HCL Jobs-सुवर्णसंधी! एचसीएल कंपनी 34000 फ्रेशर्सना देणार नोकरी

HCL Bharti 2022

HCL Mega Bharti 2022: HCL Mega Bharti 2022- There is good news for young people looking for a job or changing companies.  The company will provide bumper recruitment for freshers in the current financial year. In fiscal year 2022, the company offered 22,000 freshers. In the year 2023, HCL is expected to provide opportunities to 34000 freshers. The company’s manpower department has claimed higher pay hikes than other IT companies. The company is paying an annual package of Rs 4.25 lakh to freshers who have just graduated. Read More details regarding HCL Mega Bharti 2022

 आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने संधी ची दार खुली आहे. कंपनीत नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पॅकेजमध्ये घसघशीत वाढ केली आहे. एचसीएलमध्ये शिक्षण पूर्ण होऊन नव्याने जॉईन होणाऱ्या प्रत्येक फ्रेशर्सला किमान 4.25 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज  मिळेल. यापूर्वी साधारण 3.5 लाख रुपयांचे पॅकेज दिले जात होते. चालू वित्तीय वर्षापासून कंपनीने सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख व्ही.अप्पाराव यांनी दिली आहे. एचसीएल ही आयटी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी मानली जाते. आयटी क्षेत्रात कोविड  नंतर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. कुशल मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच कंपन्या बदलाचा वेग अलीकडच्या वर्षात वाढला आहे.

 अपग्रेड व्हा, पॅकेज मिळवा 

 कुशल मनुष्यबळाला आकर्षक पगार उपलब्ध करण्याचं एचसीएलचं पूर्वीपासूनचं धोरण होतं. नुकतीच पदवी संपादन करून जॉईन होणाऱ्या फ्रेशर्सला कंपनी वार्षिक 4.25 लाख पॅकेज अदा करीत आहे. तसेच कंपनीत जॉईन झाल्यानंतरही कंपनीच्या माध्यमातून सर्टिफिकेट प्रोग्राम हाती घेतले जात आहेत. स्किल अपग्रेड सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले जाते. त्यामुळे एचसीएल कंपनीने शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमातच स्किल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन अधिकाधिक पॅकेज उपलब्ध होईल

 कुशल मनुष्यबळाला आकर्षक पगार उपलब्ध करण्याचं एचसीएलचं पूर्वीपासूनचं धोरण होतं. नुकतीच पदवी संपादन करून जॉईन होणाऱ्या फ्रेशर्सला कंपनी वार्षिक 4.25 लाख पॅकेज अदा करीत आहे. तसेच कंपनीत जॉईन झाल्यानंतरही कंपनीच्या माध्यमातून सर्टिफिकेट प्रोग्राम हाती घेतले जात आहेत. स्किल अपग्रेड सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले जाते. त्यामुळे एचसीएल कंपनीने शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमातच स्किल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन अधिकाधिक पॅकेज उपलब्ध होईल

 कंपनी चालू वित्तीय वर्षात फ्रेशर्ससाठी बंपर भरती उपलब्ध करणार आहे. वित्तीय वर्ष 2022 मध्ये कंपनीने 22000 फ्रेशर्सना संधी दिली होती. वर्ष 2023 मध्ये एचसीएल कंपनी 34000 फ्रेशर्सना संधी देण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने अन्य आयटी कंपन्यांच्या सापेक्ष अधिकाधिक पगारवाढ दिल्याचा दावा केला आहे. कोविड काळात जगभरात डिजिटल व्यवहारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्राला प्रचंड प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. वाढत्या मागणीमुळे कुशल मनुष्यबळ निकडीचे ठरत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांत मोठ्या प्रमाणात चढाओढ रंगली आहे. कुशल मनुष्यबळाला आकर्षित करण्यासाठी आणि छोटया शहरांत विस्तारासाठी कंपन्या प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. एचसीएलने देखील समान प्रकारची पावलं उचलली आहेत


HCL Mega Bharti 2022- There is good news for young people looking for a job or changing companies. IT giant HCL has invited applications for various positions for new and experienced candidates.

