांक आणि इतर माहिती सबमिट करा.
 •  आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर निकाल उपलब्ध होईल.
 •  निकाल तपासा.
 •  आवश्यक असल्यास तुम्ही निकालाची प्रिंटही काढू शकता.

Check  JEE(Main) Session 2 Paper 2 Results 


JEE Main Exam Session 2 Exam Results

JEE Main Session 02 Exam Results: The wait for the results of JEE exam candidates is finally over. The National Testing Agency (NTA) has released the JEE Main Session 2 Result 2022. Students waiting for the result can check their marks by visiting the official website jeemain.nta.nic.in. Students who appeared for JEE Session 2 exam have to login with the help of application number, date of birth etc. to check the result. The JEE Main Session 2 exam was conducted in two shifts from July 25 to July 30.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज जेईई मेन 2022 चे अंतिम निकाल जाहीर केले. एकूण गुणवत्ता यादीत (सत्र 1 आणि सत्र 2 च्या कामगिरीवर आधारित) तब्बल 24 उमेदवारांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. उमेदवार त्यांचे स्कोअरकार्ड अधिकृत वेबसाइट – jeemain.nta.nic.in वर तपासू शकतात

अव्वल २४ पैकी फक्त दोन मुलींना टक्केवारी मिळवता आली आहे. आंध्र प्रदेशच्या पल्ली जलजाक्षी आणि आसामच्या स्नेहा पारीक यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. शिवाय, अन्यायकारक मार्गाचा वापर केल्यामुळे पाच उमेदवारांचे निकाल रोखण्यात आले आहेत.

यावर्षी दोन्ही सत्रांसाठी एकूण 10,26,799 युनिक उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 9,05,590 युनिक उमेदवारांनी दोन सत्रांमध्ये हजेरी लावली. सत्र 1 ची परीक्षा 24 जून ते 30 जून दरम्यान आयोजित करण्यात आली होती तर सत्र 2 ची 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आली होती. ही परीक्षा 440 शहरांमधील 622 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती

NTA ने रविवारी JEE मुख्य सत्र 2 अंतिम उत्तर की जारी केली आहे. जेईई मेन 2022 च्या सत्र 2 च्या तात्पुरत्या अंतिम उत्तर की मध्ये, NTA ने सहा प्रश्न टाकले आहेत आणि हे देखील उघड केले आहे की, पाच प्रश्नांसाठी एकापेक्षा जास्त अचूक उत्तरे आहेत. या व्यतिरिक्त, एनटीएने असेही घोषित केले आहे की, पाच प्रश्नांची एकापेक्षा जास्त उत्तरे होती. त्यामुळे उमेदवाराचा सत्र 2 स्कोअर त्यानुसार बदलू शकतो.

Download Score Card of JEE(Main) Session 2 Paper 1


JEE Main Exam 2022- Answer Key: The National Testing Agency (NTA) has released the Joint Entrance Examination (JEE) Main 2022 session 2 examination answer key. Applicants who applied for these posts may download the answer key from the given link. Applicants can raise objections against the declared answer key till 5.00 pm on August 2022. Read More details are given below.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने  जेईई मेन्स सेशन 2 परीक्षेसाठी आन्सर की (JEE Main Session 2 Answer Key) जाहीर केली आहे. या परीक्षेला बसणारे विद्यार्थी jeemain.nta.nic.in अधिकृत वेबसाइटवर जाऊन ते डाउनलोड करू शकतात. आन्सर की डाऊनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख (Birth Date) टाकावी लागणार आहे. त्यानंतर, उमेदवार आन्सर की डाउनलोड करू शकतात. जे उमेदवार या आन्सर की वर समाधानी नाहीत ते उमेदवार 5 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजता उत्तर कीवर आक्षेप नोंदवू शकतात. आन्सर की डाउनलोड केल्यानंतर उमेदवार आपले गुण मोजू शकतात.

