CBSE Hall Ticket: CBSE 10वी आणि 12वी परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी, असं मिळवा हॉल तिकीट

CBSE Board 10th and 12th Exam Admit Card

CBSE Board Exam Admit Card: The Central Board of Secondary Education Releases the CBSE Board Exam Admit Cards online. The CBSE board’s 10th & 12th Admit Cards are Provide on the Board’s Official Website, cbse.gov.in. Admit cards have been issued for schools on the Pariksha Sangam Portal (parikshasangam.cbse.gov.in) and only schools can download it, not students.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CBSE 10th, 12th Admit Card 2023: CBSE बोर्ड परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी हाती आहे. 2022-23 या वर्षात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी आणि 12वीचे परीक्षा घेतली जाणार आहे. या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (admit card) जारी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे की माध्यमिक 10th आणि वरिष्ठ माध्यमिक 12th बोर्ड परीक्षांचे हॉल तिकीट सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट (Hall ticket) मिळवायचे असेल त्यांनी cbse.gov.in वर जाऊन स्कूल लॉग-इन करून हॉल तिकीट घ्यावे लागेल.

असे घ्या आपले हॉल तिकीट

ज्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या माध्यमिक किंवा वरिष्ठ माध्यमिक वर्गाच्या परीक्षेसाठी फॉर्म भरला आहे, त्यांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित शाळेतून मिळू शकते. अधिकृत वेबसाइटवरुन डाउनलोड करून CBSEबोर्ड अॅडमिट कार्ड 2023 ची पडताळणी केल्यानंतर शाळा प्रमुख किंवा मुख्याध्यापक हे कार्ड  विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतील. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रासाठी संबंधित शाळेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

CBSE 10th, 12th Admit Card 2023: 15 फेब्रुवारीपासून सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा 

सीबीएसई बोर्डाने  वर्ष 2022-2023 साठी  वर्ग 10 वी आणि 12 वीच्या वार्षिक परीक्षांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. बोर्डाने जारी केलेल्या CBSE 10वी, 12वीची वेळापत्रक 2023 नुसार, माध्यमिक वर्गाच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि 21 मार्चपर्यंत परीक्षा चालतील.

तर, CBSE टाइम-टेबल 2023 नुसार, वरिष्ठ माध्यमिक वर्ग म्हणजे 12 वीच्या  परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील आणि त्या  5 एप्रिलपर्यंत सुरू राहतील. अधिकृत वेबसाइटवरील सक्रिय लिंकवरून किंवा खाली दिलेल्या थेट लिंकवरून विद्यार्थी त्यांच्या संबंधित वर्गांसाठी CBSE डेटशीट 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

CBSE Class 10, 12 admit cards


This is an important update for the students who are preparing for the 10th, 12th term 2 exams of CBSE board. The Central Board of Secondary Education (CBSE) has announced the Admit Cards of the students appearing for the Term 2 examinations for the secondary and senior secondary classes. The Board has activated the link to download CBSE X, XII Term 2 Admission Card 2022 on the official website cbseit.in. The CBSE Board will conduct Term 2 examinations for secondary class till May 24 and Senior Secondary Term 2 examinations till June 15.

CBSE 10th 12th Term 2 Admit Card 2022: सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावी टर्म २ परीक्षांची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (Central Board of Secondary Education, CBSE) ने सेकेंडरी आणि सिनिअर सेकेंडरी वर्गांसाठी घेण्यात येणाऱ्या टर्म २ च्या परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (Admit Card) जाहीर केली आहेत. सीबीएसई दहावी, बारावी टर्म २ प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड करण्याची लिंक बोर्डाने अधिकृत वेबसाइट cbseit.in वर सक्रिय केली आहे. सीबीएसई बोर्डाकडून सेकेंडरी वर्गासाठी टर्म २ च्या परीक्षा २४ मे पर्यंत तर सिनिअर सेकेंडरी टर्म २ च्या परीक्षा १५ जूनपर्यंत घेतल्या जाणार आहेत.

प्रवेशपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट

सीबीएसई टर्म २ परीक्षेचे प्रवेशपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळेशी संपर्क साधावा लागणार आहे. सीबीएसईद्वारे टर्म २ परीक्षेचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना थेट डाऊनलोड करता येणार नाही. तर बोर्डातर्फे शाळांच्या माध्यमातून डाऊनलोड करता येईल. शाळा सीबीएसई वेबसाइटवर युजर आयडी म्हणून एफिलिएशन क्रमांक सबमिट करून आणि नंतर पासवर्ड टाकून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील.

CBSE Term 2 Admit Card 2022: प्रवेशपत्र असे करा डाऊनलोड

 • सीबीएसईने जाहीर केलेले टर्म २ प्रवेशपत्र मुख्याध्यापक किंवा शाळा प्रमुखांना डाउनलोड करता येणार आहे.
 • यासाठी सर्वप्रथम सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर जावे लागेल.
 • ई-परीक्षा टॅब/पोर्टलच्या लिंकवर क्लिक करा.
 • यानंतर, नवीन पेजवर, प्रवेशपत्र / सेंटरच्या लिंकवर क्लिक करा.
 • शाळेचा संलग्नता क्रमांक आणि पासवर्ड भरा आणि सबमिट करा.
 • लॉगिन केल्यानंतर, सर्व नोंदणीकृत विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळांमार्फत डाउनलोड करता येणार आहेत.

