GMC Nagpur Recruitment 2023

GMC Nagpur Recruitment 2023 : Government Medical College and Hospital has issued the notification for the recruitment of “Medical Co-ordinating Officer, Medical Camp Co-ordinating Officer, Pharmacist, Data Entry Operator, Billing Clerk” Posts. There are total 17 vacancies available for this posts in GMC Nagpur Bharti 2023. Job Location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for this posts they only apply in GMC Nagpur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 27th Jan 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the GMC Nagpur Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क” पदांच्या एकूण 17 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जानेवारी 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

GMC Nagpur & Hospital Notification 2023

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Here we give the complete details of Government Medical College and Hospital Nagpur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

GMC Nagpur Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Government Medical College and Hospital
🔢Number of Vacancies :  17 Posts
👉Name of Post :  Medical Co-ordinating Officer, Medical Camp Co-ordinating Officer, Pharmacist, Data Entry Operator, Billing Clerk
🌐Job Location :  Nagpur, Maharashtra
💰Pay-Scale Rs. 8,500/- Rs. 45,000/- Or Rs. 35,000/-
🔗Application Mode :  Offline
🎯Age Criteria :  21 to 38 Year

GMC Nagpur Recruitment 2023 Vacancy Details

1.Medical Co-ordinating Officer  04 Posts
2. Medical Camp Co-ordinating Officer 
01 Post
3. Pharmacist 02 Post
4 Data Entry Operator  08 Post
5 Billing Clerk 02 Posts

GMC Nagpur Bharti 2023-Eligibility Criteria for above posts

1.Medical Co-ordinating Officer  MBBS, BAMS, BHMS
2. Medical Camp Co-ordinating Officer 
BSW/MSW
3. Pharmacist D.Pharm/B.Pharm
4 Data Entry Operator  10+2
5 Billing Clerk Any Graduate

How to Apply for GMC Nagpur Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

⏰ All Important Dates of GMC Bharti 2023

⏰ Last date to apply :
27th Jan 2023

Important Link of GMC Nagpur Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 

 

 

 


GMC Nagpur Recruitment 2023 : Government Medical College and Hospital has issued the notification for the recruitment of “Medical Co-ordinating Officer, Medical Camp Co-ordinating Officer, Pharmacist, Data Entry Operator, Billing Clerk” Posts. There are total 11 vacancies available for this posts in GMC Nagpur Bharti 2023. Job Location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for this posts they only apply in GMC Nagpur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 24th Jan 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the GMC Nagpur Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “वैद्यकीय समन्वयक अधिकारी, वैद्यकीय शिबीर समन्वयक अधिकारी, औषधीनिर्माता, डाटा ऐंट्री ऑपरेटर, बिलींग क्लर्क” पदांच्या एकूण 11 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जानेवारी 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

GMC Nagpur & Hospital Notification 2023

Here we give the complete details of Government Medical College and Hospital Nagpur Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

GMC Nagpur Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Government Medical College and Hospital
🔢Number of Vacancies :  11 Posts
👉Name of Post :  Medical Co-ordinating Officer, Medical Camp Co-ordinating Officer, Pharmacist, Data Entry Operator, Billing Clerk
🌐Job Location :  Nagpur, Maharashtra
💰Pay-Scale Rs. 8,500/- Rs. 45,000/- Or Rs. 35,000/-
🔗Application Mode :  Offline
🎯Age Criteria :  21 to 38 Year

GMC Nagpur Recruitment 2023 Vacancy Details

1.Medical Co-ordinating Officer  02 Posts
2. Medical Camp Co-ordinating Officer 
01 Post
3. Pharmacist 01 Post
4 Data Entry Operator  06 Post
5 Billing Clerk 01 Posts

GMC Nagpur Bharti 2023-Eligibility Criteria for above posts

1.Medical Co-ordinating Officer  MBBS, BAMS, BHMS
2. Medical Camp Co-ordinating Officer 
BSW/MSW
3. Pharmacist D.Pharm/B.Pharm
4 Data Entry Operator  10+2
5 Billing Clerk Any Graduate

How to Apply for GMC Nagpur Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजना विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर

⏰ All Important Dates of GMC Bharti 2023

⏰ Last date to apply :
24th Jan 2023

Important Link of GMC Nagpur Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 


 

GMC Nagpur Recruitment 2022

GMC Nagpur Bharti 2022- As per the Latest updates regarding GMC Nagpur Recruitment 2022 is that Four and a half thousand vacancies will be filled in the government hospitals of the state in the next four months. Read More details are given below.

