Jalgaon MSRTC Bharti – MSRTC मार्फत रखडलेली नोकर भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

MSRTC Jalgaon Bharti 2022

MSRTC Jalgaon Bharti 2022: This recruitment process was stopped due to Corona since two years. However. Now after the transition in the state, the stalled recruitment process has been started again. The MSRTC will soon promote to the post of ‘Clerk’ on the basis of seniority and educational qualification. Due to corona, the promotion process is being implemented by the corporation after two years. Read More details as given below.

MSRTC मार्फत चालक वाहकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

जळगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कार्यरत चालक, वाहक, सहायक आदी कर्मचाऱ्यांमधून जे कर्मचारी ‘लिपिक’ पदासाठी पात्र ठरणार आहेत अशा कर्मचाऱ्यांना महामंडळातर्फे लवकरच सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार ‘लिपिक’पदी पदोन्नती देण्यात येणार आहे. यामुळे एसटी कर्मचान्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कोरोनामुळे दोन वर्षानंतर महामंडळातर्फे पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

MSRTC Bharti एसटी महामंडळात भरती कंत्राटी पद्धतीद्वारे होण्याचे संकेत !!

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

शासकीय सेवा म्हटली म्हणजे, प्रत्येक कर्मचाऱ्याला पदोन्नतीचे स्वप्न असते. एसटी महामंडळातही दरवर्षी पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत असते. मात्र, कोरोनाच्या काळात महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने, ही प्रक्रिया थांबलेली होती. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन, महामंडळाची सेवा पूर्ववत झाल्याने महामंडळाने कर्मचान्यांच्या होते. पदोन्नतीचा निर्णय घेतला आहे. 


Jalgaon MSRTC Bharti 2022: This recruitment process was stopped due to Corona since two years. However. Now after the transition in the state, the stalled recruitment process has been started again. In the recruitment process conducted in 2019, 122 driver carriers were recruited in Jalgaon division. Read More details regarding MSRTC Jalgaon Recruitment 2022 are given below.

MSRTC मार्फत रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

जळगाव : एसटी महामंडळाने २०१९ मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र कोरोना महामारी आणि आता सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची भरती रखडली होती. परंतु, आता राज्यातील राजकीय सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सरकारने रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. २०१९ मध्ये जळगाव विभागात झालेल्या भरती प्रक्रियेतील १९२ उमेदवारांपैकी महामंडळाने ३८ उमेदवारांना बोलावून त्यांचे प्रशिक्षण सुरु केले असल्याचे सांगण्यात आले..

Jalgaon MSRTC Bharti 2022

 

१९२ चालक- वाहकांची झाली होती भरती

२०१९ मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत जळगाव विभागात १२२ चालक वाहकांची भरती करण्यात आली होती. मात्र, भरती येनंतरही या उमेदवारांना नियुक्ती पत्रे देण्यात आली नव्हती. आता मात्र ही प्रक्रिया सुरु झाली आहे.

1 Comment
  1. Ravindra Bhagwat says

    पुणे विभागाची पण लवकर सुरु करा

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!