जेईई मेन न देता मिळेल बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश

Engineering Admission 2022-2023

Engineering Admission 2022-2023 : Admission to BTech and BE will be given without passing JEE Main exam. JEE-Main will no longer be mandatory for engineering admissions. The All India Council for Technical Education will introduce lateral admission from the next academic year onwards from the second year of B.Tech and BE courses. AICTE has written to all the universities and states for this. Students with Diploma in Engineering courses, BSc degree and Vocational Diploma in this field can apply.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जेईई मुख्य परीक्षा पोस्टपोन NTA कडून नवं वेळापत्रक जाहीर

जेईई मेन न देता मिळेल बीटेक आणि बीईमध्ये प्रवेश

AICTE Announcement: इंजिनीअरिंग प्रवेशासाठी  यापुढे जेईई-मेन अनिवार्य राहणार नाही. ऑल इंडिया काऊन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन तर्फे येत्या शैक्षणिक सत्रापासून बी.टेक (B.Tech) आणि बीई (BE) अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासून लॅटरल प्रवेशाची सुविधा सुरू केली जाणार आहे.

एआयसीटीईने (AICTE) यासाठी सर्व विद्यापीठे आणि राज्यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाचे डिप्लोमाधारक, बीएससी डिग्री आणि या क्षेत्रातील वोकेशनल डिप्लोमा असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात.

आयसीटीईचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी पाठवलेल्या पत्रात बीटेक आणि बीईच्या द्वितीय वर्षाचे प्रवेश आता लॅटरल एन्ट्रीद्वारे करता येणार असल्याचे या पत्रामध्ये म्हटले आहे. यासाठी एआयसीटीईने प्रवेश पात्रता आणि नियमही निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवेशाची पात्रता तीन स्तरांवर निश्चित करण्यात आली आहे. येथे बीटेक आणि बीई प्रोग्राम्सच्या प्रवेशासाठी, बॅचलर ऑफ व्होकेशनल हे डिप्लोमा इन इंजिनीअरिंग आणि बीएससीच्या समकक्ष मानले जाणार आहे

पात्रता स्तर जाणून घ्या

दोन किंवा तीन वर्षांचे डिप्लोमाधारक विद्यार्थी इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतात. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

बीएससी पदवी असलेले विद्यार्थी पार्श्विक प्रवेशाद्वारे देखील नोंदणी करू शकतात. असे असले तरीही पदवी (४५ टक्के गुण) सोबत बारावीमध्ये गणिताचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. यामध्येही एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे.

इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानातील व्यावसायिक डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांनाही लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश मिळणार आहे. यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी नंतर ब्रिज कोर्सेस घेण्याची व्यवस्था विद्यापीठांना करावी लागणार आहे. यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, इंजिनीअरिंग, ड्रॉइंग इत्यादी विषयांवर विशेष कोचिंग किंवा तयारी केली जाणार आहे. यामुळे सामान्य विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजू शकणार आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Arpit says
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!