Data Science Internship -डेटा सायन्समध्ये इंटर्नशिपची करण्याची सुवर्ण संधी

Data Science Internship 2022

Data Science Internship 2022: Golden opportunity to do internship in data science. Companies in the banking and non-banking finance sector, insurance, asset management companies, information technology, telecom manufacturing, retail, OTT platforms, etc. need professional data scientists to grow their business.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

डेटा सायन्समध्ये इंटर्नशिपची करण्याची सुवर्ण संधी

डेटा सायन्स व कृत्रिम बुद्धिमत्ता ही भविष्यातील मानवी जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची क्षमता असणारी क्षेत्रे आहेत. बँकिंग व नॉन बँकिंग फायनान्स क्षेत्र, इन्शुरन्स, ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या, माहिती तंत्रज्ञान, टेलिकॉम मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, ओटीटी प्लॅटफॉर्म आदी क्षेत्रातील कंपन्यांना आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रोफेशनल डेटा सायंटिस्टची गरज मोठ्या प्रमाणात आहे.

कॉम्प्लेक्स किंवा बिग डेटावर आधारित उपयुक्त माहिती देण्याचे काम मशिन लर्निंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या तंत्रांचा वापर करून डेटा सायन्स करते. याबाबत मार्गदर्शन करणारा ऑनलाइन पीजी डिप्लोमा अभ्यासक्रम २९ जानेवारी रोजी सुरू होत आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ५९३३२ रुपये अधिक जीएसटी. संपर्क : ७३५०००१६०३, संकेतस्थळ : https://bit.ly/apgdatascence

इंग्रजी बोलण्यास शिका

अल्प शुल्कात व कमी वेळेत प्रोफेशनली इंग्रजी बोलणे शिकवणारे एक महिन्याचे ऑनलाइन प्रशिक्षण सोमवारपासून (ता. २४) सुरू होत आहे. यामध्ये इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह यासह इंग्रजी बोलण्याचे शिष्टाचार, योग्य देहबोली व स्वर, समूह चर्चा, मुलाखत व सादरीकरण करताना बोलण्याचे कौशल्य शिकवण्यात येईल. अधिक अचूक बोलण्यासाठी भरपूर सराव, प्रात्यक्षिक सत्रे, वैयक्तिक लक्ष व वेळोवेळी मूल्यांकन यांवर भर असणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ४२३७ रुपये अधिक जीएसटी.
संपर्क : ७३५०००१६०३, संकेतस्थळ: https://bit.ly/apgenglish_course


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!