HCL Technologies said it would hire engineering graduates for the company in Noida. In addition to freshers, experienced candidates can also apply. The company is looking for a Hiring Alert for the post of Senior Analyst. Must have at least 2.5 years of experience. Interested candidates can apply till March 15. (HCL Technologies Jobs)

 HCL Mega Bharti 2022: HCL Technologies Jobs | नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा कंपनी बदलणार्‍या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएलने नवीन आणि अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

एचसीएल टेक्नॉलॉजीस् ने म्हटले की ते नोएडा येथील कंपनीसाठी अभियांत्रिकी पदवीधरांना नियुक्त करणार आहेत. फ्रेशर्स व्यतिरिक्त, अनुभवी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. कंपनी सिनियर अनालिस्ट पदासाठी कर्मचार्‍यांच्या शोधात (Hiring Alert) आहे. यासाठी किमान 2.5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार 15 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. (HCL Technologies Jobs)

 या जबाबदार्‍यांसाठी उमेदवारांचा शोध- Responsibility For HCL Bharti 2022

 •   बजेटिंग टूल डिझाइन’ सारख्या CoE ची मॅच्युरिटी वाढवण्यासाठी विशेष असाइनमेंटवर काम करणार्‍या लोकांची गरज आहे.
 •   डाटा कट्सचे अनालाईज करणे प्रीपेयर करण्यासाठी कर्मचारी पाहिजेत.
 •   रिसर्च आणि डाटा गॅदरिंग.
 •   विविध स्त्रोतांकडून डेटा आणि स्लाइड्स एकत्रित करून सिनियर मॅनेजमेंट सोबत काम करणे.
 •   ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार उत्पादन तयार करणारांची गरज आहे.
 •  स्टार्टअप आणि इनोव्हेशनवर विशेष भर

HCL Technologies ने म्हटले आहे की, इनोव्हेशन सेंटर उघडण्यावर त्यांचा भर आहे. Academia सारख्या भागीदारांच्या सहकार्याने सरकारी संस्था आणि स्टार्टअप्सना तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाईल. इनोव्हेशन सेंटर एचसीएल इंजिनियरिंग टीमसाठी हब करतील आणि जगभरातील ग्राहकांच्या कॉम्पलॅक्स बिझनेस प्रॉब्लेमचे निराकरण करेल.

OFFICAL WEBSITE


Indian IT company HCL Technologies will employ 12,000 people in the United States. The company will provide job opportunities to these people in the next five years. About 2,000 of them will be offered jobs in HCL in the next one and a half years.

भारतीय IT कंपनी HCL Technologies अमेरिकेत (America) 12 हजार लोकांना नोकऱ्या देणार आहे. कंपनी पुढील पाच वर्षात या लोकांना नोकरीच्या (Jobs) संधी देणार आहे. यापैकी सुमारे दोन हजार लोकांना येत्या दीड वर्षात एचसीएलमध्ये काम करण्याची संधी दिली जाणार आहे.

‘Rise At HCL’ चा कार्यक्रम

HCL’s Rise At HCL program focuses on training freshers. It provides training to freshers from job learning to soft skill development.

याबाबत माहिती देताना कंपनीने सांगितले की, ही नियुक्ती अमेरिकेतील स्थायिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ‘Rise At HCL’ या कार्यक्रमाचा एक भाग आहे. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो आणि एचसीएल टेक्‍नॉलॉजीज सारख्या भारतीय आयटी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत यूएसमध्ये भरती वाढवली आहे. अमेरिकन नोकऱ्या आउटसोर्स केल्याच्या वृत्ताला चुकीचे असल्याचे सिद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे.

फ्रेशर्सना प्रशिक्षण देण्यावर भर

एचसीएल टेक्‍नॉलॉजीजचे सीईओ आणि एमडी सी. विजयकुमार म्हणाले की, एचसीएलचा Rise At HCL कार्यक्रम फ्रेशर्सना प्रशिक्षण देण्यावर केंद्रित आहे. यामध्ये फ्रेशर्सना जॉब लर्निंगपासून सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटपर्यंतचे प्रशिक्षण दिले जाते. या कार्यक्रमाद्वारे, आम्ही नुकतेच पदवीधर झालेल्या किंवा लवकरच पदवीधर होणाऱ्या तरुणांना एचसीएलमध्ये काम करण्यासाठी तयार करू.

