IIT JAM 2022 Admit Card-आयआयटी JAM २०२२ चे प्रवेशपत्र जाहीर

IIT JAM 2022 Hall Ticket

IIT JAM Admit Card: Indian Institute of Technology Roorkee (IIT Roorkee) has announced the admit card for the Joint Admission Test for Masters (IIT JAM). IIT Roorkee has issued admission papers for the joint entrance examination for the candidates applying for this examination. Applicants can download the admit card from the given link

IIT JAM Admit Card 2022: आयआयटी जॅम परीक्षेची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी (IIT रुरकी) ने जॉइंट एडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (IIT JAM) परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आयआयटी रुरकीने संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र जारी केले आहे. बातमीखाली प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी थेट लिंक देण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार आयआयटी रुरकीच्या अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. यावर्षी IIT JAM २०२२ परीक्षा (IIT JAM 2022) १३ फेब्रुवारी २०२२ रोजी घेतली जाईल. यापूर्वी ४ जानेवारी २०२२ रोजी प्रवेशपत्र जारी केले जाणार होते. वेबसाइटवरील नोटिफिकेशनमध्ये परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स (IIT JAM) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्रावरील संपूर्ण तपशील तपासावा. IIT JAM २०२२ परीक्षा आयआयटी रुरकीद्वारे आयोजित केली जात आहे.

IIT JAM Admit Card: असे करा डाउनलोड

 • IIT JAM चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
 • वेबसाइटच्या होमपेजवरील Latest Updates वर क्लिक करा.
 • आता JAM 2022: Download Admit Card वर क्लिक करा.
 • येथे Download च्या लिंकवर क्लिक करा
 • उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा.
 • अर्ज सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.

थेट लिंकवरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


The Indian Institute of Technology has announced the admission card for the Joint Admission Test for Masters. Candidates who have applied for this exam can go to the official website and download the admit card. Earlier, the tickets were to be issued on January 4, 2022. But it was extended. After downloading the exam admission form, it is instructed to check the complete details. This year IIT Jam 2022 exam will be held on 13th February 2022.

IIT JAM 2022 Admit Card: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ने जॉइंट अॅडमिशन टेस्ट फॉर मास्टर्स परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. यापूर्वी ४ जानेवारी २०२२ रोजी प्रवेशपत्र जारी केले जाणार होते. पण याला मुदतवाढ देण्यात आली. परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यातील संपूर्ण तपशील तपासण्याची सूचना देण्यात आली आहे. यावर्षी आयआयटी जॅम २०२२  परीक्षा १३ फेब्रुवारी २०२२ रोजी होणार आहे.

IIT JAM २०२२ परीक्षा आयआयटी रुरकी द्वारे आयोजित केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक सक्रिय करण्यात आली आहे. उमेदवार वेबसाइटवरील नोटीसमध्ये परीक्षेशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

IIT JAM 2022: असे करा डाऊनलोड

 • IIT JAM चे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jam.iitr.ac.in वर जा.
 • वेबसाइटच्या होमपेजवरील Latest Updates वर क्लिक करा.
 • आता JAM 2022 च्या लिंकवर क्लिक करा.
 • प्रवेशपत्र डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
 • उमेदवारांनी स्वत:चा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा.
 • सबमिट केल्यानंतर प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल.
 • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी प्रिंट आउट घ्या.

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!