Deloitte Indian Jobs-ही मोठी IT कंपनी भारतात करणार बंपर पदभरती

Deloitte Indian Career See Details here

Deloitte Indian Career

Deloitte Indian Jobs: If you are thinking of changing job then this is a golden opportunity for you. Deloitte Indian Company is currently looking for Java Developers and Development & Operations (DevOps) Lead Engineers. Deloitte India has decided to hire new Java Developers and Development & Operations (DevOps) Lead Engineers in its Delhi office. Read More details are given below.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महागाई आणि अमेरिकेतील मंदी यांसारख्या समस्यांचा भारतीय आयटी क्षेत्रावर काही परिणाम होत नसल्याचं दिसत आहे. भारतातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचारी भरती सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वीच टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या टीसीएस या आयटी कंपनीनं तंत्रज्ञांची नियुक्ती सुरू केली आहे. त्यापाठोपाठ आता डेलॉइट इंडियानं कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सध्या जावा डेव्हलपर्स आणि डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअर्सच्या शोधात आहे. ‘टेकगिग’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जावा डेव्हलपर पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील:

  • 1. डब्ल्यूएचओ गाइडलाइन्सनुसार सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून दिल्लीमध्ये काम करण्यासाठी चार ते सहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • 2. एंटरप्राईज लेव्हलवर असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयासाठी तयार करण्यात आलेल्या अ‍ॅपचा वापर देशातील एक लाख जणांनी केला आहे. त्यामुळे कंपनी तांत्रिकदृष्ट्या मजबूत व्यक्तींच्या शोधत आहे, ज्या या वेब अ‍ॅप्लिकेशन्सच्या देखभाल आणि वाढीसाठी डिलिव्हरेबल्सची जबाबदारी घेऊ शकतात.
  • 3. जावा-आधारित वेब अ‍ॅप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि मेंटेनन्समध्ये किमान तीन वर्षे कामाच अनुभव गरजेचा आहे.
  • 4. जावा 1.8, स्प्रिंग-बूट, अँग्युलर जेएस या तंत्रज्ञानाचा अनुभव आवश्यक.
  • 5. PostgreSQL किंवा इतर RDBMS डेटाबेसमधील अनुभव आवश्यक.
  • 6. मागणी आणि प्राधान्याच्या आधारावर टीमसोबत काम करण्याची क्षमता आवश्यक.
  • 7. गरजा आणि फील्ड इश्यूज समजून घेण्यासाठी, कामाच्या प्रगतीबाबत संवाद साधण्यासाठी चांगली संभाषण कौशल्ये आवश्यक.

डेव्हलपमेंट अँड ऑपरेशन्स (डेव्हऑप्स) लीड इंजिनीअरच्या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांना पुढील भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील:

  • 1. अहवालांसाठी आवश्यक स्पष्टीकरण देण्याची क्षमता पाहिजे.
  • 2. टेक्निकल सोल्युशन डिझाइनच्या दृष्टिने सर्व गरजा एकत्रित करून ती सोल्युशन्स तयार करण्याचं अंदाजपत्रक तयार करणं.
  • 3. टेक्निकल डिझाइनच्या दृष्टिकोनातून फंक्शनल स्पेक्सच्या डेव्हलपमेंटमध्ये योगदान देणं.
  • 4. टेक्निकल सोल्युशन डिझाइनवर आधारित रिपोर्ट्स आणि व्हिज्युअलायझेशन्स विकसित करणं.
  • 5. रिक्वायरमेंट डेफिनेशन्स किंवा तांत्रिक डिझाइन प्रश्नांच्या सपोर्टसाठी प्रोटोटाइपिंग आणि पीओसी करणं.
  • 6. युनिट चाचण्या, डिफेक्ट रिझोल्युशन आणि हायपर केअर कार्यान्वित करणं.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Deloitte Indian Career

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!