HCL Bharti – ग्रॅज्युएट उमेदवारांना HCL मध्ये नोकरीची संधी;करा अप्लाय

HCL Jobs 2023

HCL Jobs 2023-Golden opportunity to work in HCL, HCL will be recruiting for the posts of Senior Software Developer, Software Developer in Pune and Bangalore. Eligible applicants may apply for these posts.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
राज्य उत्पादन शुल्क भरतीचा निकाल, अंतिम निवड यादी जाहीर
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
DTE पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु, येथे पहा वेळापत्रक
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 जगात मंदीचं वारं वाहत असताना आयटी क्षेत्र मात्र विस्तारत आहे. गेली दोन वर्षं कोरोना महामारीमुळे सगळ्याच क्षेत्रांना फटका बसला. आयटी क्षेत्रही त्यातून सुटलं नाही. आता मात्र आयटी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतील, अशी चिन्हं आहेत. नुकतीच एचसीएल टेकनं त्यांच्या पुणे आणि बेंगळुरू इथल्या ऑफिसेससाठी कर्मचारी भरतीची घोषणा केली आहे. पुण्यात सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर व बेंगळुरू इथे सॉफ्टवेअर डेव्हलपर या पदांसाठी इच्छुकांना अर्ज करता येईल. ‘कंटेंट डॉट टेकगिग डॉट कॉम’नं त्याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

Jobs in HCL

 • एचसीएल या आयटी कंपनीच्या पुणे कार्यालयात सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरची पदभरती सुरु आहे. या पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. या पदासाठी उमेदवारांकडे काही विशिष्ट जबाबदाऱ्या असतील. नेमून दिलेल्या मॉड्युलमध्ये प्रक्रियेचं पालन होतंय का ते पाहणं, तांत्रिक सल्लागार म्हणून तांत्रिक चर्चांमध्ये सहभागी होणं.
 • उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं टीममधल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या तांत्रिक क्षमता वाढवण्यासाठी मदत करणं ही जबाबदारी उमेदवाराला सांभाळावी लागेल. तुमच्या प्रोजेक्टबाबत असलेले धोके यांच्याविषयी स्टेटस रिपोर्ट्स तयार करणं तसंच तांत्रिक मदत देणं, चांगल्या गोष्टींची अंमलबजावणी करणं, टीमला कोडींगसाठीचे निकष ठरवून देणं या गोष्टींची जबाबदारी सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरला सांभाळावी लागेल.

HCL Bharti 2023

 • एचसीएलच्या बेंगळुरू कार्यालयातही सॉफ्टवेअर डेव्हलपरसाठी पदभरती सुरु आहे. या पदासाठी सध्या असलेली फिचर्स सांभाळणं, बग फिक्सिंग, अडहॉक रिक्वेस्टचं निराकरण करणं, काही नवीन गोष्टींसाठी मदत देणं, क्लाएंटच्या गरजेनुसार मदत देणं, तसंच कंपनीच्या फंक्शनल आणि टेक्निकल टीमला आवश्यकतेनुसार मदत देणं ही या उमेदवाराची प्रमुख जबाबदारी असेल.
 • दररोजची नियोजित कामं वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष देणं, क्लाएंटच्या मागण्यांवर लक्ष ठेवणं, कामाचा दर्जा सांभाळणं या पद्धतीनं क्लाएंट सपोर्ट करणं हेही या उमेदवाराचं काम असेल. क्लाएंट आणि त्यांच्या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या अंतर्गत टीम्स यांच्याशी संवाद साधणं, ज्युनिअर डेव्हलपर्सना तांत्रिक मार्गदर्शन करणं या जबाबदाऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या असतील.
 • एचसीएल टेक ही एचसीएलची उपकंपनी असून नोयडामध्ये त्याचं मुख्य कार्यालय आहे. भारतात अनेक वर्षांपासून या कंपनीचं काम सुरु आहे. कंपनीनं सॉफ्टवेअर क्षेत्रात प्रवेश केल्यापासून अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्यांसोबत त्यांची स्पर्धा सुरु झाली. आयटीमध्ये सध्या अनेक संधी येत आहेत. एचसीएल टेकनंही पुणे आणि बेंगळुरूमध्ये पदभरती सुरु केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार त्यासाठी नक्कीच अर्ज करू शकतात.HCL TechBee Registration 2022 is open now for 12th Science pass candidates. Online Registration Link is given here. HCL TechBee Program details is here – HCL’s Early Career Program is an exclusive job program for individuals looking for full time jobs after completing 12th Class Study. Candidates go through 12 months of training for entry level IT jobs. On successful completion of training, candidates are employed in full time jobs with HCL. While working, candidates get their higher education with BITS Pilani, Sastra University or Amity University.