अर्जदार 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.00 वाजेपर्यंत जाहीर केलेल्या आन्सर की विरूद्ध आक्षेप नोंदवू शकतात. उमेदवारांना प्रति चॅलेंज 200 रुपये शुल्क भरावे लागेल. जेईई मेन्स परीक्षेसाठी 6.29 लाख उमेदवार बसले होते. कम्प्युटरवर आधारित ही परीक्षा 25 ते 30 जुलै दरम्यान देश-विदेशात घेण्यात आली. आन्सर की जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारांच्या आव्हानाची प्रतीक्षा केली जात आहे. त्यानंतर अंतिम आन्सर की जाहीर होईल. 6 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या निकालाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. जेईई मेन्स परीक्षा यावेळी दोनदा घेण्यात आली. दोन्ही सत्रांची परीक्षा संपली आहे. आता उमेदवार निकाल जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.

जेईई मेन्स सत्र 2 उत्तर की कशी डाउनलोड करावी

 • उमेदवार jeemain.nta.nic.in एनटीएच्या वेबसाइटला भेट द्या
 • त्यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या आन्सर की लिंकवर क्लिक करा
 • आता विनंती केलेली माहिती जसे की जन्मतारीख आणि नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
 • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर आन्सर की दिसेल.
 • उमेदवार आता उत्तर की डाउनलोड करू शकतात.
 • एनटीए हेल्पलाइन नंबर- जेईई मेन्स परीक्षा देणारे उमेदवार उत्तर कीमध्ये काही अडचण आल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हेल्पलाईन क्रमांक – ०११-४०७५९०००० किंवा ई-मेलवर [email protected] करता येईल.

थेट लिंक व्दारे उत्तरतालिका करा डाऊनलोड -क्लिक करा 


JEE Main Exam Results- The National Testing Agency will announce the JEE Main Session 2 result soon. This year JEE Main exam was conducted in two phases. The first session result has been announced, now candidates are waiting for the second session result. According to information Received, JEE Main July Session Result will be announced on 6th August 2022. Read more details are given below.

जेईई मुख्य जुलै सत्राच्या निकालाची ( JEE Main 2022 July Session Result) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एनटीए म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency, NTA) लवकरच जुलै सत्राचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

एनटीएच्या अधिकाऱ्याने एका मीडिया संस्थेला दिलेल्या माहितीनुसार जेईई मुख्य जुलै सत्राचा निकाल ६ ऑगस्ट रोजी जाहीर केला जाईल. परीक्षेची उत्तरतालिका ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यानंतर विद्यार्थ्यांना ५ ऑगस्ट २०२२ पर्यंत वेळ देण्यात येईल. त्यानंतर एनटीएकडून अंतिम उत्तरतालिका, वैयक्तिक स्कोअरकार्ड आणि गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल.

JEE Main 2022 July Session Result: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल

 • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
 • जुलै सत्र निकाल लिंकवर क्लिक करा.
 • तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.
 • जेईई मेन २०२२ चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
 • स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि पुढील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

एनटीएकडून उत्तरतालिका, आक्षेपाची तारीख आणि निकालाची तारीख यासंबंधी कोणतीही माहिती जारी केलेली नाही. त्यामुळे उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in ला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर जेईई मेन २०२२ चा निकाल आणि उत्तरतालिका जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर उपलब्ध असेल. जेईई मेन उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना प्रति प्रश्न २०० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क परत केले जाणार नाही


National Testing Agency (NTA) has released the Joint Entrance Examination (JEE) Main 2022 session 1 Results. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Read More details as given below.

JEE Exam Result : जेईई मुख्य परीक्षे 2022 सेशन 1 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी ७५ टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे. यापरीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.

या परीक्षेत ज्या उमेदवारांनी अपेक्षित गुण मिळवले आहेत ते आता पुढील सेशन २ साठी पात्र ठरले आहेत. यानंतर सेशन २ ची परीक्षा झाल्यानंतर एनटीएकडून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी अंतिम कट ऑफ जाहीर केली जाईल.