शासकीय रुग्णालयात येत्या चार महिन्यात साडेचार हजार पदांची भरती

राज्यातील शासकीय रुग्णालयात येत्या चार महिन्यात साडेचार हजार रिक्त पदे भरण्यात येईल. औषध पुरविण्याच्या ‘हाफकीन’च्या टक्केवारीत ९० वरून ७० टक्क्यापर्यंत कपात करण्यात येईल. त्यामुळे मेडिकल किंवा इतर संस्थांना औषध, सर्जिकल साहित्य खरेदीसाठी ३० टक्के निधी उपलब्ध होईल, असे आज वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सभेत सांगितले.

Govt Medical College & Hospital Bharti 2022

  • मेडिकलमध्ये वैष्णवी बागेश्वर या मुलीच्या व्हेंटिलेटरवर मृत्यू झाल्यानंतर खळबळ माजली होती. या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सभेत मेडीकलमधील अव्यवस्था, रिक्त पदे, तंत्रज्ञाचा अभाव याकडे लक्षवेधीद्वारे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी लक्ष वेधले.
  • वैष्णवीच्या मृत्यूनंतर मेडिकलचे अधिष्ठात्यांना कार्यमुक्त करून त्यांची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन यांनी सांगितले.
  • मुंबईतील जेजे रुग्णालयाबाबतही लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी राज्यात शासकीय रुग्णालयात साडेचार हजार पदे भरण्यात येईल.
  • सध्या ‘हाफकीन’ला औषध पुरवठ्यासाठी ९० टक्के निधी दिला जातो तर संस्थेला १० टक्के निधी दिला जातो. परंतु हाफकिनकडून खरेदीत विलंब होत असल्याने औषध, साहित्यचा तुटवडा पडतो.
  • त्यामुळे आता हाफकीनला ७० टक्के निधी देण्यात येईल तर मेडिकल किंवा इतर वैद्यकीय संस्थेला ३० टक्के निधी देण्यात येईल, त्यामुळे संस्थास्तरावर लवकर औषध, सर्जिकल साहित्य खरेदी करता येणार असल्याचे महाजन यांनी नमूद केले.
  • नाना पटोले यांच्या तंत्रज्ञ नसल्याच्या आरोपवर त्यांनी तंत्रज्ञ आहेत, पण काही वेळेला अडचण होते, अपूर्णता आहे, ते पूर्ण करण्यात येईल, असे सांगितले.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलेलं असतानाच आता राज्य सरकार लवकरच डॉक्टर्स आणि तंत्रज्ञांच्या साडेचार हजार जागांची पदभरती करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळं टीसीएसच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया पार पडणार असून यातून अनेक उच्चशिक्षितांना नोकरी मिळणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनात दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात रिक्त असलेल्या जागांवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर आता नवीन पदभरती काढण्याची घोषणा करत शिंदे-फडणवीसांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

डॉक्टर आणि तंत्रज्ञांची पदभरती करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन विधानसभेत बोलताना म्हणाले की, एमपीएससीच्या माध्यमातून ३०० डॉक्टरांची पदभरती करण्यात आली असून अद्यापही २८ टक्के पदं रिक्त आहेत. याबाबत सरकारकडून लवकरच एक मेडिकल बोर्ड तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या चार हजारांहून अधिक जागांवर पदभरती होणार असल्याची घोषणा महाजन यांनी केली आहे. आतापर्यंत राज्यातील १० टक्के रुग्णालयांत ९० टक्के हाफकिनची औषधं खरेदी होत होती. परंतु आता हे प्रमाणही आम्ही बदलणार असल्याचं मंत्री महाजन म्हणाले.