HCL TechBee enables students to earn right after school and makes them financially independent. Techbee candidates earn a stipend of Rs 10,000 during the internship and start earning a salary of Rs 1.70-2.20 lakh annually when they start their full time job with HCL.

HCL TechBee Registration Link

विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण झालेल्यांना HCL मध्ये नोकरीची संधी

 1. वर्तमान काळाशी सुसंगत शैक्षणिक धोरणे राबवत असताना खासगी क्षेत्रात प्रभावी काम करणाऱ्या आस्थापना यांच्याशी समन्वय ठेवल्यास शिक्षण क्षेत्रास आणि विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होणार आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने HCL Technology कंपनीसोबत याच भूमिकेतून सामंजस्य करार केलेला आहे. या उपक्रमास Maharashtra Young Leaders Aspirational Development (MYLAP) असे नाव देण्यात आले आहे.
 2. विज्ञान शाखेतून गणित विषय घेऊन सन २०२१ मध्ये १२ वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व सन २०२२ या वर्षी विज्ञान शाखेतून गणित विषय घेऊन १२ वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संबंधित जिल्हास्तरावर नोंदणी करण्यात येणार आहे.
 3. HCL Technology या IT कंपनीच्या HCl Tech- Bee या कार्यक्रमांतर्गत या वर्षी जवळपास २०-२५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
 4. HCL TechBee Registration 2022 Link is given below:

HCL TechBee Registration Link


HCL Mega Bharti 2022: HCL Mega Bharti 2022- There is good news for young people looking for a job or changing companies.  The company will provide bumper recruitment for freshers in the current financial year. In fiscal year 2022, the company offered 22,000 freshers. In the year 2023, HCL is expected to provide opportunities to 34000 freshers. The company’s manpower department has claimed higher pay hikes than other IT companies. The company is paying an annual package of Rs 4.25 lakh to freshers who have just graduated. Read More details regarding HCL Mega Bharti 2022. HCL TechBee Registration 2022 Link available here.

 1. आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजीने संधी ची दार खुली आहे. कंपनीत नव्याने जॉईन होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पॅकेजमध्ये घसघशीत वाढ केली आहे. एचसीएलमध्ये शिक्षण पूर्ण होऊन नव्याने जॉईन होणाऱ्या प्रत्येक फ्रेशर्सला किमान 4.25 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज  मिळेल. यापूर्वी साधारण 3.5 लाख रुपयांचे पॅकेज दिले जात होते. चालू वित्तीय वर्षापासून कंपनीने सर्वोत्कृष्ट मनुष्यबळ आकर्षित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला असल्याची माहिती कंपनीच्या मनुष्यबळ विभागाचे प्रमुख व्ही.अप्पाराव यांनी दिली आहे. एचसीएल ही आयटी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी मानली जाते. आयटी क्षेत्रात कोविड  नंतर मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची मागणी वाढली आहे. कुशल मनुष्यबळाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांच कंपन्या बदलाचा वेग अलीकडच्या वर्षात वाढला आहे.
 2.  अपग्रेड व्हा, पॅकेज मिळवा  कुशल मनुष्यबळाला आकर्षक पगार उपलब्ध करण्याचं एचसीएलचं पूर्वीपासूनचं धोरण होतं. नुकतीच पदवी संपादन करून जॉईन होणाऱ्या फ्रेशर्सला कंपनी वार्षिक 4.25 लाख पॅकेज अदा करीत आहे. तसेच कंपनीत जॉईन झाल्यानंतरही कंपनीच्या माध्यमातून सर्टिफिकेट प्रोग्राम हाती घेतले जात आहेत. स्किल अपग्रेड सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले जाते. त्यामुळे एचसीएल कंपनीने शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमातच स्किल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन अधिकाधिक पॅकेज उपलब्ध होईल
 3.  कुशल मनुष्यबळाला आकर्षक पगार उपलब्ध करण्याचं एचसीएलचं पूर्वीपासूनचं धोरण होतं. नुकतीच पदवी संपादन करून जॉईन होणाऱ्या फ्रेशर्सला कंपनी वार्षिक 4.25 लाख पॅकेज अदा करीत आहे. तसेच कंपनीत जॉईन झाल्यानंतरही कंपनीच्या माध्यमातून सर्टिफिकेट प्रोग्राम हाती घेतले जात आहेत. स्किल अपग्रेड सर्टिफिकेट मिळविणाऱ्यांना वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत पॅकेज दिले जाते. त्यामुळे एचसीएल कंपनीने शैक्षणिक संस्थांना अभ्यासक्रमातच स्किल सर्टिफिकेट प्रोग्राम सुरू करण्याचं आवाहन केलं आहे. जेणेकरुन अधिकाधिक पॅकेज उपलब्ध होईल
 4.  कंपनी चालू वित्तीय वर्षात फ्रेशर्ससाठी बंपर भरती उपलब्ध करणार आहे. वित्तीय वर्ष 2022 मध्ये कंपनीने 22000 फ्रेशर्सना संधी दिली होती. वर्ष 2023 मध्ये एचसीएल कंपनी 34000 फ्रेशर्सना संधी देण्याचा अंदाज आहे. कंपनीच्या मनुष्यबळ विभागाने अन्य आयटी कंपन्यांच्या सापेक्ष अधिकाधिक पगारवाढ दिल्याचा दावा केला आहे. कोविड काळात जगभरात डिजिटल व्यवहारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर क्षेत्राला प्रचंड प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे. वाढत्या मागणीमुळे कुशल मनुष्यबळ निकडीचे ठरत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांत मोठ्या प्रमाणात चढाओढ रंगली आहे. कुशल मनुष्यबळाला आकर्षित करण्यासाठी आणि छोटया शहरांत विस्तारासाठी कंपन्या प्रयत्नशील असल्याचे चित्र आहे. एचसीएलने देखील समान प्रकारची पावलं उचलली आहेत