या’ वेबसाईट्सवर जेईईचा निकाल पाहता येईल

 • jeemain.nta.nic.in
 • ntaresults.ac.in
 • nta.ac.in
 • Direct Link – JEE Main Result 2022

जेईई मुख्य सेशन १ निकाल कसा चेक कराल?

जेईईच्या jeemain.nta.nic.in या मुख्य वेबसाईटवर जा नंतर JEE Main 2022 Session 1 Result या लिंकवर क्लीक करा. यानंतर आवश्यक ती माहिती भरा आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तुमचा निकाल पाहा आणि तो डाऊनलोड करा. यानंतर निकालाच्या प्रतीची प्रिंट काढून जवळ ठेवा.

जेईई मुख्य परीक्षा सेशन २ कधी होणार?

जेईई मुख्य परीक्षा सेशन २ एनटीएकडून घेण्यात येणार असून ती २१, २२, २३, २४, २५, २६,२७ ,२८ ,२९ आणि ३० जुलै २०२२ दरम्यान पार पडणार आहे. सेशन २ ची परीक्षा पार पडल्यानंतर काऊन्सेलिंगसाठी ऑल इंडिया रँक (AIR) आणि कट ऑफ जाहीर होईल.

JEE Main 2022 Results Direct Link 


JEE Main Exam 2022- Answer Key: The National Testing Agency (NTA) has released the Joint Entrance Examination (JEE) Main 2022 session 1 Paper 1 examination final answer key. Candidates will be able to download their JEE Main 2022 Session 1 B.E/ B.Tech Paper 1 Answer Key from the official website – www.jeemain.nta.nic.in. The JEE Main 2022 Result is also all set to release soon.  Notably, the JEE Main 2022 Exams were held from June 23, 2022, to June 29, 2022, in 501 cities in India and 22 cities outside India.

JEE Main 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने बीई/बीटेक (BE/BTech) पेपर-१ साठी जेईई मेन २०२२ ची अंतिम उत्तरतालिका जाहीर केली आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षेत बसलेले उमेदवार एनटीए जेईईची अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर अंतिम उत्तरतालिका पाहू आणि डाउनलोड करू शकतात. यासोबतच एनटीएकडून जेईई मेनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याची आणखी एक संधी दिली जात आहे.

JEE Main 2022 Final Answer Key: Steps to download 

 • Step 1: Visit the official website – www.jeemain.nta.nic.in
 • Step 2: Click on the link that reads ‘JEE(Main) – 2022 (Session 1) – PROVISIONAL FINAL KEY B.E/B.Tech.(Paper I)’ on the homepage.
 • Step 3: A PDF document will be displayed on screen – JEE Main 2022 Final Answer Key
 • Step 4: Download the JEE Main 2022 Session 1 B.E/B. Tech Paper 1 answer key and take a printout of it for future use.

९ जुलैपर्यंत करा नोंदणी
या विशेष संधीचा एक भाग म्हणून, जेईई मेनच्या दुसऱ्या टप्प्यात बसू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोंदणीसाठी ६ जुलै रोजी रात्री ११ ते ९ जुलै रोजी रात्री ११ वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे. उमेदवार एनटीए जेईई वेबसाइटवर त्यांचे अर्ज नोंदवू शकतात. तर फी भरण्यासाठी उमेदवारांना ९ जुलै रोजी रात्री ११.५० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. उमेदवार जेईई मेनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे संबंधित अधिक तपशील तपासू शकतात

JEE Main 2022 Final Answer Key Direct Link 


The results of the JEE-Main Engineering entrance exam were announced on Tuesday night. In which a total of 44 candidates got 100% marks. 18 candidates got top rank.

JEE Main Result: जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.