या राज्यांवर राहील भर

एचसीएल या कार्यक्रमाद्वारे ऍप डेव्हलपमेंट, क्‍लाउड, आयटी इन्फ्रा सर्व्हिसेस, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा ऍनालिटिक्‍स आणि डिजिटल इंजिनिअरिंग यांसारख्या पदांसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. ही नियुक्ती अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना (North Carolina), टेक्‍सास (Texas), कॅलिफोर्निया (California), मिशिगन (Michigan), पेनसिल्व्हेनिया (Pennsylvania), मिनेसोटा (Minnesota) आणि कनेक्‍टिकट (Connecticut) या राज्यांमध्ये केंद्रित केली जाणार आहे.


HCL Technologies Recruitment: HCL Technology will be recruiting 10,000 more posts to grow its business. This will launch the new Amazon Web Services (AWS) Business Unit (AWS BU). This will help industries around the world gain momentum in their cloud transformation. Through this, HCL will collaborate with the engineering, solutions and business team. HCL currently has five AWS companies with tens of thousands of trained workers. The company plans to increase this capacity to 20,000 professionals.

HCL Technologies Recruitment: एचसीएल टेक्नोलॉजी आपला व्यवसाय वाढविण्याच्या हेतूने १० हजार अधिक पदांची भरती करणार आहे. याद्वारे नव्या अमेझॉन वेब सर्व्हिस (Amazon Web Services, AWS) बिझनेस युनिट (AWS BU) ला चालना दिली जाणार आहे. यामुळे जगभरातील उद्योगांना त्यांच्या क्लाउड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये गती मिळण्यास मदत होणार आहे.

यामाध्यमातून एचसीएल इंजिनीअरिंग, सोल्यूशन्स आणि बिझनेस टीम यांना सहकार्य करणार आहे. HCL कडे सध्या पाच AWS कंपन्या असून यामध्ये दहा हजार प्रशिक्षित कामगार आहेत. ही क्षमता २० हजार प्रोफेशनल्सपर्यंत वाढविण्याचा कंपनीचा विचार आहे.

याद्वारे नवीन बिझनेस युनिट व्यवसायांना त्यांच्या लीगेसी सिस्टीम आणि मेनफ्रेम ऍप्लिकेशन्सचे आधुनिकीकरण करण्यास मदत केली जाणार आहे. तसेच क्लाउड तंत्रज्ञानाच्या मदतीने AWS वर SAP वर्कलोड्सचे व्यवस्थापन करुन कार्यक्षमता वाढविण्याचे उद्दिष्ट्य साध्य केले जाणार आहे.

 • HCL एक AWS प्रीमियर कन्सल्टींग पार्टनर आहे. जो ग्राहकांना पायाभूत सुविधा, ऍप्लिकेशन्स आणि डेटाच्या आधुनिकीकरणात मदत करतो. ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी पूर्ण सहकार्य करते’ असे WW चॅनेल आणि अलायन्स AWSचे प्रमुख डग य्यूम म्हणाले.
 • ‘HCL AWS बिझनेस युनिट लाँच केल्यामुळे एचसीएल ही एफएसआय, टेल्को आणि ऊर्जा आणि युटिलिटीजवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच SAP, कॉन्टॅक्ट सेंटर्स, हायब्रिड क्लाउड आणि मेनफ्रेम मॉर्डनायजेश यांवरील सखोल तांत्रिक कौशल्य वापरून व्यवसाय आणि ग्राहक वर्तनात बदल करता येणार असल्याचे ते म्हणाले.
 • AWS BU हा आमच्या मोठ्या #HCLCloudSmart धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. याद्वारे क्लाउड डिलिव्हरीच्या प्रत्येक पैलूची सेवा देऊन आमच्या ग्राहकांना प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे राहण्यास मदत करणारी प्रभावी इकोसिस्टिम तयार केली जाईल’ असे एचसीएल टेक्नॉलॉजीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आणि प्रमुख कल्याण कुमार यावेळी म्हणाले. ‘
 • एड्ब्ल्यूएस सोबतच्या आमच्या व्यापक संबंधांचा फायदा घेऊन, AWS BU डिजिटल, सांस्कृतिक आणि ग्राहक-केंद्रित परिवर्तने चालवून, दोन्ही कंपन्यांनी ऑफर केलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा समन्वय साधेल असेही ते म्हणाले.
 • AWS सेवा आणि गुंतवणुकीसह तयार केलेले कस्टमाइज इंडस्ट्री सॉल्युशन विकसित करून महसूल वाढ आणि ग्राहक अनुभव वाढण्याची अपेक्षा युनिटला आहे. नुकतेच HCL सोल्यूशनने 1PLM उत्पादक कंपनीच्या कॉम्प्युटर एडेड डिझाइन (CAD) आणि प्रोडक्ट लाइफ सायकल मॅनेजनमेंट(PLM)च्या पायाभूत सुविधा या मागणीनुसार, स्केलेबल आणि वेगाने बदलण्यास मदत केली ज्यामुळे व्यवसायात मदत झाली.

