CEI Maharashtra – विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात

CEI Maharashtra Examination 2021

CEI Maharashtra Examination 2021 Details : Electrical Supervisor Written Examination will be conducted on 22nd May 2021 and Oral Examination will be conducted on 23rd May 2021 from Mumbai / Pune / Aurangabad and Nagpur. Also Tartantri examination will be conducted from 27th May 2021 from Mumbai / Pune / Kolhapur / Aurangabad / Nashik / Nagpur and Amravati centers. For more details see the below:

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेसाठी अर्ज भरायला सुरूवात

Electrical and Wireman Exam 2021 : विद्युत पर्यवेक्षक लेखी परीक्षा दिनांक २२ मे २०२१ रोजी व तोंडी परीक्षा २३ मे २०२१ रोजी मुंबई/ पुणे/ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणच्या केंद्रांतून घेण्यात येतील. तसेच तारतंत्री परीक्षा दिनांक २७ मे २०२१ पासून मुंबई/ पुणे/ कोल्हापूर/ औरंगाबाद/ नाशिक/ नागपूर व अमरावती या केंद्रांतून घेण्यात येतील. दोन्ही परीक्षेकरिता अर्ज नमुना “12 म”, “सी” व “ई” यामध्ये तसेच दोन्ही परीक्षेच्या पुनःप्रवेशाकरिता अर्ज नमुना “१२म” व “डी” यामध्ये सुवाच्च अक्षरात/ टंकलिखित पूर्ण भरून संबंधित जिल्ह्याचे विद्युत निरीक्षक यांचेकडे सादर करावेत.

विद्युत तारतंत्री आणि विद्युत पर्यवेक्षक परीक्षेचा अर्ज भरणाऱ्यांसाठी आवश्यक सुचना

  • ऑनलाईन अर्ज भरताना काही आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • ऑनलाईन अर्ज भरण्या आधी परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून मूळ पावती प्रत अपलोड करणे.
  • नमुना ई व नोंदवही प्रत विद्युत निरीक्षक कार्यालय येथून पडताळणी करून मगच अपलोड करायचे आहे. – विद्युत निरीक्षक कार्यालाय येथे पडताळणी साठी मूळ प्रत सोबत घेऊन जावे.
  • ऑनलाईन अर्ज भरल्या नंतर पूर्ण अर्जाची प्रत कागदपत्रांसहित विद्युत निरीक्षक कार्यालय येथे जमा करणे आवश्यक आहे.

विद्युत तारतंत्री सुचना CEI Maharashtra Exam 2021 Notice

  • ५००/- परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून त्याची मूळ पावती अर्ज भरताना अपलोड करवी.
  • महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  • किमान एक (०१) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  • निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ) असणे आवश्यक आहे .
  • २ * २. ५ इंच आकाराचे अलीकडच्या काळातले ०२ रंगीत फोटो असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा पत्त्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ सेमी * १२ सेमी आकाराचे २ लिहाफे जोडण्यात यावे (अपलोड नाही करायचे).
  • अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ४५/- किमतीचे रजिस्टर पोस्टाचे स्टॅम्प लावलेले ३० सेमी * २५ सेमी आकाराचा एक लिफाफा व सोबत पोच पावती जोडण्यात यावी (अपलोड नाही करायचे).
  • अर्जदारास त्याच्या रहिवासी जिल्ह्याचा समावेश असलेल्या मंडळ कार्यालय अंतर्गत निश्चित केलेल्या केंद्रातूनच परीक्षेस बसता येईल .

विद्युत पर्यवेक्षक सुचना

  • विद्युत पर्यवेक्षक परीक्षेकरिता अर्ज करणारा अर्जदार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. दहावीची गुणपत्रिका जोडणे आवश्यक आहे.
  • ५००/- परीक्षा शुल्काचा भरणा www.cei.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर शासनाच्या GRAS प्रणाली द्वारे करून त्याची मूळ पावती अर्ज भरताना अपलोड करवी.
  • महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
  • तारतंत्री परिक्षेनंतर किमान तीन (०३) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  • तारतंत्री परीक्षेतून सूट मिळालेल्या उमेदवारास किमान दोन (२) वर्षाचा अनुभवाचा पुरावा किंवा विद्युत कंत्राटदाराच्या हजेरीपटाची प्रत (नूतनीकरण केलेली प्रत ) असणे आवश्यक आहे.
  • निवासी पुरावा (पासपोर्ट / आधार कार्ड / वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक ) असणे आवश्यक आहे .
  • २ * २. ५ इंच आकाराचे अलीकडच्या काळातले ०२ रंगीत फोटो असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचा पत्त्ता असलेले व रु. ५/- चा स्टॅम्प लावलेले २८ सेमी * १२ सेमी आकाराचे २ लिहाफे जोडण्यात यावे (अपलोड नाही करायचे).
  • अर्जदाराचा पत्ता असलेले व रु. ४५/- किमतीचे रजिस्टर पोस्टाचे स्टॅम्प लावलेले ३० सेमी * २५ सेमी आकाराचा एक लिफाफा व सोबत पोच पावती जोडण्यात यावी (अपलोड नाही करायचे).
  • तारतंत्री प्रमाणपत्र व परवानाची छायाप्रत असणे आवश्यक आहे.
  • विद्युत अभियांत्रिकी पदवी / पदविका याखेरीज इतर शाखेमध्ये पदवी / पदविका प्राप्त उमेदवाराकरिता
    अ) अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या विद्यापीठाची / मंडळाची / संस्थेची पदवी / पदविका असणे आवश्यक आहे.
    ब) वरील परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्युत अभियांत्रिकीच्या क्षेत्रातील किमान एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदारास त्याच्या रहिवासी जिल्ह्याचा समावेश असलेल्या मंडळ कार्यालय अंतर्गत निश्चित केलेल्या केंद्रातूनच परीक्षेस बसता येईल .

Important Dates of CEI Maharashtra Exam 2021 महत्त्वाच्या तारखा:

सीईआय महाराष्ट्र परीक्षा २०२1 साठी महत्त्वाच्या लिंक्स:


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Mohammad.alim.khan says

    P W.D.result

  2. Rajesh More says

    Age limit kiti ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!