GMC नागपूर ग्रुप ड अंतर्गत भरती ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक उपलब्ध – GMC Nagpur Recruitment 2024
GMC Nagpur Bharti 2024 for 88 posts
GMC Nagpur Recruitment 2024 : Government Medical College and Hospital, Nagpur has issued the notification for the recruitment of “Assistant Professor” Posts. There are total 88 vacancies available for these posts in GMC Nagpur Bharti. Job Location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for this posts they only apply in GMC Nagpur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested and eligible candidates should attend walk in interview on date of 9th September 2024. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here for GMC Nagpur Bharti 2024. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “सहाय्यक प्राध्यापक” पदांच्या 88 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9 सप्टेंबर 2024 या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.. तसेच या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
GMC Nagpur Bharti Notification 2024
Here we give the complete details of Government Medical College and Hospital Nagpur Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
GMC Nagpur Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Government Medical College and Hospital |
⚠️Number of Vacancies : | 88 Posts |
⚠️Name of Post : | Assistant Professor |
⚠️Job Location : | Nagpur, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 1,00,000/- pm Fix |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | not exceed 40 years for eligible candidates it exceed till 45 years |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Government Medical College Nagpur Recruitment 2024 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Assistant Professor |
88 Posts |
GMC Nagpur Bharti 2024 – Eligibility Criteria
|
|
1. Assistant Professor |
DSB with MMC Registration Certificate. |
How to Apply for GMC Nagpur Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Government Medical College and Hospital Bharti 2024
|
|
⏰ Last date to apply : |
9th September 2024 |
Important Link of GMC Nagpur Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT |
GMC Nagpur Recruitment under Group – D (Class – 4) Online Examine Admit Card Download link is available now.
As per the latest updates On October 31, 2024, the government announced the cancellation of contractual recruitment in medical colleges and hospitals. However, the current scenario is that the contracts of only those nine institutions have been cancelled and contractual recruitment in many government departments continues. For this, it has come to light that many government departments are inviting tenders from companies providing manpower at their level and recruiting contracts. On July 12, 2024, the Department of Medical Education and Medicine issued a government decision and 6800 posts of ‘Group-C’ and ‘Group-D’ cadres in 59 government medical colleges and hospitals will be filled through external sources.
Skilled, technical positions are also included-
- In government medical colleges and hospitals, 1730 posts of ‘Group-C’ category and 5100 posts of ‘Group-D’ category will be recruited.
- Group C also includes skilled and technical posts such as short writer, driver, surgical home assistant, librarian assistant, junior clerk, technician, laboratory assistant, health teacher, short typewriter.
- “Questions are being raised as to how important posts in the surgery department can be filled on contractual basis.
पुन्हा कंत्राटी भरती; वैद्याकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी
राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर २०२३ मध्ये घेतला असला तरी शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही. शासकीय वैद्याकीय, आयुर्वेदिक, होमिओपॅथी महाविद्यालये व रुग्णालयांकरिता ‘गट-क’ व ‘गट- ड’ या संवर्गातील मंजूर ६ हजार ८३० पदे बाह्यस्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रियाही राबवली जाणार आहे. विशेष म्हणजे, ‘क’ दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे.
- कामगार विभागाच्या १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली. मात्र, हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने त्याची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढवल्याने विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले. सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिसल्यानंतर हे ‘पाप’ महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत निर्णय रद्द करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० ऑक्टोबर २०२३ रोजी केली.
- ३१ ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला. मात्र केवळ ‘त्या’ नऊ संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती सुरूच असल्याचे सध्याचे चित्र आहे. त्यासाठी अनेक शासकीय विभाग त्यांच्या पातळीवर मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागवून कंत्राटी भरती करत असल्याचे समोर आले आहे. १२ जुलैला वैद्याकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने शासन निर्णय काढला असून ५९ शासकीय वैद्याकीय महाविद्यालये आणि रुग्णालयामध्ये ‘गट-क’ व ‘गट- ड’ संवर्गातील ६८०० पदे बाह्यस्रोतामार्फत भरली जाणार आहेत.
- यासाठी निविदा प्रक्रिया राबवून मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांची निवड केली जाणार आहे. भाजपमधील एका आमदाराच्या कंपनीला हे काम दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंद्रपूरातील निविदा प्रक्रियेत वैद्याकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे निकटवर्ती चंद्रकांत गायकवाड यांच्या ‘ब्रिक्स कंपनी’ला बाह्यस्रोतामार्फत कर्मचारी पुरवण्याचे कंत्राट फेब्रुवारी २०२४ मध्ये देण्यात आले होते. याविरोधात जुन्या कंत्राटदाराने उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर त्याला स्थगिती देण्यात आल्याची माहिती आहे.