HCL Career Program For Freshers

For the first time, Hindustan Computers Limited (HCL) has organized a career program for freshers students. If you have studied BE / B.Tech/ MCA / M.Tech/ M.Sc in Computer Science or IT then this is a golden opportunity for you. By completing this program, you will be able to get a job in a good IT company. Students graduating from IT Engineer or BCA will be able to apply for this course. This will be a great opportunity for students of 2018, 2019, 2020 and 2021 batches.

हिंदुस्थान कम्प्युटर्स लिमिटेडनं (HCL) पहिल्यांदाच फ्रेशर्स विद्यार्थ्यांसाठी करिअर प्रोग्रामचं आयोजन केलं आहे. जर तुम्हालाही तुमचं करिअर  सुरू करण्यासाठी कोणत्या चांगल्या कोर्सची  गरज असेल तर तुम्ही या प्रोग्रामसाठी लगेच अप्लाय  करू शकता. गेल्या काही काळातील IT कंपन्यांमधील जॉब्सचं  प्रमाण बघता या प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यानं चांगली नोकरी नक्की मिळू शकणार आहे.

 Jobs in IT Company खूशखबर! या आयटी कंपन्या करणार भरती

BE/ B.Tech/ MCA/ M.Tech/ M.Sc कम्प्युटर सायन्समध्ये किंवा IT मध्ये तुमचं शिक्षण झालं असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. हा प्रोग्राम पूर्ण करून तुम्हाला उत्तम IT कंपनीमध्ये जॉब मिळू शकणार आहे.  IT इंजिनिअर  किंवा BCA मधून पदवीधर विद्यार्थी या कोर्ससाठी अप्लाय करू शकणार आहेत. 2018, 2019, 2020 आणि 2021 बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी असणार आहे.

कसं असेल प्रोग्रामचं स्वरूप

HCL चा करिअर प्रोग्राम 6 महिन्यांचा असणार आहे. यात 3 महिने virtual क्लासरूम ट्रेनिंग असणार आहे. विशेष म्हणजे हे ट्रेनिंग तुम्हाला आपल्या घरी राहूनच करता येणार आहे. तर त्यानंतरचे तीन महिने हे ट्रेनिंग तुम्हाला HCL Technologies च्या ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण करावं लागणार आहे. या प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांना 1.5 लाख आणि त्यासोबत टॅक्सेस असं शुल्क भरावं लागणार आहे.

भविष्यातील संधी

या प्रोग्रामनंतर काही उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही निवड पूर्णतः तुमच्या कामावर आणि प्रोग्राममधील प्रगतीवर अवलंबून असणार आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना IT Engineer, Analyst, Design Engineer  या पदांवर नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये उमेदवारांना INR 2.75 लाख रुपये प्रतिवर्ष पगार देण्यात येणार आहे.

पात्रतेचे निकष- Eligibility Criteria for HCL Career 

 • उमेदवारांना बारावी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये 65 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे.
 • लखनऊ, नागपूर, विजयवाडा, मदुराई या शहरांमधील फ्रेशर्स इंजिनिअर्ससाठी ही संधी असणार आहे.
 • तीन महिन्यांच्या प्रोग्रामनंतर या उमेदवारांना त्या शहरांमधील ऑफिसमध्ये जाऊन ट्रेनिंग घेता येणार आहे.

या संबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवारांना आणि विद्यार्थ्यांना HCL टेक्नॉलॉजीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक माहिती मिळवता येणार आहे.