CBSE Term 2 Exams 2022: महत्वाचे निर्देश

 • सीबीएसईने टर्म-२ च्या परीक्षेत एका वर्गात १८ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी दिली आहे. मात्र याआधी टर्म-१ च्या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांना बसण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
 • सीबीएसई परीक्षांमध्ये सोशल डिस्टन्सिंगची काळजी घ्यावी लागणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्यपणे वापरावे लागणार आहेत.
 • सीबीएसई इयत्ता दहावी, बारावी टर्म २ परीक्षा २०२२ ही दोन तासांची परीक्षा असेल. त्यानुसार सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत परीक्षा होणार आहे.
 • विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० वाजेपर्यंत नियुक्त केलेल्या परीक्षा केंद्रांवर हजर राहावे लागेल. परीक्षा केंद्रांवर सकाळी १० वाजता प्रवेश बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत आत प्रवेश दिला जाणार नाही.
 • विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका सकाळी १० वाजता वितरित केल्या जातील. यामुळे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरता येईल आणि प्रश्नपत्रिकाही पाहता येईल. विद्यार्थ्याला २० मिनिटे वाचनासाठी वेळ दिला जाणार आहे.

 दहावी, बारावी टर्म २ परीक्षांचे प्रवेशपत्र येथून करा डाउनलोड 


CBSE Term 1 Admit Card: Admission Card for CBSE Term 1 Exam 2022 has been announced. CBSE Class X exams will start on November 17 and Class XII exams will start on November 16. Admission card for these exams were released on November 9, 2021 on School website.

CBSE टर्म १ परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड जाहीर; शाळेच्या पोर्टलवर पाहता येणा प्रवेशपत्र

CBSE Term 1 Admit Card: CBSE टर्म १ परीक्षा २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. सीबीएसई दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबर आणि बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांची प्रवेशपत्र ९ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. प्रवेशपत्राव्यतिरिक्त, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जाहीर केली जाणार आहेत. दहावी आणि बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर अधिक माहिती मिळवू शकतात.

प्रवेशपत्र कुठं मिळणार?

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचं प्रवेशपत्र उलपब्ध होईल. तर, खासगी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची संधी

सीबीएसईने विद्यार्थ्यांना नोटीसद्वारे परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं आहे. बोर्डाच्या निदर्शनास आल्यानुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी नाहीत, अशा स्थितीत परीक्षेचे शहर बदलण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाईल. सीबीएसईनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेशी कधी संपर्क साधू शकतात आणि परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती करू शकतात यांसदर्भात सविस्तर माहिती देणार आहे.

OFFICIAL WEBSITE


The Central Board of Secondary Education (CBSE) has released the Secondary and Higher Secondary Education Term 1 Board Examiners Admit Card during the academic year 2021-22. CBSE Term 1 Admit Card 2021 released by the board at the official website, cbse.nic.in.

CBSE टर्म १ परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच

CBSE Term 1 Admit Card 2021: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक इयत्तांच्या टर्म १ बोर्ड परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड लवकरच जारी केले जाणार आहे. बोर्डाद्वारे सीबीएसई टर्म १ अॅडमिट कार्ड २०२१ अधिकृत वेबसाइट, cbse.nic.in वर जारी केले जातील.

CBSE Board – CBSE दहावी, बारावीच्या मायनर विषयांचे वेळापत्रक जाहीर

सीबीसएई बोर्ड एक्झाम अॅडमिट कार्ड जारी झाल्यानंतर विद्यार्थी सीबीएसई पोर्टल वर अॅक्टिव केल्या जाणाऱ्या लिंकद्वारे डाऊनलोड करू शकतील. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटला वेळोवेळी भेट देत राहावी. बोर्डाद्वारे कोणत्याही अॅडमिट कार्डाची हार्ड कॉपी पाठवली जाणार नाही.

नोव्हेंबरच्या मध्यावर परीक्षा

सीबीएसईद्वारे यंदा दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यात आयोजित केल्या जाणार आहेत. टर्म १ परीक्षांसाठी बोर्डाने अलीकडेच वेळापत्रक जारी केले आहे. सोबतच यंदा बोर्डाने विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांना मेजर आणि विद्यार्थी संख्या अधिक असणाऱ्या विषयांना मायनर विषय असे विभाजन केले आहे. दोन्ही विषयांसाठी वेगवेगळे वेळापत्रक जारी केले आहे. सीबीएसई बोर्ड टर्म १ एक्झाम 2021 च्या मायनर विषयांच्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा १६ नोव्हेंबर आणि दहावीच्या परीक्षा १७ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत.

मेजर विषयांसाठी सीबीएसई टर्म १ वेळापत्रकानुसार दहावीच्या परीक्षांचे आयोजन ३० नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२१ या कालावधीत करण्यात आले आहे तर बारावीच्या परीक्षा २२ डिसेंबर पर्यंत आयोजित केल्या जाणार आहेत.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  CBSE Board 10th and 12th Exam Admit Card

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!