CUET UG Exam 2022-सीयूईटी यूजी प्रवेशपत्र २०२२ जाहीर

CUET UG Exam 2022

CUET UG Exam Admit Card: National Testing Agency , NTA has released the admit card for Common University Entrance Test  UG 2022. The National Testing Agency will conduct the Common University Entrance Test from July 15 to August 20, 2022. Applicants who applied for these posts may downloads the admit card from the given link.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

CUET UG Exam 2022- Admit Card

सीयूईटी यूजी प्रवेशपत्र २०२२ जाहीर

CUET UG Admit Card 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency, NTA) ने सत्र १ परीक्षेसाठी सीयूईटी यूजी प्रवेशपत्र (CUET UG Admit Card 2022) जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी (CUET UG Exam 2022) केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र (CUET UG Admit Card 2022) डाउनलोड करू शकतात. सीयूईटी यूजी २०२२ साठी साधारण १४ लाख ९० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. ज्यामध्ये पहिल्या स्लॉटमध्ये सुमारे ८ लाख १० हजार उमेदवार आणि दुसऱ्या स्लॉटमध्ये सुमारे ६ लाख ८० हजार उमेदवार आहेत.

उमेदवार बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. यापूर्वी एनटीएने उमेदवारांसाठी शहर माहिती स्लिप जाहीर केली होती. ज्यामध्ये उमेदवारांना परीक्षा शहराचा तपशील देण्यात आला होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून १५ जुलै ते २० ऑगस्ट २०२२ दरम्यान कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

CUET UG Admit Card 2022: असे करा डाऊनलोड

  • सर्वप्रथम NTA ची अधिकृत वेबसाइट cucet.samarth.ac.in वर जा.
  • साइन इन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा.
  • अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.
  • तुमचे सीयूईटी यूजी २०२२ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि सेव्ह करा.

CUET UG प्रवेशपत्र डाउनलोड करा 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!