HCL Recruitment 2021

IT firm HCL Technologies is expected to recruit 20,000 people in the near future. HCL Technologies’ Manpower Development Officer (CHRO) Apparao V. V. He said that in 2020, the company will accommodate 14,600 people globally. It is planned to recruit 20,000 to 22,000 candidates this year. The pressure can be as high as 6,000, he added. The company had posted a net profit of Rs 3,214 crore in June 2021, up 9 per cent.

 कोरोना काळात अनेक व्यवसाय बंद होते. पण आयटी कंपन्यांचे काम मात्र सुरूच आहे. आयटी फर्म एचसीएल टेक्नॉलॉजीसकडून येणाऱया काळात 20 हजार जणांची भरती केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

 माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात वेगाने प्रगती साधणारी ही कंपनी आहे. यावषी कंपनी नव्याने उमेदवारांना संधी देऊ करणार आहे. याअंतर्गत 20 ते 22 हजार जणांना भरतीत सामील करून घेतले जाणार आहे. 1 जुलैपासून ठरावीक हुशार कर्मचाऱयांच्या वेतनात वाढही करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. जून 2021 च्या तिमाहीअखेर नोयडात मुख्य कार्यालय असणाऱया या कंपनीत एकूण कर्मचाऱयांची संख्या 1 लाख 76 हजार 499 वर पोहोचली आहे. याच दरम्यान नव्याने दाखल झालेल्या कर्मचाऱयांची संख्या 7 हजार 522 वर पोहोचली आहे.

Infosys कंपनी मध्ये मेगाभरती; 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक्ती करणार

 एचसीएल टेक्नॉलॉजीसचे मनुष्यबळ विकास अधिकारी (सीएचआरओ) आप्पाराव व्ही. व्ही. यांनी सांगितले, की 2020 मध्ये कंपनीने 14 हजार 600 जणांना जागतिक स्तरावर सामावून घेतले आहे. यावषी 20 ते 22 हजार उमेदवारांना भरती करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रेशर्सची संख्या 6 हजार इतकी असू शकते, असेही ते म्हणाले. जून 2021 ला कंपनीने 9 टक्के वाढीसह 3214 कोटी रुपयांचा नफा प्राप्त केला होता.


HCL Mega Recruitment 2021HCL Technologies plans to hire 1,000 new employees at its Mihan project in Nagpur. This recruitment will be completed within a month. Both inexperienced and experienced professionals will be taken in this. The company says the opportunity will also be available for those who have just graduated from colleges for the 1,000 posts.

HCL Mega Recruitment 2021 : एचसीएल टेक्नॉलॉजीजने तिच्या नागपूरमधील मिहान येथील प्रकल्पात एक हजार नवे कर्मचारी घेण्याचे ठरवले आहे. ही नोकरभरती महिन्याभरात पूर्ण होईल. यामध्ये अननुभवी व अनुभवी असे दोन्ही व्यावसायिक घेतले जाणार आहेत. या एक हजार पदांसाठी कॉलेजांतून नुकतेच शिक्षण पूर्ण करून बाहेर पडलेल्यांनाही संधी उपलब्ध होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

मिहानमध्ये एचसीएलचा ५० एकर जागेतील प्रकल्प एप्रिल २०१८ पासून दोन हजार कर्मचाऱ्यांसह कार्यान्वित आहे. हे केंद्र आता अमेरिकेच्या ग्रीन बिल्डिंग कौन्सिलद्वारे जगभरातील प्लॅटिनम प्रमाणित प्रकल्पाच्या ‘एलिट लीग’चा भाग आहे. या प्रकल्पात अभियांत्रिकी, अनुसंधान व विकास सेवा (ईआरएस) आणि पायाभूत सुविधा व्यवस्थापन सेवा व्यवसाय विकसित केले जातात. याखेरीज एचसीएल नागपूरतर्फे ‘कम बॅक होम’ ही मोहीम राबवली जात असून या अंतर्गत नागपुरातील आयटी तज्ज्ञांना त्यांच्या घरी परत बोलवून ईआरएस, अॅप्लिकेशन आणि पायाभूत सुवि%Aा व्यवस%0थापन सेवेमध्ये करियर घडवण्याA4ाठी प्रोत्साहित केले जाते. तसेच ‘स्टे रूटेड’ ही मोहीम कंपनी पदवीधरांसाठी राबवत असून त्यांच्या स्वतःच्या शहरात जागतिक पातळीवर संधी निर्माण करण्यावर याअंतर्गत भर दिला जात आहे. दोन वर्षांपासून २० वर्षांपर्यंतच्या अनुभवी व इच्छुक आयटी व्यावसायिकांनी [email protected] वर अर्ज करावा, असे आवाहन एचसीएल टेक्नॉलॉजीजने केले आहे.

