Link DL with Aadhaar ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आधारसोबत लिंक

Link Driving License with Aadhaar Card

‘ड्रायव्हिंग लायसन्स’ आधारसोबत कसे लिंक करायचे, जाणून घ्या ?

Sarathi Parivahan Driving Licence DL Latest updates are given here. Aadhar card is now being linked with almost all documents. The government has also asked to link driving license along with PAN card and other documents with Aadhaar. This allows drivers to benefit from the government’s contact less services.  The Procedure of link your driving license with aadhaar card are given below. Candidates read the complete details and step wise how to link the DL with Aadhaar Card are given below :

How to Link DL With Aadhar Card

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

All steps or procedure to link your Driving License (DL) with Aadhar Card are given below:

 • Go to the State Transportation Department website to link with License Aadhaar.
 • Select a driving license from the drop-down menu by clicking on the link base here.
 • Then enter the driving license number and click on Get Details.
 • Enter your 12 digit Aadhaar number and mobile number here.
 • Click Submit to complete this process.
 • Then an OTP will come on the registered mobile number.
 • Now drop OTP and complete the process of linking the driving license with Aadhaar.

Sarathi Parivahan Online Driving Learning Licence

आधार कार्ड आता जवळपास सर्वच कागदपत्रांसोबत लिंक केले जात आहे. पॅन कार्ड आणि दुसर्‍या कागदपत्रांसोबत ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा आधारसोबत लिंक करण्यासाठी सरकारने सांगितले आहे. यातून चालकांना सरकारच्या कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसेसचा लाभ मिळू शकतो. सोबतच पोलिसांचे कामसुद्धा सोपे होईल. उदाहरणार्थ जर कुणी आरोपी अ‍ॅक्सीडेंट करून फरार झाला तर त्याला शोधणे सोपे होईल. आता प्रश्न हा आहे की हे कसे करायचे?

आधारसोबत ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रोसेस जाणून घेवूयात

 • – लायसन्स आधारसोबत लिंक करण्यासाठी राज्य परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा.
 • – येथे लिंक आधारवर क्लिक करून ड्रॉप-डाऊन मेनूमधून ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.
 • – यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका आणि Get Details वर क्लिक करा.
 • – येथे आपला 12 अंकांचा आधार नंबर आणि मोबाइल नंबर टाका.
 • – ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सबमिटवर क्लिक करा.
 • – नंतर रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
 • – आता ओटीपी टाकून ड्रायव्हिंग लायसन्सला आधारसोबत लिंक करण्याची प्रोसेस पूर्ण करा.

सारथी परिवहन लर्निंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा – येथे पहा 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!