 

महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, पुणे आणि मुंबई या शहरांमध्ये राज्यासह देशातील वेगवेगळ्या भागातील रुग्णांची संख्या मोठी असते. त्यामुळं एखाद्या रुग्णालयात तातडीनं व्हेंटिलेटर उपलब्ध करायचं असेल तर ते शक्य होत नाही, त्यामुळं अनेक शहरांमधील रुग्णालयात जास्ती जास्त आणि तात्काळ व्हेंटिलेटरची सेवा उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचीही माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली आहे.

 Nagpur Medical Hospital  Bharti 2022

GMC College Bharti 2022: In Nagpur Government Medical College there is a various vacancies are vacant like Assistant Nurses, Teaching Guides, Pediatric Nurses, Psychiatric Nurses, Departmental Nurses, Super Nurses. Out of 1,162 posts in all cadres, 199 posts are vacant. Read More details regarding GMC College Bharti 2022 are given below.

या जिल्ह्यातील  मेडीकल मध्ये १९९ पदे रिक्त

नागपूर : मेडिकलमधील सहाय्यक अधिसेविकेपासून अधिपरिचारिकापर्यंतची एकूण मंजूर पदांपैकी १७ टक्के पदे रिक्त आहेत. येथे सध्या कार्यरत ९६३ परिचारिकांच रुग्णसेवेचा डोलारा सांभाळत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून पुढे आणले आहे.

  • मेडिकल रुग्णालयात सहाय्यक अधिसेविकेची ६ पदे मंजूर असून त्यातील ४ भरलेली तर दोन रिक्त आहेत. पाठ्यनिर्देशिकाची १७ पदे मंजूर असून त्यातील ४ रिक्त तर १७ भरलेली आहेत. सा. आ. परिसेविकाची (पीएचएन)nची ५ पदे मंजूर असून त्यातील पाचही भरलेली आहेत.
  • बालरुग्ण परिसेविकेची सहा पदे मंजूर असून सगळीच भरलेली आहेत. मनोरुग्ण परिसेविकेची ६ पदे मंजूर असून ५ भरलेली तर एक रिक्त आहे. विभागीय परिसेविकेची २० पदे मंजूर असून त्यातील ११ भरलेली तर तब्बल ९ पदे रिक्त आहेत.
  • परिसेविकेची ११८ पदे मंजूर असून त्यातील १२ रिक्त तर १०६ भरलेली आहेत. अधिपरिचारिकांची ९८४ पदे मंजूर असून त्यातील १७१ रिक्त आहेत. तर ८१३ पदे भरलेली आहेत.
  • दरम्यान मेडिकलमध्ये प्रत्येक वर्षी दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि विविध तपासणीच्या सोयी वाढत आहे. त्यानंतरही येथे सगळ्या संवर्गातील १ हजार १६२ पदांपैकी १९९ पदे रिक्त असल्याने त्याचा अप्रत्यक्ष परिणाम रुग्णसेवेवर होत असल्याचे परिचारिका संघटनांचे म्हणणे आहे

ट्रामा केअर युनिटची स्थिती

मेडिकलच्या अखत्यारित असलेल्या ट्रामा केअर युनिटमध्ये अधिपरिचारिकांची ७९ पदे मंजूर असून त्यातील ११ रिक्त आहेत. ६७ पदे भरलेली आहेत तर परिसेविकांची ५ मंजूर पदांपैकी सगळीच भरलेली असल्याचेही माहितीच्या अधिकारातून पुढे आले आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Ashish says

    Shame on govt

  2. Ashish says

    Laj vatli pahije yaa sarkarla data entry oprator karta be magta

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!