जेईई मेन 2021 सेशन 4 च्या परीक्षा 2 सप्टेंबरला संपल्या होत्या. फायनल अन्सर की वर आक्षेप घेण्यासाठी 8 सप्टेंबर ही शेवटची तारीख होती. त्यानंतर फायनल अन्सर की जारी करण्यात आली. तेव्हापासूनच जेईई मेन्सचा निकाल jeemain.nta.ac.in वर अपेक्षीत होता. गेल्या वर्षी 24 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले होते.

JEE Main Result 2021 चेक कसा कराल?

 • स्टेप 1- सर्वात आधी तुम्ही अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic वर जा
 • स्टेप 2- जेईई मेन 2021 च्या सेशन 4 च्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा
 • स्टेप 3- आता परीक्षेचं सेशन, अर्ज संख्या, जन्म तारीख नोंद करा
 • स्टेप 4- JEE मेन 2021 च्या निकालाची कॉपी डाऊनलोड करा.

कोणत्या साईटवर निकाल चेक करु शकता?

 • nta.ac.in
 • ntaresults.nic.in
 • jeemain.nta.nic.in

The results of the JEE Main Examination have been delayed and the registration process for the JEE Advance Examination has also been postponed.

JEE Main 2021 Result : जेईई मुख्य परीक्षेच्या निकालास उशीर झाला असून जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आलीय. आयआयटी खरगपूरने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ११ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू होणार होती. पण, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) कडून सत्र -४ साठी जेईई मेनच्या निकालास उशीर झाल्यामुळे संस्थेने वेळापत्रकही बदलले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नोंदणी आजपासून सुरू होण्याऐवजी आता 13 सप्टेंबरपासून सुरू होईल.

‘NTA’कडून वेळापत्रकात बदल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, आयआयटी खडगपूरने जेईई अॅडव्हान्सचे वेळापत्रक बदल्याने नोंदणीची प्रक्रिया 13 सप्टेंबरपासून सुरू होऊन ती 19 सप्टेंबरपर्यंत चालू राहील. यासाठी अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख 20 सप्टेंबर असणार आहे. दरम्यान, जेईई मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले व अडीच लाखांत आलेले उमेदवार या परीक्षेसाठी नोंदणी करू शकणार आहेत. यासाठी Jeeadv.ac.in जेईईच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. दरम्यान, या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनी jeemain.nta.nic.in या वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहू शकता.

JEE Advanced 2021 साठी नोंदणी कशी करावी?

 • स्टेज 1 : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला jeeadv.ac.in भेट द्या.
 • स्टेज 2 : त्यानंतर वेबसाइटवर दिलेल्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा.
 • स्टेज 3 : आता नवीन नोंदणीच्या दुव्यावर क्लिक करा.
 • स्टेज 4 : यानंतर तुमचे नाव, वडिलांचे नाव, मोबाईल, ईमेल आणि इतर माहिती भरून नोंदणी करा.
 • स्टेज 5 : आता लॉगिन करा आणि आपला अर्ज भरा. तद्नंतर फोटो अपलोड करुन स्वाक्षरीही करा.
 • स्टेज 6 : सर्व भरुन झाल्यावर अर्ज फी सबमिट करा.
 • स्टेज 7 : शेवटी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंटही घ्या.

The results of JEE Main 2021, an engineering entrance examination conducted nationally by the National Testing Agency (NTA), may be announced on Thursday, September 9, 2021.Candidates appearing for JEE Main 2021 exam should keep visiting the jeemain.nta.nic.in . Further details are as follows:-

JEE Main 2021 Result: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे राष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाणारी इंजिनीयरिंग प्रवेश परीक्षा जेईई मेन २०२१ च्या निकालाची घोषणा गुरुवार ९ सप्टेंबर २०२१ रोजी केली जाऊ शकते. जेईई मेन निकाल २०२१ च्या घोषणेनंतर उमेदवार परीक्षा पोर्टल वर लॉग-इन करून आपला जेईई मेन २०१२ निकाल, कॅटेगरी रँग आणि ओव्हरऑल रँक आदी माहिती घेऊ शकणार आहेत. एनटीए जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन (मेन), २०२१ च्या निकालांची घोषणा अधिकृत पोर्टल, jeemain.nta.nic.in वर करणार आहे. जेईई मेन २०२१ परीक्षेत सहभागी उमेदवारांनी निकालासाठी पोर्टलला भेट देत राहावी.

