Govt ITI Nagpur Bharti-औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मानधन तत्वावर शिल्पनिदेशक भरती

Govt ITI Nagpur Bharti 2023

Govt ITI Nagpur Recruitment 2023: Government Industrial Training Bhiwapur, Nagpur is going to conduct Interview For the posts of Craft Instructor. Job Location for these posts is in Bhiwapur (Nagpur). The Candidates who are eligible for this posts they can present for interview, which is conduct on 23rd Feb 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details  about carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भिवापूर या संस्थेत व्यवसाय शिल्पनिदेशकाचे यांत्रिक प्रशितन व वातानुकुलीकरण तंत्रज्ञ एक पद तासिका तत्वावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार असून त्यासाठी शासकीय दराने मानधन देण्यात येणार आहे.

Govt ITI Nagpur Recruitment 2023- Notification Details

  • Name of the Posts: Craft Instructor
  • Number of Posts: 01 Posts
  • Job Location: Bhiwapur (Nagpur)
  • Selection Process: Interview
  • Official Website: https://www.govtitinagpur.org/
  • Interview Date: 23rd Feb 2023
  • Address:  Government Industrial Training Institute, Bhiwapur

Govt ITI Nagpur Vacancy 2023- Eligibility Criteria

  • संबंधित व्यवसायासाठी शिल्पनिदेशकाची शैक्षणिक योग्यता याप्रमाणे आहेत. मेक्यानिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी उत्तीर्ण व एक वर्षांचा अनुभव किंवा मेक्यानिकल इंजिनिअरिंग मध्ये पदविका द्वीतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण व दोन वर्षाचा अनुभव किंवा यांत्रिक प्रशितन व
  • वातानुकुलीकरण तंत्रज्ञ संबंधित व्यवसायात आय.टी.आय./एन.टी.सी. सर्टिफिकेट उत्तीर्ण व तीन वर्षाचा अनुभव किंवा क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ट्रेनिंग स्कीम (सी. आय.टी.एस.) सर्टिफिकेट उत्तीर्ण.
  • शैक्षणिक अहर्तेनुसार, उपस्थित उमेदवाराची लेखी, प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन निवड करण्यात येईल.

Walk-in-Interview For ITI Nagpur Bharti 2023

  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भिवापूर येथे सर्व मूळ प्रमाणपत्र व एक झेरॉक्सच्या प्रतीसह २३ फेब्रुवारी मंगळवारी सकाळी १२ वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  • असे भिवापूर शासकीय औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सी.एस. राऊत यांनी कळविले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Govt ITI Nagpur Bharti Details

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!