ICSI CS Admit Card-कंपनी सेक्रेटरी जून २०२२ परीक्षेसंदर्भात अपडेट

ICSI CS Admit Card

ICSI CS Hall Ticket: This is an important update for candidates preparing for CS Executive & Professional June 2022 (CS Executive & Professional June 2022) exams. Hall tickets will soon be issued on June 1 for the examinations of Company Secretary CS Executive and CS Professional Courses. Applicants who applied for these exam may download the admit card.

ICIS CS Admit Card: Admit Card 2022: सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२२ (CS Executive & Professional June 2022) च्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियातर्फे (Institute of Company Secretaries of India, ICSI) लवकरच कंपनी सेक्रेटरी सीएस एक्झिक्युटिव्ह आणि सीएस प्रोफेशनल कोर्सेसच्या परीक्षांसाठी १ जून रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहे.

सीएस एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२२ परीक्षा १० जूनपर्यंत सुरू राहणार आहेत. यानंतर १५ आणि १६ जून रोजी सीएस फाऊंडेशनची परीक्षा होणार आहे. आयसीएसआयने तिन्ही अभ्यासक्रमांच्या जून २०२२ परीक्षांसाठी जाहीर केल्या जाणार्‍या सीएस प्रवेशपत्र २०२२ संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट जाहीर केले आहे.

How to Download CS Admit Card 2022

  • सीएस जून २०२२ प्रवेशपत्राबाबत आयसीएसआयने एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल्स विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या अपडेटनुसार, सीएस प्रवेशपत्र २०२२ डाउनलोड केल्यानंतर लगेचच, विद्यार्थी त्यांचे नाव, फोटो, स्वाक्षरी, नोंदणी क्रमांक, स्टेज आणि परीक्षेचे मॉड्यूल भरु शकतात.
  • त्यावर परीक्षा केंद्र. (नाव, पत्ता, कोड इ.), परीक्षेची भाषा, तारीख आणि वेळ, वगळलेल्या पेपरचे तपशील, निवडक विषय (लागू असल्यास), इ. तपासू शकतात.
  • सीएस प्रवेशपत्र २०२२ मध्ये काही त्रुटी असल्यास अधिकृत वेबसाइट support.icsi.edu वर लॉगिन करून संस्थेला कळवता येणार आहे.

 


ICSI CS Hall Ticket

ICSI CS December Admit Card 2021

ICSI CS Admit Card- The Institute of Company Secretaries of India has issued CS December 2021 Admit Card. ICSI has released the Admit Card for the December Session Foundation Course. Applicants who applied for this exam may check their admit card from the given link.

ICSI CS December Exam: कंपनी सेक्रेटरी परीक्षेचे प्रवेश पत्र जारी

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने  सीएस डिसेंबर २०२१ अॅडमिट कार्ड ( जारी केले आहे. आयसीएसआयने डिसेंबर सेशनच्या फाउंडेशन कोर्ससाठी अॅडमिट कार्ड रिलीज केले आहे. जे उमेदवार ही परीक्षा देऊ इच्छितात ते आता अधिकृत पोर्टल icsi.edu वर आवश्यक डिटेल्स भरून प्रवेश पत्र डाऊनलोड करू शकतात. या वृत्तात दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करून देखील प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल.

  • CSI CS December 2021 Admit Card: अॅडमिट कार्ड पुढील पद्धतीने करा डाऊनलोड सीएस फाउंडेशन अॅडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट-icsi.edu वर जा.
  • यानंतर एक नवी विंडो उघडेल. यानंतर ‘सीएस फाउंडेशन प्रोग्राम डिसेंबर २०२१ परीक्षेसाठी प्रवेश पत्र’ या पर्यायावर क्लिक करावे.
  • आता पुन्हा एक नवी विंडो उघडेल. उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक, जन्मतारीख आदी माहितीच्या आधारे लॉगइन करावे.
  • अॅडमिट कार्ड आता स्क्रीन वर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी त्याचे प्रिंटआउट अवश्य घ्यावे.

CHECK CA DECEMBER HALL TICKET

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!