LSAT India Exam 2022: लॉ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात
LSAT Exam 2021-2022
This is important news for candidates looking to pursue a career in law. The Law School Entrance Examination i.e. LSAT India 2022 is conducted for admission in various private universities and colleges across the country for academic courses in academic 2022-23. The application process for LSAT India 2022 has started.
LSAT India 2022: लॉ क्षेत्रात करिअर बनविण्यासाठी आणि कोर्सेसच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लॉ स्कूल प्रवेश परीक्षा म्हणजेच LSAT India २०२२ ही देशभरातील विविध खासगी विद्यापीठ आणि कॉलेजमधील लॉ कोर्सेससाठी शैक्षणिक २०२२-२३ मधील प्रवेशासाठी आयोजित करण्यात येते. LSAT इंडिया २०२२ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
LSAT India २०२२ द्वारे देशातील खासगी संस्थांमध्ये लॉ अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया मधील २०० पेक्षा जास्त शाळांच्या लॉ स्कूल प्रवेश परिषदेच्या (LSAC) इंडिया विंग द्वारे प्रवेश घेऊ शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट discoverlaw.in वर जाऊन नोंदणी करू शकतात.
LSAC ऑनलाइन पद्धतीने दोनदा परीक्षा घेणार
- लॉ स्कूल अॅडमिशन काऊन्सिलने लॉ स्कूल अॅडमिशन टेस्ट २०२२ यावेळी ऑनलाईन प्रोक्टर्ड मोडमध्ये घेण्याचे जाहीर केले आहे. यामुळे, परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार करोनाच्या पार्श्वभूमीवर घरी ऑनलाईन पद्धतीने परीक्षेला बसू शकतील.
- यासह, परिषदेने यावेळी LSAT India 2022 दोन फेऱ्यांमध्ये आयोजित करण्याची घोषणा केली आहे. अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलेल्या अपडेटनुसार, एलएसएटी इंडिया २०२२ ही १५ जानेवारी २०२२ आणि नंतर ९ मे २०२२ पासून आयोजित केली जाईल. ही परीक्षा ५ दिवस चालेल.
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा
LSAT Exam 2021: The Law School Admission Test (LSAT) was scheduled to be held in June 2021, but it has been postponed. According to the official announcement, the exam will now be held on May 29 in several slots across the country.
Candidates can now apply online for the exam. The LSAT 2021 application window will close on May 14 this year. Candidates who wish to appear for the examination can apply online through the official website searchlaw.in/register-for-the-test
LSAT Exam 2021-ऑनलाइन आयोजित होणार LSAT परीक्षा
LSAT 2021 exam 2021: लॉ स्कूल एडमिशन टेस्ट (LSAT) २०२१ यंदा जून मध्ये होणार होती, मात्र ती स्थगित करण्यात आली आहे. अधिकृत घोषणेनुसार, आता परीक्षा २९ मे रोजी देशभरात अनेक स्लॉट मध्ये आयोजित केली जाणार आहे.
परीक्षेसाठी उमेदवार आता ऑनलाइन अर्ज करू शकता. LSAT 2021 अॅप्लिकेशन विंडो यावर्षी १४ मे रोजी बंद होणार आहे. जे उमेदवार परीक्षेत सहभागी होऊ इच्छितात ते अधिकृत वेबसाइट searchlaw.in/register-for-the-test च्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
सीबीएसईची बारावी बोर्ड परीक्षा २०२१, जी आधी ४ मे पासून आयोजित होणार होती तिची तारीख LSAT 2021 परीक्षेसोबत क्लॅश होत होती. मात्र CBSE परीक्षा जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. CBSE परीक्षांच्या सुधारित तारखांची घोषणा अद्याप झालेली नाही.
ऑनलाइन आयोजित होणार LSAT परीक्षा
यावर्षी LSAT 2021 परीक्षेचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. उमेदवार लॉ वेबसाइट (searchlaw.in/prepare-for-the-test) च्या मोफत साधनसामुग्रींचा वापर करून तयारी करू शकतात.