सोर्स : म. टा


HCL Bharti 2021: HCL Technologies, the largest IT company in the country, has organized a virtual recruitment drive on February 12 and 13. This is an opportunity for all students who have completed secondary education, and IT professionals. In this, the company will provide jobs for 1000 candidates

आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी असलेली कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने (HCL Technologies) येणाऱ्या १२ आणि १३ फेब्रुवारीमध्ये व्हर्च्युअल रिक्रुटमेंट ड्राइव्हचं (virtual recruitment drive) आयोजन केलं आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी, आणि IT प्रोफेशनल् अशा सर्वाना यामध्ये संधी आहे. यामध्ये कंपनीने १००० उमेदवारांसाठी नोकरी देणार असल्याचं सांगितलं आहे

पदवीचं शिक्षण पूर्ण केलेले फ्रेशर, २ ते ८ वर्षांचा अनुभव असलेले, तसेच Java, चीप डिझायनिंग, डॉटनेट, अझूर, सॅप, पायथॉन आणि इतर कौशल्यांमध्ये कुशल असलेले आणि अनुभवीही या ड्राइव्हमध्ये संधी मिळणार आहे. गन्नावरम सेंटरमध्ये आणखी ५००० जणांची भरती होणार आहे. सध्या याठिकाणी १५०० कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आताच्या कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के विजयवाडा आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत. ‘सरकारशी करार करूनही आम्ही विद्यार्थ्यांना शिक्षण देतो आम्ही अशा पद्धतीने १००० जणांना प्रशिक्षण देऊ शकतो. आपल्या घराजवळच इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲप्लिकेशन आणि प्रोडक्ट डेव्हलपमेंट (Engineering Services, Applications and Product Development) विषयांतील करिअर करता येते अशी माहिती कंपनीच्या कॉर्पोरेट उपाध्यक्षा आणि न्यू व्हिस्टास प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती शिवशंकर यांनी दिली आहे.

तर HCL ने आधी सुरू केलेल्या टेकबी उपक्रमाअंतर्गत माध्यमिक परीक्षांमध्ये ६५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला उमेदवार एका वर्षाच्या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एंट्री लेव्हलचा जॉब त्याला कंपनीकडून मिळू शकतो. या प्रशिक्षणादरम्यान आपलं स्किल दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधीही कंपनी देते. बिट्स पिलानी किंवा सास्रा विद्यापीठातून हे विध्यार्थी पुढचं शिक्षण घेऊ शकतात. तर आतापर्यंत सुमारे ७५० विद्यार्थ्यांनी टेकबी उपक्रमासाठी नाव नोंदणी केली आहे. असे शिवशंकर यांनी सांगितले आहे. तसेच HCL कंपनीने दिलेल्या संधीचा फ्रेशर्स आणि इतर प्रोफेशनल्सनी उपयोग करून घावा असे आवाहन त्यांनी केले आहे. तर अधिक माहितीसाठी कंपनीची वेबसाईट hcltech.com हि दिली आहे.

सोर्स: पोलिसनामा


HCL Bharti 2021: HCL Technology, a leading company in the field of information and technology, has also seen a huge increase in revenue in the last quarter. Therefore, considering the increase in revenue and progress in this field, HCL Technology is going to hire near about 20000 employees in the coming months.