- त्याच नऊ कंपन्यांची निवड- राज्य सरकारने १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे कंत्राटी भरतीसाठी मनुष्यबळ पुरवणाऱ्या नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती. आता पुन्हा एकदा विभागनिहाय कंत्राटी भरतीसाठी निविदा प्रक्रिया राबवून त्याच नऊ कंपन्यांची निवड करण्याचा घाट घातल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका आमदाराच्या कंपनीला बाह्यस्राोतामार्फत कंत्राटी भरतीचे काम दिले जाणार असल्याचीही माहिती आहे. विशेष म्हणजे, वैद्याकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी या कंपन्यांना शासनाने काळ्या यादीत टाकले नसून त्या निविदा प्रक्रियेत भाग घेऊ शकतात असे सांगितले.
- कुशल, तांत्रिक पदांचाही समावेश –
- ●शासकीय वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये ‘गट-क’ प्रवर्गातील १७३० तर ‘गट- ड’ प्रवर्गात ५१०० पदांवर कंत्राटी भरती होणार आहे.
- ●‘गट-क’मध्ये लघुलेखक, वाहन चालक, शस्त्रक्रियागृह सहायक, ग्रंथपाल सहायक, कनिष्ठ लिपिक, तंत्रज्ञ, प्रयोगशाळा साहाय्यक, आरोग्य शिक्षक, लघुटंकलेखक अशा कुशल अणि तांत्रिक पदांचाही समावेश आहे.
- ●शस्त्रक्रिया गृहातील महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने कशी भरली जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित होत आहे.
- बाह्यस्राोतामार्फत कर्मचारी भरतीचा निर्णय मंत्रिमंडळाचा आहे. सरकारने विभागांना त्यांच्यास्तरावर भरती करण्यास बंधन घातलेले नव्हते. वैद्याकीय सेवा विस्कळीत होऊ नये, तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्या यासाठी हा निर्णय आहे. निविदा प्रक्रियेत पात्र सर्वच कंपन्या भाग घेऊ शकतील. – दिनेश वाघमारे, सचिव, वैद्याकीय शिक्षण विभाग
GMC Nagpur Recruitment 2024 Examine Date – As per the latest information IBPS is trying to conduct the GMC Nagpur Group D 680 posts exam as soon as possible. Once the dates are finalised, the schedule will be published on the official website gmcnagpur.org of the institute. In this regard, all the candidates are informed that the news and advertisements published/published on the official website given above should be considered genuine without contacting the fake news or advertisement published/published on Social Media (Facebook, Instagram, WhatsApp etc.).
विषय:- गट-ड (वर्ग-४) समकक्ष संवर्गातील सरळसेवेच्या परीक्षेच्या बाबत.
- वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय / दंत / आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोटयातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता वृत्तपत्रामध्ये तसेच संस्थेचे संकेतस्थळ gmcnagpur.org या वर जाहिरात प्रकाशीत करण्यात आलेले होती. तसेच जिल्हा निवळ समिती मार्फत ऑनलाईन पध्दतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट / परीक्षा घेण्या करीता पात्र उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. IBPS कंपनी तर्फे परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या प्रयत्न सुरु आहे. तारखा निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org वर वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येईल.
- या बाबत सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत कि. Social Media (Facebook, Instagram, WhatsApp. etc.) या वर प्रकाशित / प्रसिध्द होणाऱ्या खोट्या बातम्या अथवा जाहिरातीवर संपर्क न साधता वरिल दिलेल्या अधिकृत संकेत स्थळावर बातम्या आणि अद्यतने (News & Updates ) येथे प्रकाशित / प्रसिध्द झालेल्या बातम्या तसेच जाहिराती खऱ्या समजण्यात याव्या.
- तसेच उमेदवारांस आवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी/कर्मचारी व तोतयागिरी अथवा दलाल यांनी पैशांची मागणी केल्यास / अपप्रचार इत्यादिस बळी पडु नये तसे आढळून आल्यास अश्या व्यक्तीविरुध्द ACB टोल फ्रि क्रमांकावर १०६४ किंवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवावी.
Government Medical College and Hospital Nagpur invited applications for 680 vacancies of “Group D” posts. 680 vacant posts Directly Service District District Committee invited online applications from eligible candidates for conducting Computer Program Base Test / Examination online by 30/01/2024. Due to the high number of applications, the date of examination is being delayed due to non-availability of examination center as per requirement and due to some other technical reasons.
Action is on to conduct the exam as soon as possible. After the date and schedule of the examination is decided, the notice will be published on the official website of the institute gmcnagpur.org. The news that the exam will be held on social media on 29/06/2024 is false. There is no exam on 29/06/2024.
वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्ये विभागाच्या अधिनस्त असलेल्या नागपूर जिल्हातील शासकीय वैद्यकीय/दंत/आयुर्वेद महाविद्यालय व संलग्णीत रुग्णालयातील गट-ड (वर्ग-४) समकक्ष संर्वगातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील ६८० रिक्त पदे सरळसेवेने जिल्हा निवळ समिती मार्फत ऑनलाईन पध्दतीने कम्प्युटर प्रोग्राम बेस टेस्ट / परीक्षा घेण्या करीता पात्र उमेदवारांकडून दि.३०/०१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यक्ते प्रमाणे परीक्षा केंन्द्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेची तारीख ठरविण्यास विलंब होत आहे.
GMC Nagpur Bharti Examine NEWS FAKE
- परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरु आहे. परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org या वर सुचना प्रसिध्द करण्यात येईल.
- सोशल मिडीयवर सदर परीक्षा दि.२९/०६/२०२४ रोजी घेण्यात येणार आहे अशी बातमी व्हायरल होत आहे ही बातमी खोटी (Fake) आहे.
- दि.२९/०६/२०२४ रोजी परीक्षा नाही आहे. उमेदवांराना सूचीत करण्यात येते की, अधीकृत सुचना पाहण्या करीता संस्थेचे संकेतस्थळ gmcnagpur.org या वर वेळोवेळी भेट देण्यात यावी.
- उमेदवांरानी सोशल मिडीयावर वायर होणाऱ्या बातम्यांवर तसेच अफवांवर विश्वास ठेऊ नये व त्यांना बळी पडु नये.
- परीक्षेचा दिनांक व वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळ gmcnagpur.org या वर प्रसिध्द करण्यात येईल याची उमेदवांरानी नोंद घ्यावी.
GMC Nagpur Recruitment 2024 : Government Medical College and Hospital, Nagpur has issued the notification for the recruitment of “Group D” Posts. There are total 680 vacancies available for these posts in GMC Nagpur Bharti 2023.Job Location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for this posts they only apply in GMC Nagpur. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Interested and eligible candidates should apply online application by the date of 30th of January 2024. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here for GMC Nagpur Bharti 2024. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
GMC Nagpur Bharti 2024 for 680 posts – The Ministry of Medical Education and Pharmaceuticals is inviting applications from eligible candidates for the computer based test competitive examination for filling up equivalent posts of Group D (Class-IV) cadre in Government Medical Dental / Ayurveda College and Affiliated Hospital in Nagpur district. The details of the candidate’s educational qualification, details of the posts are as follows: Constitutional reservation and parallel reservation, competitive examination syllabus and guidelines for applying etc. as per the rules of the government.
- Category – Group D 1 (group D)
- Department – Government Medical Dental Ayurveda College and Affiliated Hospitals in Nagpur District
- Salary Range – S-1: 15000 47600 Higher Dearness Allowance and other allowances payable as per rules
- Total posts : 680 Vacancy
The details of all the posts of Group D cadre to be filled from the present examination are available on the website of The https://gmcnagpur.org.
Exam Date of GMC Nagpur Bharti 2024: The information will be made available on the https://gmcnagpur.org website. Candidates will also be notified through their admit card. Applications are being invited through the government’s online system from the candidates who fulfill the conditions and conditions prescribed in the present advertisement. The information about the advertisement is available at this link https://gmcnagpur.org.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “गट ड” पदांच्या 680 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जानेवारी 2024 या तारखे पर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.. तसेच या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
GMC Nagpur Bharti Notification 2024
Here we give the complete details of Government Medical College and Hospital Nagpur Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
GMC Nagpur Bharti 2024 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Government Medical College and Hospital |
⚠️Number of Vacancies : | 680 Posts |
⚠️Name of Post : | Various Posts under Group ‘D’ |
⚠️Job Location : | Nagpur, Maharashtra |
⚠️Pay-Scale : | Rs. 15,000/- to Rs. 47,600/-pm |
⚠️Application Mode : | Offline Application Form |
⚠️Age Criteria : | Between 18 to 38 years |
मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..! |
|
Whats App Group | Join Now |
Telegram Group | Join Now |
Government Medical College Nagpur Recruitment 2024 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1. Various Posts under Group ‘D’ |
680 Posts |
GMC Nagpur Bharti 2024-Eligibility Criteria for above posts
|
|
1. Various Posts under Group ‘D’ |
10th Class Pass |
How to Apply for GMC Nagpur Recruitment 2024
|
|
|
|
⏰ All Important Dates of Government Medical College and Hospital Bharti 2024
|
|
⏰ Online Link open from : |
30th of December 2023 |
⏰ Last date to apply Online : |
30th of January 2024 |
Important Link of GMC Nagpur Recruitment 2024
|
|
⚠️OFFICIAL WEBSITE | |
⚠️PDF ADVERTISEMENT | |
⚠️Information Brochure | |
⚠️APPLY ONLINE | |
|
I am interested
GMC Nagpur Recruitment 2023
Shame on govt
Laj vatli pahije yaa sarkarla data entry oprator karta be magta