GATE 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

GATE Exam 2021 Registration Last Date Extended

गेट 2021 परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

GATE 2021: Registration: गेट परीक्षा 2021 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत बुधवारी ३० सप्टेंबर रोजी संपत होती. मात्र ती आता ७ ऑक्टोबर २०२० 14 ऑक्टोबर २०२० पर्यंत वाढवण्यात आली आहे. उमेदवार नियमित अर्ज शुल्कासह ७ ऑक्टोबरवर्यंत 14 ऑक्टोबरवर्यंत अर्ज करू शकतात. आयआयटी मुंबईने गेल परीक्षेसाठी अर्ज आपल्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitb.ac.in वर उपलब्ध करून दिले आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केलेला नाही, त्यांना ७ ऑक्टोबरपर्यंत  14 ऑक्टोबरवर्यंत अर्ज करण्याची संधी आहे.

इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेट परीक्षा आवश्यक असते. विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावयाचा आहे. गेट २०२१ ची आयोजक संस्था आयआयटी मुंबई आहे.

ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी २०२१ आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर 14 ऑक्टोबरवर्यंत   अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा

नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख – ७ ऑक्टोबर २०२० 14 ऑक्टोबरवर्यंत
अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – ८ जानेवारी २०२१

गेट परीक्षा – ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१

निकाल – २२ मार्च २०२१

गेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी गेट स्कोअर वैध असतो.


गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना सुरुवात

गेट २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्जांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
GATE 2021: इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेण्यासाठी, तसेच अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘गेट’ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://appsgate.iitb.ac.in/ या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा, असे यंदाची परीक्षा आयोजक संस्था आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशीष चौधरी यांनी सांगितले.
या परीक्षेचे आयोजन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बेंगळुरू, आयआयटी मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, म्रदास आणि रुरकी या संस्थांच्या वतीने आयोजित केली जाते. यंदा ही परीक्षा ५ ते ७ फेब्रुवारी आणि १२ ते १४ फेब्रुवारी अशा दोन टप्प्यांत पार पडणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया यंदा ऑनलाइन असणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करताना गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र हवेच, असे बंधन नसणार आहे. यामुळे अंतिम वर्षास पात्र विद्यार्थीही अर्ज करू शकणार आहेत.

गेट ऑनलाइन अॅप्लिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (GOAPS) च्या मार्फत ही अर्ज प्रक्रिया होणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर आहे. विद्यार्थी विलंब शुल्कासह ७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकतात. त्यानंतर पुन्हा अतिरिक्त शुल्कासह कॅटेगरी, पेपर आणि परीक्षा केंद्राचं शहर बदलण्यासाठी १३ नोव्हेंबरपर्यंतचा वेळ असेल. अॅडमिट कार्ड ८ जानेवारी २०२१ रोजी जारी केले जाईल. निकाल २२ मार्च २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे. ही परीक्षा संगणक आधारित असेल आणि तीन तास कालावधीची असेल.

ज्या विद्यार्थांना शिक्षण मंत्रालयाकडून मास्टर्स आणि डॉक्टरल पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आर्थिक सहाय्य हवे असते आणि अन्य शासकीय शिष्यवृत्ती हवी असते त्यांनी गेट परीक्षेत पात्र व्हावे लागते. काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमधील नोकरीसाठी देखील गेट परीक्षेचा स्कोर ग्राह्य धरला जातो. हा स्कोर तीन वर्षांकरिता वैध असतो.

GATE 2021: काही महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज करण्याची अखेरची तारीख – ३० सप्टेंबर २०२०
 • विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अखेरची तारीख – ७ ऑक्टोबर २०२०
 • अॅडमिट कार्ड जारी होण्याची तारीख – ८ जानेवारी २०२१
 • गेट परीक्षा – ५, ६,७,१३,१३,१४ फेब्रुवारी २०२१
 • निकाल – २२ मार्च २०२१

REGISTER HERE


GATE 2020 Registration

GATE 2020 Online Form : Indian Institute of Technology, Delhi is going to organize Graduate Aptitude Test in Engineer examination 2020. GATE 2020 Online Registration are open from 3rd September 2019. Candidates posses with require qualifications as per the qualifications to the examination, such interested candidates may use following online applications link to apply online. Also for the online applications interested candidates are need to apply online by using following link. Closing date for online applications is 24th September 2019. Further details of GATE 2020 examination is as given in the following link : –

GATE 2020 Registration

Eligibility Criteria GATE 2020 Notification:

 • Must have posses with Bachelor’s degree holders in Engineering/Technology/ Bachelor’s degree holders of
  Architecture (5 years course)/Naval Architecture (4 years course)/Planning/ Bachelor’s degree in Science/ Degree/ Master’s degree in any branch of Science/Mathematics/Statistics/ Computer Applications or equivalent/ Post-BSc Integrated Master’s degree programs in Engineering/ Technology/ Integrated Master’s degree program or Dual Degree program in Engineering/Technology/ Integrated M.Sc. or 5 years
  integrated B.S.-M.S. program/ B.E./B.Tech./B.Arch. equivalent examinations

Application Fees GATE 2020 Online Form:

 • For Female/ SC/ST/PwD* category candidates : Before Last Date : Rs.750/-
 • For Female/ SC/ST/PwD* category candidates : After Last Date : Rs.1250/-
 • All other candidates : Before Last Date : Rs.1500/-
 • All other candidates : Before Last Date : Rs.2000/-

Important Dates GATE 2020 Application Form:

 • Starting Date : 3rd September 2019
 • Closing Date for Online applications : 24th September 2019
 • Extended Closing Date : 1st October 2019 extended to 5th October 2019
 • Last Date for Requesting Change of Examination City : 15th November 2019
 • Admit Card will be available from : 3rd January 2019
 • GATE 2020 Examination : 1st, 2nd, 8th & 9th February 2019
 • Announcement of the Results : 16th March 2020

Important links for GATE 2020 Online Registration :

Register here

login here

Official Notification

official website

Other Related Links :

1 Comment
 1. Mayur Ramdham says

  या बातमी मधे जुनी लिंक दिलेली आहे. सत्र 2020 साठीची लिंक देण्यात आलेली आहे.

  त्या लिंक वर क्लिक केले असता, सत्र 2020 ची नोदणी बंद असल्याचे दाखवल्या जाते. तरी कृपया लिंक मधे सुधार करण्यात यावा.

  गेट 2020 ही आय आय टी दिल्ली कडून घेण्यात आली होती आणि आत्ताची गेट 2021 ही आय आय टी बॉम्बे कडून घेण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!