लॉकडाऊनचा काळ आणि सध्या ऑनलाईन व्यवहारावर सरकारचा असलेला भर या गोष्टींमुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र भरभराटीला आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीच्याही (HCL Technology) महसुलात मागील तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढ आणि  या क्षेत्रात होणारी प्रगती लक्षात घेता आगामी काळात HCL Technology 20 हजार जणांना नोकरी देणार आहे. (hcl is going to hire near about 20000 employees in coming months)

HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ

मागील तिमाहीत HCL Technology च्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. या कंनीच्या निव्वळ नफ्यामध्ये तब्बल 31 टक्क्यांनी वाढ झालीये. कंपनीने सांगितल्यानुसार हा नफा 3982 कोटी रुपये आहे. तसेच कंपनीच्या एकूण महसुलात 6.4 टक्क्यांनीव वाढ जाली असून हा महसूल 19302 कोटी रुपये आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आगामी काळात या कंपनीकडून 20 हजार नवे रोजगार दिले जातील, असं एका अधिकाऱ्यांने सांगितलंय.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विजय कुमार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले, “मागील काही महिन्यांमध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे करार केले आहेत. तसेच, लोकांचे डिजिटल सेवा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन HCL Technology आगामी काळात मोठी भरती करण्याच्या तयारीत आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत कंपनीत 1,59,682 कर्मचारी कामावर होते. मागील तिमाहीमध्ये आम्ही एकून 12,422 जणांना नोकऱ्या दिल्या होत्या. त्यानंतर मधल्या काळात अनेकांनी राजीनामे दिले. त्यामुळे पुढच्या 4 ते 6 महिन्यांत 20 हजार जणांना काम देणार आहेत.” यावेळी बोलताना कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तसेच अनुभवी लोकांची निवड करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये 26.7 टक्के नफा

लॉकडाऊन असल्यामुळे  सर्व व्यवहार ठप्प पडले होते. मात्र आता सर्व व्यवहार हळूहळू सुरळीत झाल्यानंतर बाजारात तेजी आली आहे. त्यामुळे HCL Technology कंनीच्या नफ्यामध्येसुद्धा चांगली वाढ झाली. सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात HCL Technology या कपंनीला 26.7 टक्के जास्त फायदा झाल्याचं या कंपनीने सांगितलं आहे.

सोर्स: टीव्ही 9 मराठी


HCL Mega Recruitment Drive: HCL a leading global IT company is hiring experienced professionals in multiple lobs such as IT Infrastructure Services, Application Services, Engineering and Research Services, and Digital Process Outsourcing domains to be part of its global team in Nagpur. Recruitment Drive Conduct on 29th and 30th August 2020. Eligible and Interested candidates may apply online through the given online application link. The last date for submission of application form is 26th August 2020 More details are given below.

ROLES AVAILABLE IN VARIOUS DOMAINS:

1) IT Infrastructure Services:

Qualification: Any Graduate / Post-Graduate / Diploma from Recognized BTE
Note – All below positions supports 24*7 operation, candidates should be willing to work in rotating shifts.

Service Desk/ Integrated Command Centre/ Remote Desktop Support {Experience: 1 to 12 Years}
ITIL Process; Cloud Platform; Enterprise Mobility; Image Management; EMS Platform {Experience: 5 to 8 Years}
Database Administration; Network Administrator; Storage Administrator; Backup Administrator; EXCHANGE; Endpoint Management; Citrix Administrator; Operating System; Application Packaging; Tools and Standards Support {Experience: 5 to 12 Years}
Operations Manager; DWP Deployment Manager {Experience: 9 to 12 Years}
EUC/DWP Service Deliver Manager; DWP Deployment Architect {Experience: 15+ Years}

2)Application Services:

Qualification: B.E. / B. Tech / M. Tech / BCA / MCA / Any Graduate with the required skills and experience.

Salesforce Developer; DW-BI – SYBASE {Experience: 3 to 6 Years}
Modern Application Development-NUI (Channel Apps)-Angular; Databases-RDBMS-Oracle {Experience: 3 to 8 Years}
Applications Architecture – Java/J2EE {Experience: 3 to 10 Years}
Oracle, PL SQL- UNIX -Production Support- L2 {Experience: 5 to 8 Years}
Salesforce Lead / Architect {Experience: 6 to 10+ Years}

3) Engineering and Research Services:

Qualification: Any Graduate / Post-Graduate / Diploma from Recognized BTE

Sr. Developer / Tech Lead / Solution Architect; Teamcenter Development {Experience: 3 to 15 Years}
Sr. Developer / Tech Lead; Windchill Development {Experience: 3 to 8 Years}
Sr. Developer / Tech Lead; CAA V5 Developer {Experience: 3 to 8 Years}

4) Digital Process Operations:

Qualification: Any Graduate / Post-Graduate / Diploma from Recognized BTE
Note – All below positions supports 24*7 operation, candidates should be willing to work in night shifts.