JEE Main 2021- JEE Main 2021 जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जारी

How to Check JEE Main Exam Result

 • अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.
 • त्यानंतर होमपेजवर उपलब्ध केल्या जाणाऱ्या लिंकवर क्लिक करावे.
 • यानंतर नव्या पेजवर उमेदवारांना आपले लॉगइन डिटेल्स भरून सबमिट करावे लागेल.
 • यानंतर आपला जेईई मेन २०२१ स्कोअर उमेदवारांना पाहता येईल. कॅटेगरी आणि ओव्हरऑल रँकदेखील पाहता येणार आहे.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

JEE Main 2020 Result

जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट

जेईई मेन २०२० बीई / बीटेक् स्कोअर आणि कट ऑफ लिस्ट पाहा…

JEE Main 2020: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने शुक्रवारी ११ सप्टेंबर रोजी जेईई मेन परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला. यावर्षी एकूण ११.७४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई मेन परीक्षेसाठी नोंदणी केली (जानेवारी आणि सप्टेंबर परीक्षा मिळून) त्यापैकी १०.२३ लाख विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. देशभरात २३२ शहरांमध्ये एकूण ६६० केंद्रांवर परीक्षा पार पडली. यापैकी ८ केंद्रे ही देशाबाहेरची होती.

जेईई मेन परीक्षा २०२० बीई / बीटेक अभ्यासक्रमांसाठी यंदा दोन वेळा संगणक आधारित पद्धतीने झाली. पहिली परीक्षा ७ ते ९ जानेवारी २०२० या कालावधी सहा सत्रात झाली तर दुसरी परीक्षा २ ते ६ सप्टेंबर २०२० या कालावधीत १० सत्रात झाली.

जेईई मेन २०२० कट ऑफ टोटल पेपर – १ (बीई / बीटेक)

प्रवर्ग – कट ऑफ

सर्वसाधारण रँक यादी – ९०.३७६५३३५

आर्थिक वंचित गट – ७०.२४३५५१८

ओबीसी – ७२.८८८७९६९

एससी – ५०.१७६०२४५

एसटी – ३९.०६९६१०१

दिव्यांग – ०.०६१८५२४

एकूण २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले आहेत. जानेवारी आणि सप्टेंबर असा दोन्ही स्कोर पाहून सर्वोत्तम स्कोर ध्यानात घेतला आहे. एनटीएचं स्कोअर कार्ड jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलं आहे.

जेईई मेन २०२० परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा…


JEE MAIN 2020 परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे…

आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. शिवाय विद्यार्थी व पालकांना ही उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला. निकाल वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडी आणि इतर माहितीद्वारे वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कसा पाहाल निकाल?

– जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
– View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
– अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
– सिक्युरिटी पिन नंबर टाका
– लॉग इन करा.
– तुमचा जेईई मेन परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

ज्या २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंंटाइल मिळाले त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

१०० पर्सेंटाइल मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे
८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिल परीक्षेला अनुक्रमे ९४.११ आणि ९४.१५ टक्के उपस्थिती होती.

JEE Main Results 2020: The results of JEE Main 2020 exam will be announced today. This result will be available to the students on the official website of JEE Main Examination jeemain.nta.nic.in. The exam was held from September 1 to 6. More than 8 lakh students had registered for this national level examination and 6.35 lakh students had participated. Covid – This is the first large-scale nationwide examination during the 19 epidemic period.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  JEE Main 2023 Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!