HCL Mega Bharti 2022- There is good news for young people looking for a job or changing companies. IT giant HCL has invited applications for various positions for new and experienced candidates.

HCL Technologies said it would hire engineering graduates for the company in Noida. In addition to freshers, experienced candidates can also apply. The company is looking for a Hiring Alert for the post of Senior Analyst. Must have at least 2.5 years of experience. Interested candidates can apply till March 15. (HCL Technologies Jobs)

 HCL Mega Bharti 2022: HCL Technologies Jobs | नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा कंपनी बदलणार्‍या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज एचसीएलने नवीन आणि अनुभवी उमेदवारांसाठी विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

एचसीएल टेक्नॉलॉजीस् ने म्हटले की ते नोएडा येथील कंपनीसाठी अभियांत्रिकी पदवीधरांना नियुक्त करणार आहेत. फ्रेशर्स व्यतिरिक्त, अनुभवी उमेदवार देखील अर्ज करू शकतात. कंपनी सिनियर अनालिस्ट पदासाठी कर्मचार्‍यांच्या शोधात (Hiring Alert) आहे. यासाठी किमान 2.5 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार 15 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. (HCL Technologies Jobs)

या जबाबदार्‍यांसाठी उमेदवारांचा शोध- Responsibility For HCL Bharti 2022

 •   बजेटिंग टूल डिझाइन’ सारख्या CoE ची मॅच्युरिटी वाढवण्यासाठी विशेष असाइनमेंटवर काम करणार्‍या लोकांची गरज आहे.
 •   डाटा कट्सचे अनालाईज करणे प्रीपेयर करण्यासाठी कर्मचारी पाहिजेत.
 •   रिसर्च आणि डाटा गॅदरिंग.
 •   विविध स्त्रोतांकडून डेटा आणि स्लाइड्स एकत्रित करून सिनियर मॅनेजमेंट सोबत काम करणे.
 •   ग्राहकांच्या गरजा समजून घेऊन त्यानुसार उत्पादन तयार करणारांची गरज आहे.
 •  स्टार्टअप आणि इनोव्हेशनवर विशेष भर

HCL Technologies ने म्हटले आहे की, इनोव्हेशन सेंटर उघडण्यावर त्यांचा भर आहे. Academia सारख्या भागीदारांच्या सहकार्याने सरकारी संस्था आणि स्टार्टअप्सना तांत्रिक सहाय्य प्रदान केले जाईल. इनोव्हेशन सेंटर एचसीएल इंजिनियरिंग टीमसाठी हब करतील आणि जगभरातील ग्राहकांच्या कॉम्पलॅक्स बिझनेस प्रॉब्लेमचे निराकरण करेल.

OFFICAL WEBSITE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
22 Comments
 1. Vinod vasant says

  I am interested

 2. Satish Kamble says

  I am Interested

 3. Pournima says

  Am interested for this job

 4. REEVA TAMBE says

  Intrested

 5. Trupti says

  Interested

 6. Trupti says

  Yes

 7. Akshay Gagare says

  I am interested in this job

 8. Shekhar kamble says

  I interested this job

 9. Satish says

  I am interested sir

 10. Satish baburao Gujar says

  I am inserted

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!