Positions are open across these domains Retail / Healthcare / SCM / F&A at various levels. Candidates should have experience in any International BPO.
CSR: Handle Customer queries and maintain the quality and CSI threshold set for the process {Experience: 1 to 2 Years}
TL/STL; Handle team members queries and interact with client {Experience: 2 to 6 Years}
Manager – To meet SLA, manage client, Control attrition, understanding of PnL {Experience: 6 to 12 Years}

Important Date:

 • Online Application Submission: 26th August 2020
 • Profile Shortlisting: 28th August 2020
 • Virtual Information Session:29th and 30th August 2020
 • Virtual Interviews (Technical & HR Round): 31st August Onward

Apply Online Here


HCL Mega Recruitment 2020 for Freshers

HCL Technologies Bharti 2020: HCL Technology has announced a mega recruitment of new employees. HCL Technology will be recruiting 15,000 new employees. The recruitment will be done in the financial year 2020-21 through college campus interviews. Last year, the company had recruited 9,000 posts through campus interviews.

नोकरीची सुवर्णसंधी! एचसीएल टेक्नॉलॉजी करणार फ्रेशर्सची मेगाभरती

कोरोनामुळे व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे.

नोकरीची संधी: ३० हजार मानधनावर कोव्हिड योध्दा म्हणून काम करता येणार!

बंगळुरू – कोरोना विषाणू्च्या फैलावामुळे सध्या गंभीर संकट उभे राहिलेले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, सोशल डिस्टंसिंगसारखे निर्बंध वारंवार लागू करावे लागत असल्याने त्याचा विपरित परिणाम उद्योगधंदे आणि अर्थविश्वावर होत आहे. व्यवहार मोठ्या प्रमाणात ठप्प झाल्याने अनेक व्यवस्थापनांमध्ये पगारकपात, कर्मचारी कपात केली जात आहे. अशा परिस्थितीत नव्या रोजगार निर्मितीची शक्यता कमी झालेली असताना नव्या नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली  आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीने नव्या कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीची घोषणा केली आहे. एचसीएल टेक्नॉलॉजीमध्ये नव्या १५ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. कॉलेज कॅम्पस मुलाखतींच्या माध्यमातून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ही भरती करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून ९ हजार पदांची भरती केली होती.

ब्रेन इंटरफेस विकसित करता येतो? मग एलन मस्कच्या कंपनीत मिळेल नोकरी

याबाबत कंपनीचे एचआर हे अप्पाराव व्हीव्ही यांनी सांगितले की, ही भरती दोन प्रमुख पातळ्यांवर होणार आहे. यामध्ये ग्रोथ आणि रिक्त पदे भरली जातील. गेल्या आणि चालू तिमाहीमध्ये कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे एट्र्रिशन रेट खूप कमी झालाआहे. या तिमाहीमध्ये एट्रिशन रेट हा सिंगल डिजिटच्या आत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅक फिल हायरिंग कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, कोविड-१९ मुळे कॅम्पस हायरिंगमध्ये काही अडथळे येऊ शकतात. कारण कॅम्पस अद्याप सुरू झालेले नाहीत. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. दरम्यान, कंपनी पूर्णपणे व्हर्च्युअल माध्यमातून भरती करणार आहे. जूनमध्ये कंपनीने १ हजार कॅम्पस रिक्रुटमेंट केल्या आहेत. तसेच कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठीचा सरासरी पगार ३.५ लाखांपर्यंत आहे.

सरळ सेवेची भरती प्रक्रिया ऑगस्ट मध्ये सुरु होणार

<p>दरम्यान, कोरोना आणि लॉकडाऊनच्या नियमांमुळे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत असले तरी जूनच्या तिमाहीमध्ये कंपनीच्या उत्पादनक्षमतेत वाढ झाली आहे. कंपनीचे सुमारे ९६ टक्के कर्मचारी घरून काम करत आहेत. तर २ टक्के कर्मचारी त्यांची केंद्रे आणि उर्वरित २ टक्के कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन काम करत आहेत, असेही अप्पाराव यांनी सांगितले.

22 Comments
 1. Gahininath balkrishna gaikwad says
 2. Krishna chavan says

  I’am interested

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!