ICAI CA Results-सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI CA Results

ICAI CA Results: The results of A Intermediate December 2021 have been announced on ICAI’s official website icai.org. Candidates can download the results of CA Inter December 2021 by logging on to the portal with the help of registration number and roll number.

ICAI CA Intermediate Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI CA) इंटर निकाल २०२१-२२ शनिवारा २६ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर झाला आहे. सीए इंटरमिजिएट डिसेंबर २०२१ निकाल आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icai.org वर जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार रजिस्ट्रेशन क्रमांक आणि रोल नंबरच्या सहाय्याने पोर्टलवर लॉग इन करून सीए इंटर डिसेंबर २०२१ परीक्षेचा निकाल डाऊनलोड करू शकतील.

१८ फेब्रुवारी रोजी झाली होती घोषणा

आयसीएआय सीए इंटरमिजिएट २०२१ निकालाच्या तारखेची घोषणा आयसीएआयचे CCM धीरज खंडेलवाल यांनी १८ फेब्रुवारी २०२२ रोजी केली होती. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते या निकालाची गेले अनेक दिवस वाट पाहत होते.

कसा पाहाल ICAI CA Inter result 2021?

  • सर्वात आधी आयसीएआयच्या अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org किंवा caresults.icai.org वर जावे लागेल.
  • यानंतर होमपेजवर महत्त्वाची घोषणा या सेक्शनवर क्लिक करावे.
  • यानंतर एक नवे पेज उघडेल.
  • येथे आयसीएआय सीएइंटर २०२१ निकाल या लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर लॉगिन पेज वर, रोल नंबर आणि पासवर्ड आदि क्रेडेंशियल नोंदवा.
  • आता आयसीएआय सीए इंटर निकाल २०२१ स्क्रीन वर दिसेल.
  • निकाल तपासा आणि सेव्ह करा. निकालाचे एक प्रिंट घेऊन सुरक्षित ठेवा.

CHECK CA INTER RESULTS HERE

 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!